नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी येथे विविध पदांच्या १८ जागा

NADA Recruitment 2021

NADA Recruitment: The National Anti-Doping Agency is inviting applications for 18 posts. These include Program Assistant, Program Assistant – Legal, Program Assistant – Education, Research Associate, Administrative Associate, Technical Associate – Coordination, Technical Associate – Dope Testing. The last date for receipt of applications is 31st October 2021.

नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी (National Anti-Doping Agency) येथे विविध पदांच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कार्यक्रम सहयोगी, कार्यक्रम सहयोगी – Legal, कार्यक्रम सहयोगी- Education, संशोधन सहयोगी, प्रशासकीय सहकारी,  तांत्रिक सहयोगी-Coordination, तांत्रिक सहयोगी-Dope Testing अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ ऑक्टोबर २०२१ आहे.

NADA Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल अँटी डोपिंग एजन्सी
(National Anti-Doping Agency)
पदांचे नाव कार्यक्रम सहयोगी, कार्यक्रम सहयोगी – Legal, कार्यक्रम सहयोगी- Education,
संशोधन सहयोगी, प्रशासकीय सहकारी,  तांत्रिक सहयोगी-Coordination, 
तांत्रिक सहयोगी-Dope Testing
एकूण पदे १८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Director General, National Anti Doping Agency, Hall No. 103-104,
First Floor, JLN Stadium, New Delhi-110003.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २५,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.nadaindia.org
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ ऑक्टोबर २०२१.

NADA Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कार्यक्रम सहयोगी
Program Assistant
०३ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून प्रथम श्रेणीतील एम.फार्म/
एम.एससी./ फार्माकोलॉजी/ लाइफ सायन्स/ फार्मास्युटिकल सायन्स/
स्पोर्ट्स सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी.
०५ वर्षे अनुभव.
कार्यक्रम सहयोगी – Legal
Program Assistant – Legal
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कायद्यातील पदवी 
०५ वर्षे अनुभव.
कार्यक्रम सहयोगी- Education
Program Assistant – Education
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून क्रीडा व्यवस्थापनात मास्टर्स पदवी 
०३ वर्षे अनुभव.
संशोधन सहयोगी
Research Associate
०५ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून प्रथम श्रेणीतील एम.फार्म/
एम.एससी./ फार्माकोलॉजी/ लाइफ सायन्स/ फार्मास्युटिकल सायन्स/
स्पोर्ट्स सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी.
०३ वर्षे अनुभव.
प्रशासकीय सहकारी
Administrative Associate
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून कोणत्याही शाखेतील पदवी 
०५ वर्षे अनुभव.
 तांत्रिक सहयोगी-Coordination
Technical Associate – Coordination
०३प्रथम श्रेणीतील बी.फार्म सह ०३ वर्षे अनुभव किंवा 
मान्यताप्राप्त विद्यापीठ/ संस्थेतून प्रथम श्रेणीतील एम.फार्म/ एम.एससी./
फार्माकोलॉजी/ लाइफ सायन्स/ फार्मास्युटिकल सायन्स/
स्पोर्ट्स सायन्स मध्ये पदव्युत्तर पदवी.
०१ वर्षे अनुभव.
तांत्रिक सहयोगी-Dope Testing
Technical Associate – Dope Testing
०३प्रथम श्रेणीतील डीएमएलटी सह ०३ वर्षे अनुभव किंवा
नर्सिंग मध्ये पदवी सह ०१ वर्षे अनुभव.

NADA Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
३१ ऑक्टोबर २०२१ रोजी
कार्यक्रम सहयोगी
Program Assistant
४० वर्षापर्यंत
कार्यक्रम सहयोगी – Legal
Program Assistant – Legal
४० वर्षापर्यंत
कार्यक्रम सहयोगी- Education
Program Assistant – Education
४० वर्षापर्यंत
संशोधन सहयोगी
Research Associate
४० वर्षापर्यंत
प्रशासकीय सहकारी
Administrative Associate
६५ वर्षापर्यंत
 तांत्रिक सहयोगी-Coordination
Technical Associate – Coordination
३५ वर्षापर्यंत
तांत्रिक सहयोगी-Dope Testing
Technical Associate – Dope Testing
३५ वर्षापर्यंत

NADA Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.nadaindia.org

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • भरती संबंधी विवरण, आवश्यक पात्रता इत्यादीसाठी नाडाच्या www.nadaindia.org या संकेतस्थाळाला भेट द्या.
  • संपूर्ण भरलेले अर्ज लिफाफ्यात टाकून योग्य पत्ता टाकून पाठवा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३१ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Director General, National Anti Doping Agency, Hall No. 103-104, First Floor, JLN Stadium, New Delhi-110003. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
Leave A Reply

Your email address will not be published.