जामनेर नगरपरिषद जामनेर भरती २०२२

Nagar Parishad Jamner Recruitment 2022

Nagar Parishad Jamner Recruitment: Jamner Municipal Council Jamner, Dist. Applications are invited for the post of Civil Engineer at Jalgaon. The last date for receipt of applications is 18th April, 2022.

जामनेर नगरपरिषद जामनेर, जि. जळगाव [Nagar Parishad Jamner Jalgaon] येथे स्थापत्य अभियंता पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ एप्रिल २०२२ आहे.

Nagar Parishad Jamner Recruitment 2022

विभागाचे नाव जामनेर नगरपरिषद जामनेर, जि. जळगाव
[Nagar Parishad Jamner Jalgaon]
पदाचे नाव स्थापत्य अभियंता
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता नगर परिषद जामनेर जि. जळगाव.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण जामनेर जि. जळगाव (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.jamnermc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ एप्रिल २०२२

Nagar Parishad Jamner Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
स्थापत्य अभियंता
Civil Engineer
०१शासनमान्य विद्यापीठाची स्थापत्य विषयातील पदवी
(बी.ई. सिव्हिल)/ पदविका (डी.ई. सिव्हिल) असणे आवश्यक. पदवीधारकास प्राधान्य.
MS-CIT किंवा तत्सम प्रमाणपत्र (महाराष्ट्र तंत्रशिक्षण मंडळाचे प्रदान केलेले)
मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक.

Nagar Parishad Jamner Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.jamnermc.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने अर्ज सादर करावेत.
  • अर्जासोबत शाळा सोडल्याचा दाखला, विद्यापीठ / पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रक, कार्यालयीन कामाचा अनुभव दाखला इत्यादि कागदपत्रे जोडावीत.
  • अर्ज पाठवायची शेवटची दिनांक : १८ एप्रिल २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: नगर परिषद जामनेर जि. जळगाव. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.