पोलीस आयुक्त नागपूर येथे विधी अधिकारी पदाच्या ०८ जागा

Nagpur Police Recruitment 2021

Nagpur Police Recruitment: Applications are invited for the post of Legal Officer at Police Commissioner Nagpur. There are posts of Law Officer Group A, Law Officer Group B, Law Officer. The last date for receipt of applications is 22nd November 2021.

पोलीस आयुक्त नागपूर (Police Ayukta Nagpur) येथे विधी अधिकारी पदाच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विधि अधिकारी गट अ, विधि अधिकारी गट ब, विधि अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २२ नोव्हेंबर २०२१ आहे.

Nagpur Police Recruitment 2021

विभागाचे नाव पोलीस आयुक्त नागपूर
(Police Ayukta Nagpur)
पदांचे नाव विधि अधिकारी गट अ, विधि अधिकारी गट ब, विधि अधिकारी
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता  पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर पटेल बंगला, सदर नागपूर.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २०,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये + ३०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.nagpurpolice.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २२ नोव्हेंबर २०२१.

Nagpur Police Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विधि अधिकारी गट अ
Law Officer Group A
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.
वकिली व्यवसायाचा किमान ०७ वर्षाचा अनुभव आवश्यक
मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान 
विधि अधिकारी गट ब
Law Officer Group B
०३ मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.
वकिली वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान 
विधि अधिकारी
Law Officer
०४ मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कायद्याचा पदवीधर असेल. तो सनद धारक असेल.
वकिली वकिली व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचे पुरेसे ज्ञान 

Nagpur Police Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.nagpurpolice.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • वरील पदे भरण्यासंदर्भात सेवा करारातील मासिक देय रक्कम, सेवा करार कालावधी, वयोमर्यादा, अनुभव, शैक्षणिक अर्हता, अटी व शर्ती, कर्तव्य व जबाबदाऱ्या, अर्जाचा विहित नमुना इ. www.nagpurpolice.gov.in या संकेतस्थळावरील Flash या संकेतस्थळावर उपलब्ध आलेला आहे.
  • इच्छुक उमेदवाराने त्यांचे संपूर्ण भरलेले अर्ज आवश्यक शैक्षणिक अर्हतेच्या कागदपत्रासह पाठवावेत.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २२ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता:  पोलीस आयुक्त कार्यालय, नागपूर शहर पटेल बंगला, सदर नागपूर. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.