नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज येथे विविध पदाच्या २१ जागा

NAL Recruitment 2021

NAL Recruitment: Applications are invited for 21 posts at National Aerospace Laboratories. It has the posts of Project Assistant, Project Associate I, Project Associate II. The last date to apply online is July 18, 2021.

नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज (National Aerospace Laboratories) येथे विविध पदाच्या २१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहकारी I,प्रकल्प सहकारी II अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १८ जुलै २०२१ आहे.

NAL Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल एयरोस्पेस लॅबोरेटरीज
(National Aerospace Laboratories)
पदाचे नाव प्रकल्प सहाय्यक, प्रकल्प सहकारी I,प्रकल्प सहकारी II
एकूण पदे २१
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २०,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण बेंगलुरू
अधिकृत संकेतस्थळ www.nal.res.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १८ जुलै २०२१

NAL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रकल्प सहाय्यक
Project Assistant
०३मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा 
प्रकल्प सहकारी I
Project Associate I
०३बीई/ बी.टेक (एरोस्पेस/एरोनॉटिकल/मेकॅनिकल/ इलेक्ट्रिकल/
इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स)
प्रकल्प सहकारी II
Project Associate II
१५ बीई/ बी.टेक (एरोस्पेस/एरोनॉटिकल/मेकॅनिकल/
इलेक्ट्रिकल/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन /कॉम्प्युटर सायन्स) 
०२ वर्षे अनुभव 

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nal.res.in

Leave A Reply

Your email address will not be published.