नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड येथे विविध पदांच्या ८६ जागा

NALCO Recruitment 2021

NALCO Recruitment: National Aluminum Company Limited is inviting applications for 86 posts. The posts are Group General Manager, General Manager, Deputy General Manager, Assistant General Manager, Senior Manager, Manager, Deputy Manager, Assistant Manager. The last date to apply online is 07 December 2021.

नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड (National Aluminium Company Limited) येथे विविध पदांच्या ८६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये गट महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक, सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक, सहाय्यक व्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०७ डिसेंबर २०२१ आहे.

NALCO Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल एल्युमिनियम कंपनी लिमिटेड
(National Aluminium Company Limited)
पदाचे नाव गट महाव्यवस्थापक, महाव्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक,
सहाय्यक महाव्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, व्यवस्थापक, उपव्यवस्थापक,
सहाय्यक व्यवस्थापक
एकूण पदे ८६
अर्ज पद्धती ऑनलाईन
शैक्षणिक पात्रता ०१) कोणत्याही शाखेतील पदवी/इंजिनिअरिंग पदवी  किंवा समतुल्य  ०२) अनुभव
(शैक्षणिक पात्रतेसाठी येथे क्लीक करा)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण भुवनेश्वर
अधिकृत संकेतस्थळ www.nalcoindia.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०७ डिसेंबर २०२१

NALCO Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
गट महाव्यवस्थापक
Group General Manager
०३
महाव्यवस्थापक
General Manager
१२
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
०१
सहाय्यक महाव्यवस्थापक
Assistant General Manager
०७
वरिष्ठ व्यवस्थापक
Senior Manager
०७
व्यवस्थापक
Manager
०५
उपव्यवस्थापक
Deputy Manager
५१
सहाय्यक व्यवस्थापक
Assistant Manager

NALCO Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
गट महाव्यवस्थापक
Group General Manager
५४ वर्षापर्यंत
महाव्यवस्थापक
General Manager
५४ वर्षापर्यंत
उपमहाव्यवस्थापक
Deputy General Manager
४८ वर्षापर्यंत
सहाय्यक महाव्यवस्थापक
Assistant General Manager
५४ वर्षापर्यंत
वरिष्ठ व्यवस्थापक
Senior Manager
४१ वर्षापर्यंत
व्यवस्थापक
Manager
४८ वर्षापर्यंत
उपव्यवस्थापक
Deputy Manager
३५ वर्षापर्यंत
सहाय्यक व्यवस्थापक
Assistant Manager
३२ वर्षापर्यंत

NALCO Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nalcoindia.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • उमेदवाराने NALCO च्या www.nalcoinina.com या संकेतस्थळावरील करिअर विभागात ऑनलाईन अर्ज करावा.
  • ऑनलाईन अर्ज करताना उमेदवाराने स्वतःचा पासपोर्ट आकाराचा रंगीत फोटो, स्वाक्षरी, पात्रता पुरावे, अनुभवाशी संबंधीत पुरावे, अलीकडील वेतनस्लीप आणि विद्यमान नियोकत्यांशी संबंधीत कागदपत्रे किंवा प्रत यांची स्वयं -साक्षांकित स्कॅन प्रत अपलोड करणे आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०७ डिसेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.