नांदेड वाघाळा महानगरपालिका येथे विविध पदाच्या ७७ जागा

Nanded Mahanagarpalika Recruitment 2021

Nanded Mahanagarpalika Recruitment: Nanded Waghala Mahanagar Palika Corporation of Maharashtra is inviting applications for 77 posts. The posts are Medical Officer, Staff Nurse, ANM, Laboratory Technician, Ward Boy. The date of the interview is April 3, 2021.

नांदेड वाघाळा महानगरपालिका (Nanded Waghala Mahanagar Palika Corporation Of Maharashtra) येथे विविध पदाच्या ७७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. वैध्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वार्ड बॉय अशी पदे आहेत. मुलाखतीचा दिनांक – ३ एप्रिल २०२१ आहे.

Nanded Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव नांदेड वाघाळा महानगर पालिका
पदाचे नाव वैध्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वार्ड बॉय
एकून पदे ७७
मुलाखातीचे ठिकाण प्रशिक्षण हॉल, हॉल नंबर ३०५, मुख्य कार्यालय, नांदेड वाघाळा महानगर पालिका, नांदेड
अधिकृत वेबसाईट www.nwcmc.gov.in

Nanded Mahanagarpalika Vacancy Details, eligibility and Age Limit

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रतावयाची आट
वैध्यकीय अधिकारी,
Medical Officer
०४बीएएमएस तसेच महाराष्ट्र मेडिकल कॉन्सिल कडील नोंदणी आवश्यक तसेच उच्च
शैक्षणिक अर्हताधारक उमेदवारास प्राधान्य
६५ वर्ष
स्टाफ नर्स
Staff Nurse
०४जीएनएम कोर्से उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र मेडीकल कॉन्सील कडील नोंदणी आवश्यक ६५ वर्ष
एएनएम
ANM
३०१० वी उत्तीर्णसह ANM कोर्स उत्तीर्ण तसेच महाराष्ट्र मेडीकल कॉन्सील कडील नोंदणी आवश्यक६५ वर्ष
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Techinician
१५बी. एस्सी, डीएमएलटी / १० सह संबंधित क्षेत्रात पदविका ६५ वर्ष
वार्ड बॉय
Ward Boy
२४१० वी उत्तीर्ण ४५ वर्ष

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – १७०००/- रुपये ते ३००००/- रुपये

नौकारीचे ठिकाण – नांदेड (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nwcmc.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.