[NARCL] राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड भरती २०२२

NARCL Recruitment 2022

NARCL Recruitment: Applications are invited for the post of Managing Director and Chief Executive Officer at National Asset Reconstruction Company Limited Mumbai. The last date to apply through online e-mail is March 16, 2022.

राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड मुंबई [National Asset Reconstruction Company Limited Mumbai] येथे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १६ मार्च २०२२ आहे.

NARCL Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय मालमत्ता पुनर्रचना कंपनी लिमिटेड मुंबई
[National Asset Reconstruction Company Limited Mumbai]
पदांचे नाव व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३० एप्रिल २०२२ रोजी ४५ वर्षांपेक्षा कमी नाही
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.iba.org.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १६ मार्च २०२२

NARCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी
Managing Director and Chief Executive Officer
०१  पदव्युत्तर पदवी
सीए/सीएफए/एमबीए – वित्त
२५+ वर्षे अनुभव

NARCL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.iba.org.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने अर्ज डाउनलोड कारण्यासाठी www.iba.org.in या संकेतस्थळाला भेट द्यावी.
  • उमेदवाराकडे ऑनलाईन अर्ज कारतेवेळेस वैध वैयक्तिक ई – मेल आयडी आसने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १६ मार्च २०२२ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.