नाशिक महानगर परिवार महामंडळ लिमिटेड येथे विविध पदांच्या १४ जागा

NMPML Recruitment 2021

NMPML Recruitment: Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Limited is inviting applications for 14 posts. These include Company Secretary, Managing Accountant, Junior Accountant, Manager (IT), Manager (Technical), Manager (Technical – civil), Public Relations Officer, Manager (Operation), Manager (Operation – Trainee), Manager (Line Checking). . The last date to apply online is October 13, 2021.

नाशिक महानगर परिवार महामंडळ लिमिटेड (Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Limited) येथे विविध पदांच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कंपनी सचिव, व्यवस्थापक लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, व्यवस्थापक (आयटी), व्यवस्थापक (तांत्रिक), व्यवस्थापक (तांत्रिक – स्थापत्य), जनसंपर्क अधिकारी, व्यवस्थापक (Operation), व्यवस्थापक (Operation – Trainee), व्यवस्थापक (Line Checking) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १३ ऑक्टोबर २०२१ आहे.

NMPML Recruitment 2021

विभागाचे नाव नाशिक महानगर परिवार महामंडळ लिमिटेड
(Nashik Mahanagar Parivahan Mahamandal Limited)
पदाचे नाव १४
एकूण पदे कंपनी सचिव, व्यवस्थापक लेखापाल, कनिष्ठ लेखापाल, व्यवस्थापक (आयटी),
व्यवस्थापक (तांत्रिक), व्यवस्थापक (तांत्रिक – स्थापत्य), जनसंपर्क अधिकारी,
व्यवस्थापक (Operation), व्यवस्थापक (Operation – Trainee),
व्यवस्थापक (Line Checking)
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट २१ वर्षे ते ६२ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २५,०००/- रुपये ते ४०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.nmc.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १३ ऑक्टोबर २०२१

NMPML Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कंपनी सचिव
Company Secretary
०१ कंपनी सचिव (सीएस) किंवा एलएलबी 
०२ वर्षे अनुभव.
व्यवस्थापक लेखापाल
Managing Accountant
०१ वाणिज्य/वित्त/लेखा मध्ये पदवी
 ०५ वर्षे अनुभव.
कनिष्ठ लेखापाल
Junior Accountant
०२ वाणिज्य/वित्त/लेखा मध्ये पदवी 
 ०३ वर्षे अनुभव.
व्यवस्थापक (आयटी)
Manager (IT)
०१ संगणक विज्ञान/ माहिती तंत्रज्ञान / इलेक्ट्रॉनिक आणि दूरसंचार
अभियांत्रिकी मध्ये किमान पदवीधर / एमसीए /
एमएससी (संगणक विज्ञान / आयटी) 
०५ वर्षे अनुभव.
व्यवस्थापक (तांत्रिक)
Manager (Technical)
०३ बी. टेक/ बी.ई. (मेकॅनिकल/ ऑटोमोबाईल/ उत्पादन) मध्ये
अभियांत्रिकी पदवीधर 
०५ वर्षे अनुभव.
व्यवस्थापक (तांत्रिक – स्थापत्य)
Manager (Technical – civil)
०१ स्थापत्य अभियांत्रिकी मध्ये बी.ई/बी. टेक 
०५ वर्षे अनुभव.
जनसंपर्क अधिकारी
Public Relations Officer
०१ कॉर्पोरेट कम्युनिकेशन/मास कम्युनिकेशन्स
किंवा सार्वजनिकसंबंध मध्ये पदवीधर 
०५ वर्षे अनुभव.
व्यवस्थापक (Operation)
Manager (Operation)
०१ कोणत्याही शाखेत पदवी 
०३ वर्षे अनुभव
व्यवस्थापक (Operation – Trainee)
Manager (Operation – Trainee)
०२ बी.ई. / बी. टेक मेकॅनिकल / ऑटोमोबाईल / इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी
मध्ये पदवी
MS-CIT चे ज्ञान.
व्यवस्थापक (Line Checking)
Manager (Line Checking)
०१ कोणत्याही शाखेत पदवी
०५ वर्षे अनुभव

NMPML Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nmc.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र व इच्छुक उमेदवाराने अर्ज भरण्यासाठी www.nmc.gov.in या संकेतस्थळावर जावे.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १३ ऑक्टोबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.