नाशिक महानगरपालिका येथे विविध पदाच्या ३४६ जागा

Nashik Mahanagarpalika Recruitment 2021

Nashik Mahanagarpalika Recruitment: Nashik Municipal Corporation is inviting applications for 346 posts. They include Physicians, Anesthetist, Medical Officers (MBBS), Hospital Managers, Staff Nurses, ANM, X-ray Technicians, ECG. Technicians are such positions. Interview dates are on 22nd, 23rd, 26th, and 27th July 2021.

नाशिक महानगरपालिका (Nashik Municipal corporation, Nashik) येथे विविध पदांच्या ३४६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये भिषक, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.), हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, ए.एन.एम., एक्स-रे-टेक्निशियन, ई.सी.जी. टेक्निशियन अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २२, २३, २६ व २७ जुलै २०२१ रोजी आहे.

Nashik Mahanagarpalika Recruitment 2021

विभागाचे नाव नाशिक महानगरपालिका
(Nashik Municipal corporation, Nashik)
पदांचे नाव भिषक, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.), हॉस्पिटल मॅनेजर, स्टाफ नर्स, ए.एन.एम.,
एक्स-रे-टेक्निशियन, ई.सी.जी. टेक्निशियन
एकूण पदे ३४६
मुलाखतीचे ठिकाण अतिरिक्त आयुक्त (सेवा) दालन, राजीव गांधी भवन मुख्यालय, नाशिक महानगर पालिका, नाशिक.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १७,०००/- रुपये ते ५०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नाशिक (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nashikcorporation.in
मुलाखतीची तारीख २२, २३, २६ व २७ जुलै २०२१ रोजी

Nashik Mahanagarpalika Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
भिषक
Physicians
२८एम.डी. मेडीसीन चेस्ट / डी.एन.बी./ एफ.सी.पी.एस.
भूलतज्ञ
Anesthetist
०६एम.डी. / डी.ए.
वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस.)
Medical Officers (MBBS)
४०एम.बी.बी.एस.
हॉस्पिटल मॅनेजर
Hospital Managers
१२एम.बी.ए. (हेल्थ केअर/हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन)/ एम.पी.एच./एम.एच.ए.
स्टाफ नर्स
Staff Nurses
५०बी.एस्सी. नर्सिंग किंवा जी.एन.एम.
ए.एन.एम.
ANM
२००१० वी उत्तीर्ण, ऑग्झिलरी नर्स मिडवाईफ
एक्स-रे-टेक्निशियन
X-ray Technicians
०३बी.एस्सी. व ई.सी.जी. व एक्स-रे टेक्निशियन कोर्स पास
ई.सी.जी. टेक्निशियन
ECG. Technicians
०७बी.एस्सी. व ई.सी.जी. कोर्स पास

Nashik Mahanagarpalika Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nashikcorporation.in
Leave A Reply

Your email address will not be published.