[National Ayush Mission] राज्य आयुष सोसायटी गोवा येथे विविध पदांच्या १६ जागा

National Ayush Mission Recruitment 2021

National Ayush Mission Recruitment: State AYUSH Society Goa is inviting applications for 16 posts. These include Ayurvedic Doctor / MO, Physician, AYUSH Accountant, Manager, Pharmacist, Panchakarma Therapist, Yoga Instructor. The last date for receipt of applications is 20th and 21st December, 2021.

राज्य आयुष सोसायटी गोवा [National Ayush Mission Goa] येथे विविध पदांच्या १६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये आयुर्वेदिक डॉक्टर/एम.ओ, फिजिशियन, आयुष लेखापाल, व्यवस्थापक, फार्मासिस्ट, पंचकर्म थेरपिस्ट, योगा प्रशिक्षक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० व २१ डिसेंबर २०२१ आहे.

National Ayush Mission Recruitment 2021

विभागाचे नाव राज्य आयुष सोसायटी गोवा
[National Ayush Mission Goa]
पदांचे नाव आयुर्वेदिक डॉक्टर/एम.ओ, फिजिशियन, आयुष लेखापाल, व्यवस्थापक,
फार्मासिस्ट, पंचकर्म थेरपिस्ट, योगा प्रशिक्षक
एकूण पदे १६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता एस-३०, २ रा माळा, आयुष सेल, आरोग्य सेवा संचालनालय, काम्पाल-पणजी, गोवा.
वयाची अट १८ वर्षे ते ४५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २,५००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.namayush.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० व २१ डिसेंबर २०२१

National Ayush Mission Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आयुर्वेदिक डॉक्टर/एम.ओ
  Ayurvedic Doctor / MO
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून आयुर्वेदामध्ये स्नातक (बीएएमएस).
०२) गोवा बोर्ड कौन्सिल ऑफ इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसीन/
सेंट्रल कौन्सिल ऑफ इंडियन सिस्टिम ऑफ मेडिसीन, नवी दिल्लीचे
रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट,
कोंकणीचे ज्ञान
फिजिशियन
Physician
०१ योगा अँड नॅचरोपॅथी, सेंट्रल कौन्सिल अॅक्ट १९७३ मध्ये
समाविष्ट ४ वर्षे अवधीपेक्षा कमी नसलेली डिग्री किंवा डिप्लोमा.
 योगा अँड नॅचरोपॅथी फिजिशियनची राज्य रजिस्ट्रार किंवा केंद्र
रजिस्ट्रारवर नावनोंदणी.
 कोंकणीचे ज्ञान.
आयुष लेखापाल
AYUSH Accountant
०२ मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून बॅचलर ऑफ कॉमर्स किंवा
बॅचलर ऑफ आर्ट्स (इकॉनॉमिक्ससहित).
 कोंकणीचे ज्ञान
संगणकाचे ज्ञान.
व्यवस्थापक
Manager
०१ मान्यताप्राप्त संस्थेतून एमवीए-आयटी/एमसीए/एम.एस्सी –
आयटी/बीसीए सोबत शासन किंवा अन्य कोणत्याही ख्यातनाम संघटनेतील
५ वर्षांचा अनुभव.
संगणकाचे ज्ञान.
कोंकणीचे ज्ञान.
फार्मासिस्ट
Pharmacist
०१ बी.फार्म/डी.फार्म(आयुष) किंवा बी.फार्म/डी.फार्म
पंचकर्म थेरपिस्ट
Panchakarma Therapist
०४ केंद्र/राज्य बोर्डाद्वारे मान्यताप्राप्त किमान X वी उत्तीर्ण.
 संस्थेतून पंचकर्मातील किमान ६ महिन्यांचे अनुभव सर्टिफिकेट किंवा
रजिस्टर्ड आयुर्वेदिक प्रैक्टिशनर्स.
योगा प्रशिक्षक
Yoga Instructor
०६ XII वी उत्तीर्ण
मान्यताप्राप्त संघटनेतून योगातील डिप्लोमा/
योगातील सर्टिफिकेट कोर्स किंवा समाजामध्ये योगा शिकण्यास
व शिकविण्यास शारीरिकदृष्ट्या पात्र असलेला स्थानिक क्षेत्रातील उमेदवार.
कोंकणीचे ज्ञान.

National Ayush Mission Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.namayush.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने अर्ज करताना फोटो, निवासी पत्ता, ई – मेल, मोबाइलला नंबर, लँडलाईन नंबर सहित बायोडाटा सादर करावा.
  • शैक्षणिक पात्रता, जन्म प्रमाणपत्र, १५ वर्ष गोव्यात रहिवासी प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी पडताळणीसाठी सादर करावे.
  • वरील सर्व दस्तऐवजाच्या झेरॉक्स प्रती करून नोटरी द्वारे रीतसर साक्षांकित / स्व – साक्षांकित करताना मूळ प्रमाणपत्राची सत्य प्रत असे नमूद करावे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २० व २१ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: एस-३०, २ रा माळा, आयुष सेल, आरोग्य सेवा संचालनालय, काम्पाल-पणजी, गोवा. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.