राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सोलापूर येथे विविध पदांच्या जागा

National Child Labour Project Solapur Recruitment 2022

National Child Labour Project Solapur Recruitment: Applications are invited for various posts at National Child Labor Project, Solapur. These include Program Manager, Data Entry Operator / Computer Operator, Peon. The last date for receipt of applications is 14th February, 2022.

राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सोलापूर (National Child Labour Project, Solapur) येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर / संगणक ऑपरेटर, शिपाई अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १४ फेब्रुवारी २०२२ आहे.

National Child Labour Project Solapur Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प सोलापूर
(National Child Labour Project, Solapur)
पदांचे नाव कार्यक्रम व्यवस्थापक, डेटा एंट्री ऑपरेटर / संगणक ऑपरेटर, शिपाई
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत सोलापूर,
पहिला मजला, अ विभाग, जिल्हाअधिकारी कार्यालय, सिद्धेश्वर पेठ,
सोलापूर – 413003
वयाची अट २५ ते ४० वर्षे
वेतनमान ७००० रुपये ते १८००० रुपये
नौकरीचे ठिकाण सोलापूर  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट solapur.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ फेब्रुवारी २०२२

National Child Labour Project Solapur Elegibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
कार्यक्रम व्यवस्थापक
Program Manager
पदवीधर
एमएसडब्लू
डेटा एंट्री ऑपरेटर / संगणक ऑपरेटर
Data Entry Operator / Computer Operator
पदवीधर
मराठी / इंग्रजी टायपिंग
३० श.प्र.मी.
एम.एस.सी.आय.टी.
शिपाई
Peon
एस.एस.सी. उत्तीर्ण

National Child Labour Project Solapur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळsolapur.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने आपले अर्ज आवश्यक कागदपत्रांच्या झेरॉक्स साक्षांकित प्रतीसह पाठवावेत.
  • अर्ज पोस्टाने किंवा कुरिअरने पाठवावेत.
  • पात्र उमेदवाराला मुलाखतीसाठी बोलावले जाईल.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १४ फेब्रुवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय बालकामगार प्रकल्प यांचे कार्यालय, मध्यवर्ती प्रशासकिय इमारत सोलापूर, पहिला मजला, अ विभाग, जिल्हाअधिकारी कार्यालय, सिद्धेश्वर पेठ, सोलापूर – 413003 हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.