[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली भरती २०२२

NHM Sangli Recruitment 2022

NHM Sangli Recruitment: The National Health Mission, Sangli is inviting applications for 20 posts. These include Medical Officers, Statistical Investigators, and Staff Nurses. The last date for receipt of applications is 01st June, 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली [National Health Mission, Sangli] येथे विविध पदांच्या २० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक, स्टाफ नर्स अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०१ जून २०२२ आहे.

NHM Sangli Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली
[National Health Mission, Sangli]
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, सांख्यिकी अन्वेषक, स्टाफ नर्स
एकूण पदे २०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय. प.व.पा.शा रुग्णालय आवार, सांगली.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २०,०००/- रुपये ते २९,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण सांगली  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ जून २०२२

NHM Sangli Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officers
०१एमबीबीएस (महाराष्ट्र नर्सिंग
कौन्सिलचे नोंदणी आवश्यक)
सांख्यिकी अन्वेषक
Statistical Investigators
०१ सांख्यिकी शास्त्रातील पदवी
MS-CIT उत्तीर्ण
स्टाफ नर्स
Staff Nurses
१८(महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचे
नोंदणी आवश्यक)

NHM Sangli Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.arogya.maharashtra.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने A4 साईजच्या कोऱ्या कागदावर विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे व इतर कागदपत्रांची साक्षांकित प्रती जोडाव्यात.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ०१ जून २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय. प.व.पा.शा रुग्णालय आवार, सांगली. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे फिजिओथेरपिस्ट पदाची ०१ जागा

NHM Sangali Recruitment: Applications are invited for the post of Physiotherapist at National Health Mission, Sangli. The last date for receipt of applications is 18th October 2021 till 5.00 pm.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission, Sangli) येथे फिजिओथेरपिस्ट पदांच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

NHM Sangali Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली
(National Health Mission, Sangli)
पदांचे नाव फिजिओथेरपिस्ट
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार सांगली.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २००००/- रुपये
नौकरीचे ठिकाण सांगली (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in/ www.sangli.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

NHM Sangali Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
फिजिओथेरपिस्ट
Physiotherapist
०१फिजिओथेरपी मध्ये पदवी

NHM Sangali Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.arogya.maharashtra.gov.in/ www.sangli.gov.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज A4 आकाराच्या कागदावर करावा.
 • अर्जासोबत जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक प्रमाणपत्राच्या सर्व प्रती,अनुभवाचे प्रमाणपत्रजोडावे.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १८ ऑक्टोबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, प. व. पा. शा. रुग्णालय आवार सांगली. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे कर्मचारी (सपोर्ट स्टाफ) पदाच्या ०५ जागा

NHM Sangali Recruitment: Applications are invited for the post of Support Staff at National Health Mission, Sangli. The last date for receipt of applications is 23rd September 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission, Sangli) येथे कर्मचारी (सपोर्ट स्टाफ) पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २३ सप्टेंबर २०२१ आहे.

NHM Sangali Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली
(National Health Mission, Sangli)
पदाचे नाव कर्मचारी (सपोर्ट स्टाफ)
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण सांगली (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in/ www.sangli.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २३ सप्टेंबर २०२१

NHM Sangali Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
कर्मचारी (सपोर्ट स्टाफ)
Support Staff
०५किमान १० वी पास

NHM Sangali Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in/ www.sangli.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे विविध पदाच्या २५ जागा

NHM Sangali Recruitment: The National Health Mission, Sangli is inviting applications for 25 posts. There are posts like Medical Officer, AYUSH Medical Officer, Dentist. The last date to apply is 17th May 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission, Sangli) येथे विविध पदाच्या २५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १७ मे २०२१ आहे.

NHM Sangali Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली
(National Health Mission, Sangli)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक
एकूण पदे २५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली.
वयाची अट ४३ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २८,०००/- रुपये ते ६०,०००/-रुपये
नौकरीचे ठिकाण सांगली (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in / www.sangli.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ मे २०२१

NHM Sangali Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
एमबीबीएस
आयुष वैद्यकीय अधिकारी
Ayush Medical Officer
बीएएमएस
दंतचिकित्सक
Dentist
बीडीएस

NHM Sangali Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.arogya.maharashtra.gov.in / www.sangli.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे विविध पदाच्या १२५ जागा

NHM Sangali Recruitment: National Health Mission, Sangali is inviting applications for 125 posts. AYUSH Medical Officer, Staff Nurse, ANM. The last date to apply is May 6, 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission, Sangali) येथे विविध पदाच्या १२५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. आयुष वैध्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम आसे पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मे २०२१ आहे.

NHM Sangali Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission, Sangali)
पदांचे नाव आयुष वैध्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम.
एकूण पदे १२५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
वयाची अट ४३ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १७,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण सांगली (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in /www.sangali.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ मे २०२१

NHM Sangali Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आयुष वैध्यकीय अधिकारी
Ayush Medical Officer
२५बीएएमएस
स्टाफ नर्स
Staff Nurse
५०बी. एस्सी. नर्सिंग / जीएनएम
एएनएम
ANM
५०एएनएम

NHM Sangali Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.arogya.maharashtra.gov.in /www.sangali.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली येथे विविध पदाच्या १९५ जागा

राष्ट्रीय आरोग्य अभियान सांगली (National Health Mission, Sangali) येथे विविध पदाच्या १९५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. आयुष वैध्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम आसे पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०२१ आहे.

NHM Sangali Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, सांगली.
पदाचे नाव आयुष वैध्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम
कून पदे१९५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सांगली
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in /www.sangali.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ९ एप्रिल २०२१

NHM Sangali Vacancy Details eligibility Criteria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आयुष वैध्यकीय अधिकारी
(Ayush Medical Officer
२५बीएएमएस
स्टाफ नर्स
Staff Nurse
१२०बी एस सी नर्सिंग
एएनएम
ANM
५०एएनएम

वयाची आट – ४३ वर्षापर्यंत

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – १३०००/- रुपये ते ३००००/- रुपये

नौकारीचे ठिकाण – सांगली (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लिक करा
अधिकृत संकेस्तळwww.arogya.maharashtra.gov.in /www.sangali.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.