राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्था येथे कुलगुरू पदाच्या जागा

NRTI Recruitment 2021

NRTI Recruitment: The National Roll and Transportation Institute, Ministry of Railways is inviting applications for the post of Vice-Chancellor. The last date to apply online or to receive the application is April 30, 2021.

राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्था (National Roll and Transportation Institute) रेल्वे मंत्रालय येथे कुलगुरू पदासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज ऑनलाईन करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२१ आहे.

NRTI Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय रेल्वे आणि वाहतूक संस्था
पदाचे नाव कुलगुरू
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज करण्याचा पत्ता Registered / Speed Post to : The Dy. Director (Training),Railway Board, Ministry of Railways,
Room No. 359-C, Rail Bhavan, New Delhi – 110001.
अधिकृत वेबसाईट www.nrti.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० एप्रिल २०२१

NRTI Eligibility Details

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कुलगुरू
Vice – Chancellor
जागतिक स्तरावर किंवा भारतातील सर्वोच क्रमांकाच्या विध्यापिठातून पीएच. डी. (डॉक्टरेट)

वयाची अट – ३० एप्रिल २०२१ रोजी ६५ वर्षापर्यंत

शुल्क – शुल्क नाही

|वेतनमान – नियमानुसार

नौकारीचे ठिकाण – गुजरात आणि नवी दिल्ली

Important Link

जाहिरात (Notification)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nrti.in
ऑनलाईन (Apply Online) अर्ज येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.