नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे विविध पदांच्या १७३ जागा

Naval Ship Repair Yard Recruitment 2021

Naval Ship Repair Yard Recruitment: Applications are invited for 173 posts at Naval Ship Repair Yard. Apprentice (Trainee) (Naval Ship Repair Yard, Karwar), Apprentice (Trainee) (Naval Aircraft Repair Yard, Goa). The last date to apply online is 19th December 2021 and the last date to receive a copy of the application form filled online is 19th December 2021.

नेव्हल शिप रिपेअर यार्ड (Naval Ship Repair Yard) येथे विविध पदांच्या १७३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार), अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा) अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १९ डिसेंबर २०२१ आहे व ऑनलाईन भरलेल्या अर्जाची प्रत पोहोचण्याची शेवटची दिनांक: १९ डिसेंबर २०२१ आहे.

Naval Ship Repair Yard Recruitment 2021

विभागाचे नाव नेव्हल शिप रिपेअर यार्ड
(Naval Ship Repair Yard)
पदांचे नाव अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार),
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)
एकूण पदे १७३
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ०१ एप्रिल २०२२ रोजी १४ ते २१ वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
शैक्षणिक पात्रता किमान ५०% गुणांसह १० वी परीक्षा उत्तीर्ण 
६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण.
वेतनमान  ७७००/- रुपये ते ८०५०/- रुपये.
नौकरीचे ठिकाण कारवार & गोवा.
अर्ज पोहोचन्याचे ठिकाण The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308.
परीक्षा / मुलाखत दिनांक जानेवारी / फेब्रुवारी २०२२ रोजी
अधिकृत संकेतस्थळ www.indiannavy.nic.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक १९ डिसेंबर २०२१
ऑनलाईन अर्जाची प्रत पाठवण्याची दिनांक १९ डिसेंबर २०२१

Naval Ship Repair Yard vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल शिप रिपेअर यार्ड, कारवार)
Apprentice (Trainee) (Naval Ship Repair Yard, Karwar)
१५०
अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) (नेव्हल एअरक्राफ्ट रिपेअर यार्ड,गोवा)
Apprentice (Trainee) (Naval Aircraft Repair Yard, Goa)
२३

Naval Ship Repair Yard Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indiannavy.nic.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीनेच करावा.
  • अर्जासोबत पासपोर्ट आकाराचा फोटो, जन्मतारखेचा पुरावा म्हणून महानगरपालिकेने जरी केलेले इयत्ता दहावी प्रमाणपत्र, जन्म प्रमाणपत्राची स्कॅन प्रत इत्यादी कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत.
  • मुलाखतीच्या वेळी आवश्यकती कागदपत्रे पडताळणीसाठी सादर करावीत.
  • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १९ डिसेंबर २०२१ आहे.
  • ऑनलाईन केलेल्या अर्जाची प्रत पाठवण्याची शेवटची दिनांक: १९ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The Officer-in-charge, Dockyard Apprentice School, Naval Ship Repair Yard, Naval Base, Karwar, Karnataka-581308. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या २३० जागा

Naval Ship Repair Yard Recruitment: Applications are invited for 230 posts of Apprentice at Naval Ship Repair Yard. The last date for receipt of applications is 01 October 2021.

नेव्हल शिप रिपेअर यार्ड (Naval Ship Repair Yard) येथे प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदाच्या २३० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०१ ऑक्टोबर २०२१ आहे.

Naval Ship Repair Yard Recruitment 2021

विभागाचे नाव नेव्हल शिप रिपेअर यार्ड
(Naval Ship Repair Yard)
पदाचे नाव प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
एकूण पदे २३०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Admiral Superintendent (for Officer-in-Charge), Apprentices Training School,
Naval Ship Repair Yard, Naval Base, Kochi – 682004.
वयाची अट ०१ जानेवारी २०२१ रोजी १८ वर्षे ते २१ वर्षांपर्यंत
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण कोची
अधिकृत संकेतस्थळ www.indiannavy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०१ ऑक्टोबर २०२१

Naval Ship Repair Yard Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस)
Apprentice
२३० १० वी परीक्षा उत्तीर्ण 
६५% गुणांसह संबंधित ट्रेड मध्ये आयटीआय उत्तीर्ण किंवा समतुल्य.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indiannavy.nic.in

नेव्हल शिप रिपेअर यार्ड येथे ट्रेड्समन (स्किल्ड) पदाच्या ३०२ जागा

Naval Ship Repair Yard Recruitment: Applications are invited for the post of Tradesman (Skilled) at Naval Ship Repair Yard. The last date for receipt of applications is 09 October 2021.

नेव्हल शिप रिपेअर यार्ड (Naval Ship Repair Yard) येथे ट्रेड्समन (स्किल्ड) पदाच्या ३०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०९ ऑक्टोबर २०२१ आहे.

Naval Ship Repair Yard Recruitment 2021

विभागाचे नाव नेव्हल शिप रिपेअर यार्ड
(Naval Ship Repair Yard)
पदाचे नाव ट्रेड्समन (स्किल्ड)
एकूण पदे ३०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Commodore Superintendent (For Oi/C Recruitment Cell)
Naval Ship Repair Yard (PBR) Post Box No.705, HADDO, Port Blair-744102,
South Andaman.
वयाची अट ०९ ऑक्टोबर २०२१ रोजी १८ ते २५ वर्षे 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १९,९००/- रुपये ते ६३,२००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.indiannavy.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०९ ऑक्टोबर २०२१

Naval Ship Repair Yard Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
ट्रेड्समन (स्किल्ड)
Tradesman (Skilled)
३०२ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
आयटीआय  (मशीनिस्ट/प्लंबर/पाईप फिटर/पेंटर/टेलर/वेल्डर/
मेकॅनिक MTM/शीट मेटल वर्कर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ इलेक्ट्रिशियन/
इंस्ट्रुमेंट मेकॅनिक/ फिटर/ मेकॅनिक (डिझेल)/Reff  & AC मेकॅनिक)/
कारपेंटर/ मेसन) किंवा समतुल्य.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.indiannavy.nic.in

Leave A Reply

Your email address will not be published.