पोलीस आयुक्त, नवी मुंबई येथे विधी अधिकारी पदाच्या ०२ जागा

Navi Mumbai Police Recruitment 2022

Navi Mumbai Police Recruitment: Applications are being invited for the post of Law Officer at Commissioner of Police, Navi Mumbai. There are posts of Legal Officer Group-A, Legal Officer Group-B. Application deadline will be available soon.

पोलीस आयुक्त नवी मुंबई [Commissioner of Police, Navi Mumbai] येथे विधी अधिकारी पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक लवकरच उपलब्ध होईल.

Navi Mumbai Police Recruitment 2021

विभागाचे नाव पोलीस आयुक्त नवी मुंबई
[Commissioner of Police, Navi Mumbai]
पदांचे नाव विधी अधिकारी गट-अ, विधी अधिकारी गट-ब
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
शैक्षणिक पात्रता ०१) मान्यताप्राप्त विद्यापीठातुन कायदा विषयातील पदवी
०२) वकील व्यवसायाचा किमान ०५ वर्षाचा अनुभव आवश्यक
०३) गुन्हेगारी विषय, सेवाविषयक, प्रशासकीय अशा सर्व प्रकारच्या कायद्यांची स्थिती
किंवा विभागीय चौकशी इत्यादी बाबतीत ज्ञान संपन्न असेल ज्यामुळे कायदेविषयक
कार्यवाही तो कार्यक्षमतेने पार पाडू शकेल
०४) मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेचे ज्ञान आवश्यक. 
अर्ज पाठवण्याचा पत्ता पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर १०,
सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २५,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.navimumbaipolice.gov.in 
अर्ज करण्याची शेवटची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

Navi Mumbai Police Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
विधी अधिकारी गट-अ
Legal Officer Group-A
०१
विधी अधिकारी गट-ब
Legal Officer Group-B
०१

Navi Mumbai Police Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.navimumbaipolice.gov.in 

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • अर्ज करण्यासंबंधी सविस्तर माहिती www.navimumbaipolice.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: पोलीस आयुक्त, नवी मुंबई, रिझर्व बँक समोर, सेक्टर १०, सीबीडी, बेलापूर, नवी मुंबई – ४००६१४ हा आहे.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक लवकरच उपलब्ध होईल.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.