राष्ट्रीय परीक्षा मंडळ येथे सहाय्यक संचालक (वैद्यकीय) पदाच्या ०४ जागा

NBE Recruitment 2021

NBE Recruitment: The National Board of Examinations is inviting applications for the post of Assistant Director (Medical). The last date for receipt of applications is 20th October 2021.

राष्ट्रीय परीक्षा मंडळ (National Board of Examinations) येथे सहाय्यक संचालक (वैद्यकीय) पदाच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० ऑक्टोबर २०२१ आहे.

NBE Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय परीक्षा मंडळ
(National Board of Examinations)
पदाचे नाव सहाय्यक संचालक (वैद्यकीय)
एकूण पदे ०४
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Joint Director (Admin), National Board of Examinations in Medical Sciences,
NAMS Building, Ansari Nagar, Mahatma Gandhi Marg, New Delhi – 110029.
वयाची अट ४५ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १,००,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नवी दिल्ली
अधिकृत संकेतस्थळ www.natboard.edu.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० ऑक्टोबर २०२१.

NBE Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सहाय्यक संचालक (वैद्यकीय)
Assistant Director (Medical)
०४ एमबीबीएस पदवीधर, कोणत्याही राज्य वैद्यकीय परिषदसह कायम नोंदणी.
रुग्णालय प्रशासन मध्ये मास्टर डिग्री किंवा पदव्युत्तर पदवीधर
०३ वर्षे अनुभव.

NBE Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.natboard.edu.in
Leave A Reply

Your email address will not be published.