नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो येथे विविध पदांच्या ०६ जागा
NCB Recruitment 2021
NCB Recruitment: The Narcotics Control Bureau is inviting applications for 06 posts. These include Stenographer Grade-I, Havaldar (Group C), Assistant Director, Deputy Director / Zonal Director. The last date for receipt of applications is 07, 09, 16 and 23 December 2021.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) येथे विविध पदांच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये स्टेनोग्राफर ग्रेड-I, हवालदार (गट क), सहाय्यक संचालक, उपसंचालक/ झोनल संचालक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०७, ०९, १६ व २३ डिसेंबर २०२१ आहे.
NCB Recruitment 2021
विभागाचे नाव | नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (Narcotics Control Bureau) |
पदांचे नाव | स्टेनोग्राफर ग्रेड-I, हवालदार (गट क), सहाय्यक संचालक, उपसंचालक/ झोनल संचालक |
एकूण पदे | ०६ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | Deputy Director(Admn.), Narcotics Control Bureau, West Block No. I, Wing No.5, R.K.Puram, New Delhi-110066. |
वयाची अट | २३ डिसेंबर २०२१ रोजी ५६ वर्षापर्यंत. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ५,२००/- रुपये ते ३९,१००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | संपूर्ण भारत |
अधिकृत वेबसाईट | www.narcoticsindia.nic.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०७, ०९, १६ व २३ डिसेंबर २०२१. |
NCB Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
स्टेनोग्राफर ग्रेड-I Stenographer Grade-I | ०२ | पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे समान पदे धारण करणे |
हवालदार (गट क) Havaldar (Group C) | ०१ | पालक संवर्ग किंवा विभागात नियमितपणे हवालदार किंवा हेड कॉन्स्टेबल पद धारण करणे |
सहाय्यक संचालक Assistant Director | ०१ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी ०५ वर्षे अनुभव |
उपसंचालक/ झोनल संचालक Deputy Director / Zonal Director | ०२ | मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी ०८ वर्षे अनुभव |
NCB Important Links
जाहिरात (PDF) | १) स्टेनोग्राफर ग्रेड-I – येथे क्लीक करा २) हवालदार (गट क) – येथे क्लीक करा ३) सहाय्यक संचालक – येथे क्लीक करा ४) उपसंचालक/ झोनल संचालक – येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.echs.gov.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिराती काळजीपूर्वक वाचाव्यात.
- जाहिरातीत दिल्याप्रमाणे विहित नमुन्यात अर्ज करावा.
- अर्ज पढवण्याची शेवटची दिनांक: ०७, ०९, १६ व २३ डिसेंबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: Deputy Director(Admn.), Narcotics Control Bureau, West Block No. I, Wing No.5, R.K.Puram, New Delhi-110066. हा आहे.