नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च येथे विविध पदांच्या १० जागा

NCPOR Recruitment 2021

NCPOR Recruitment: The National Center for Polar and Ocean Research is inviting applications for 10 different positions. It has the posts of Senior Consultant, Consultant. The last date to apply online or through online e-mail is on 15th November 2021 at 5.00 pm.

नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च (National Center For Polar And Ocean Research) येथे विविध पदांच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ सल्लागार, सल्लागार अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची किंवा ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

NCPOR Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल सेंटर फॉर पोलर अँड ओशन रिसर्च
(National Center For Polar And Ocean Research)
पदांचे नाव वरिष्ठ सल्लागार, सल्लागार
एकूण पदे १०
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १५ नोव्हेंबर २०२१ रोजी ४० वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नवी दिल्ली, गोवा.
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.ncpor.res.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत

NCPOR Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ सल्लागार
Senior Consultant
०२ विज्ञान विषयात पदव्युत्तर पदवी किंवा अभियांत्रिकी पदवी
०३ वर्षे अनुभव.
सल्लागार
Consultant
०८ पदवी
०१ वर्षे अनुभव.

NCPOR Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन नोंदणी (Apply Registration) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ncpor.res.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • www.ncpor.res.in या संकेतस्थळावर उपलब्ध असलेला ऑनलाईन अर्ज भरावा.
  • योग्यता प्रमाणपत्राच्या स्वयं – प्रमाणित स्कॅन केलेल्या प्रतीसह रीतसर भरलेला फॉर्म (शैक्षणिक पात्रता, जन्मतारीख, कामाचा अनुभव, जात प्रमाणपत्र आणि ओळख इत्यादींसह) ई – मेल करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १५ नोव्हेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.