नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे प्रदर्शन सहाय्यक पदाच्या ०२ जागा

Nehru Science Center Recruitment 2021

Nehru Science Center Recruitment: Applications are invited for the post of Exhibition Assistant at Nehru Science Center, Mumbai. The last date for receipt of applications is November 10, 2021.

नेहरू विज्ञान केंद्र मुंबई (Nehru Science Center, Mumbai) येथे प्रदर्शन सहाय्यक पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० नोव्हेंबर २०२१ आहे.

Nehru Science Center Recruitment 2021

विभागाचे नाव नेहरू विज्ञान केंद्र मुंबई
(Nehru Science Center, Mumbai)
पदाचे नाव प्रदर्शन सहाय्यक
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता NEHRU SCIENCE CENTRE, Dr. E. Moses Road,
Worli, Mumbai – 400 018.
वयाची अट १० नोव्हेंबर २०२१ रोजी ३५ वर्षापर्यंत 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क २००/- रुपये [SC/ST/महिला – शुल्क नाही]
वेतनमान २९,२००/- रुपये ते ९२,३००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.nehrusciencecentre.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० नोव्हेंबर २०२१

Nehru Science Center Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रदर्शन सहाय्यक
Exhibition Assistant
०२व्हिज्युअल आर्ट / फाइन आर्ट्स / कमर्शियल आर्ट्स मध्ये बॅचलर डिग्री 

Nehru Science Center Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.nehrusciencecentre.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने अर्ज विहित नमुन्यात सादर करावा.
  • अर्ज शैक्षणिक प्रमाणपत्राच्या व आवश्यक प्रमाणपत्राच्या स्व प्रमाणित प्रतीसह सादर करावेत.
  • अर्ज पाठवण्याची दिनांक: १० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: NEHRU SCIENCE CENTRE, Dr. E. Moses Road, Worli, Mumbai – 400 018. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
Leave A Reply

Your email address will not be published.