नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड येथे विविध पदांच्या १८३ जागा (मुदतवाढ)

NFL Recruitment 2021

NFL Recruitment: National Fertilizers Limited is inviting applications for 183 posts. Among them are Junior Engineering Assistant (Production), Junior Engineering Assistant (Instrumentation), Junior Engineering Assistant (Electrical), Attendant Grade-I (Mechanical), Attendant Grade-I (Electrical), Loco Attendant Grade-III, Loco Attendant Grade-II, Marketing Representatives. The last date to apply online is 17 November 2021 instead of 10 November 2021..

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (National Fertilizers Limited) येथे विविध पदांच्या १८३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (प्रोडक्शन), ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इन्स्ट्रुमेंटेशन), ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल), अटेंडंट ग्रेड-I (मेकॅनिकल), अटेंडंट ग्रेड-I (इलेक्ट्रिकल), लोको अटेंडंट ग्रेड-III, लोको अटेंडंट ग्रेड-II, मार्केटिंग रेप्रेसेंटेटिव अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० नोव्हेंबर २०२१ ऐवजी १७ नोव्हेंबर २०२१ आहे.

NFL Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड
(National Fertilizers Limited)
पदांचे नाव ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (प्रोडक्शन), ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इन्स्ट्रुमेंटेशन),
ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल), अटेंडंट ग्रेड-I (मेकॅनिकल),
अटेंडंट ग्रेड-I (इलेक्ट्रिकल), लोको अटेंडंट ग्रेड-III, लोको अटेंडंट ग्रेड-II, मार्केटिंग रेप्रेसेंटेटिव
एकूण पदे १८३
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ३० सप्टेंबर २०२१ रोजी १८ ते ३० वर्षे [SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
शुल्क २००/- रुपये [SC/ST/PwBD/ExSM – शुल्क नाही]
वेतनमान २१,५००/- रुपये ते ६७,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत संकेतस्थळ www.nationalfertilizers.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १० नोव्हेंबर २०२१ ऐवजी १७ नोव्हेंबर २०२१

NFL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (प्रोडक्शन)
Junior Engineering Assistant (Production)
८७ बी.एस्सी. (PCM) किंवा केमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इन्स्ट्रुमेंटेशन)
Junior Engineering Assistant (Instrumentation)
१५इन्स्ट्रुमेंटेशन/इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल/इलेक्ट्रॉनिक्स & इंस्ट्रुमेंटेशन/
इलेक्ट्रॉनिक्स इन्स्ट्रुमेंटेशन & कंट्रोल & इंडस्ट्रियल इन्स्ट्रुमेंटेशन/
प्रोसेस कंट्रोल इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & इलेक्ट्रिकल/ अप्लाइड
इलेक्ट्रॉनिक्स & इन्स्ट्रुमेंटेशन / इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/
इलेक्ट्रॉनिक्स & कंट्रोल/ इलेक्ट्रॉनिक्स/ इन्स्ट्रुमेंटेशन & प्रोसेस कंट्रोल इंजिनिअरिंग डिप्लोमा.
ज्युनियर इंजिनिरिंग असिस्टंट (इलेक्ट्रिकल)
Junior Engineering Assistant (Electrical)
०७इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा.
अटेंडंट ग्रेड-I (मेकॅनिकल)
Attendant Grade-I (Mechanical)
१७ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
आयटीआय (इलेक्ट्रिशियन)
अटेंडंट ग्रेड-I (इलेक्ट्रिकल)
Attendant Grade-I (Electrical)
१९ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
आयटीआय (फिटर)
लोको अटेंडंट ग्रेड-III
Loco Attendant Grade-III
१९ १० वी परीक्षा उत्तीर्ण 
आयटीआय (मेकॅनिक डिझेल)
लोको अटेंडंट ग्रेड-II
Loco Attendant Grade-II
०४मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
मार्केटिंग रेप्रेसेंटेटिव
Marketing Representatives
१५बी.एस्सी. (कृषी)

NFL Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nationalfertilizers.com

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र आणि इच्छुक उमेदवाराने www.nationalfartilizers.com या संकेतस्थळावर अर्ज करावा.
  • अर्ज काळजीपूर्वक भरावा. एकदा भरलेली माहिती कोणत्याही परिस्थितीत बदलता येणार नाही.
  • उमेदवाराकडे वैध ईमेल आयडी आसने आवश्यक आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: १० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • JRF पदाच्या अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड येथे विविध पदाच्या २३ जागा

NFL Recruitment: National Fertilizers Limited is inviting applications for 23 posts. There are senior manager, accounting officer, assistant manager, literature officer. The last date to apply is June 25, 2021.

नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड (National Fertilizers Limited) येथे विविध पदाच्या २३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ व्यवस्थापक, लेखा अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, साहित्य अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २५ जुन २०२१ आहे.

NFL Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड
(National Fertilizers Limited)
पदांचे नाव वरिष्ठ व्यवस्थापक, लेखा अधिकारी, सहाय्यक व्यवस्थापक, साहित्य अधिकारी
एकूण पदे २३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Chief Manager (HR), National Fertilizers Limited, A-11, Sector-24,
Noida, District Gautam Budh Nagar, Uttar Pradesh – 201301”.
शुल्क पद क्र. ०१ – १०००/- रुपये
पद क्र. ०२, ०३, ०४ – ७००/- रुपये
SC/ST/PWD/माजी सैनिक – शुल्क नाही
वेतनमान ४०,०००/- रुपये ते २,२०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत
अधिकृत वेबसाईट www.nationalfertilizers.com
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुन २०२१

NFL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ व्यवस्थापक
Senior Manager
०२ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया कडून चार्टर्ड अकाउंटंट
१३ वर्षे अनुभव
लेखा अधिकारी
Accounts Officer
०७ इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया कडून चार्टर्ड अकाउंटंट
०१ वर्षे अनुभव
सहाय्यक व्यवस्थापक
Assistant Manager
०४ कोणत्याही स्पेशलायझेशन मध्ये अभियांत्रिकी पदवी
०२ वर्षे अनुभव
साहित्य अधिकारी
Materials Officer
१०कोणत्याही स्पेशलायझेशन मध्ये अभियांत्रिकी पदवी
०१ वर्षे अनुभव

NFL Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
३० एप्रिल २०२१ रोजी
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
वरिष्ठ व्यवस्थापक
Senior Manager
४५ वर्षे
लेखा अधिकारी
Accounts Officer
३० वर्षे
सहाय्यक व्यवस्थापक
Assistant Manager
४० वर्षे
साहित्य अधिकारी
Materials Officer
३० वर्षे

NFL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.nationalfertilizers.com

Leave A Reply

Your email address will not be published.