राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रेड-I पदाच्या ०६ जागा

NFSC Nagpur Recruitment 2021

NFSC Nagpur Recruitment: Applications are invited for the post of Laboratory Technician Grade-I at National Fire Service College Nagpur. The last date for receipt of applications is 21st December 2021.

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर (National Fire Service College Nagpur) येथे प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रेड-I पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २१ डिसेंबर २०२१ आहे.

NFSC Nagpur Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर
(National Fire Service College Nagpur)
पदांचे नाव प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रेड-I
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Directorate General Fire Services, Civil Defense and Home Guards (Fire Cell),
East Block-7, Level VII, R.K. Puram, New Delhi – 110066.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ४४,९००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र) 
अधिकृत वेबसाईट www.nfscnagpur.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०२१.

NFSC Nagpur VACANCY DETAILS AND ELIGIBILITY CRATERIA

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ ग्रेड-I
Laboratory Technician Grade-I
०६ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून विज्ञान, भौतिकशास्त्र
आणि रसायनशास्त्र पदवी
०२ वर्षे अनुभव.

NFSC NagpurImportant Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.nfscnagpur.nic.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २१ डिसेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचापत्ता पत्ता: Directorate General Fire Services, Civil Defense and Home Guards (Fire Cell), East Block-7, Level VII, R.K. Puram, New Delhi – 110066. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर येथे लेखा अधिकारी पदाची ०१ जागा

NFSC Nagpur Recruitment: Applications are invited for the post of Accounts Officer at National Fire Service College, Nagpur. The last date for receipt of applications is 01 December 2021.

राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर (National Fire Service College Nagpur) येथे लेखा अधिकारी पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०१ डिसेंबर २०२१ आहे.

NFSC Nagpur Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालय, नागपूर
(National Fire Service College Nagpur)
पदांचे नाव लेखा अधिकारी
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता Directorate General Fire Services, Civil Defense and Home Guards
(Fire Cell), East Block-7, Level VII, R.K. Puram, New Delhi – 110066.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३५,४००/- रुपये ते १,४२,४००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nfscnagpur.nic.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०१ डिसेंबर २०२१

NFSC Nagpur Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
लेखा अधिकारी
Accounts Officer
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठ / संस्थेतून पदवी
०३ वर्षे अनुभव.

NFSC Nagpur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.nfscnagpur.nic.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातच अर्ज सादर करावेत.
 • अर्जासोबत सर्व शैक्षणिक कागदपत्रांच्या व इतर आवश्यकत्या कागदपत्रांच्या प्रती जोडाव्यात.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०१ डिसेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: Directorate General Fire Services, Civil Defense and Home Guards (Fire Cell), East Block-7, Level VII, R.K. Puram, New Delhi – 110066. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.