उत्तर गोवा योजना आणि विकास प्राधिकरण येथे विविध पदांच्या ०८ जागा

NGPDA Goa Recruitment 2021

NGPDA Goa Recruitment: North Goa Planning and Development Authority is inviting applications for 08 posts. It has the posts of Architectural Assistant, Junior Engineer, Draftsman Grade II, Building Inspector Grade II. The last date for receipt of applications is 28th October 2021.

उत्तर गोवा योजना आणि विकास प्राधिकरण (North Goa Planning and Development Authority) येथे विविध पदांच्या ०८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये आर्किटेक्चरल सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ड्राफ्ट्समन ग्रेड II, इमारत निरीक्षक ग्रेड II अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ ऑक्टोबर २०२१ आहे.

NGPDA Goa Recruitment 2021

विभागाचे नाव उत्तर गोवा योजना आणि विकास प्राधिकरण
(North Goa Planning and Development Authority)
पदांचे नाव आर्किटेक्चरल सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ड्राफ्ट्समन ग्रेड II, इमारत निरीक्षक ग्रेड II
एकूण पदे ०८
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता अध्यक्ष/ सदस्य सचिव, उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरण, आर्चडायोसीस बिल्डींग, १ ला माळा, मळा लिंक रोग, मळा पणजी गोवा यांचे कार्यालयात.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ५२००/- रुपये ते ३४,८००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२१

NGPDA Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आर्किटेक्चरल सहाय्यक
Architectural Assistant
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेकरमधील पदवी किंवा समकक्ष 
आर्किटेकर काउन्सिलकडे नोंदणीकृत असावेत
कोकणीचे ज्ञान मराठीचे ज्ञान आवश्यकः
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
०१मान्यताप्राप्त विद्यापीठातून सिव्हिल इंजिनीअरमधील पदवी / पदविका.
ड्राफ्ट्समन ग्रेड II
Draftsman Grade II
०४ दहावी किंवा समकक्ष
 मान्यताप्राप्त I.T.I च्या ड्राफ्ट्समन कोर्सचे प्रमाणपत्र / डिप्लोमा.
 कोकणीचे ज्ञान, मराठीचे ज्ञान
इमारत निरीक्षक ग्रेड II
Building Inspector Grade II
०२ दहावी किंवा समकक्ष
मान्यताप्राप्त I.T.I च्या ड्राफ्ट्समन कोर्सचे प्रमाणपत्र / डिप्लोमा.
 कोकणीचे ज्ञान, मराठीचे ज्ञान

NGPDA Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.goa.gov.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र उमेदवाराने अलीकडील काळातील पासपोर्ट छायाचित्र चिटकवलेला अर्ज सादर करावा.
 • अर्जामध्ये नाव, पत्ता, राष्ट्रीयत्व, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, अनुभव, रोजगार विनिमय नोंदणी क्रमांक, गोव्यातील १५ वर्षाचे निवास प्रमाणपत्र, आधारकार्ड आणि जरी केलेले इतर आवश्यक प्रमाणपत्रे स्पष्ठपणे दर्शवली पाहिजेत.
 • तसेच सक्षम प्राधिकरणाद्वारे संबंधीत कागदपत्रांच्या सखांकित प्रति जोडाव्यात.
 • अर्ज पाठवण्याची दिनांक: २८ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: अध्यक्ष/ सदस्य सचिव, उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरण, आर्चडायोसीस बिल्डींग, १ ला माळा, मळा लिंक रोग, मळा पणजी गोवा यांचे कार्यालयात. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

उत्तर गोवा योजना आणि विकास प्राधिकरण येथे विविध पदांच्या ०६ जागा

NGPDA Goa Recruitment: Applications are invited for 06 posts in North Goa Planning and Development Authority. It has the posts of Architectural Assistant, Junior Engineer, Draftsman Grade II. The last date for receipt of applications is 28th October 2021.

उत्तर गोवा योजना आणि विकास प्राधिकरण (North Goa Planning and Development Authority) येथे विविध पदांच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये आर्किटेक्चरल सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ड्राफ्ट्समन ग्रेड II अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ ऑक्टोबर २०२१ आहे.

NGPDA Goa Recruitment 2021

विभागाचे नाव उत्तर गोवा योजना आणि विकास प्राधिकरण
(North Goa Planning and Development Authority)
पदांचे नाव आर्किटेक्चरल सहाय्यक, कनिष्ठ अभियंता, ड्राफ्ट्समन ग्रेड II
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता अध्यक्ष/ सदस्य सचिव, उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरण,
आर्चडायोसीस बिल्डींग, १ ला माळा, मळा लिंक रोग, मळा पणजी गोवा यांचे कार्यालयात.
शुल्क शूल नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.goa.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ ऑक्टोबर २०२१

NGPDA Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
आर्किटेक्चरल सहाय्यक
Architectural Assistant
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून आर्किटेकरमधील पदवी किंवा समकक्ष 
आर्किटेकर काउन्सिलकडे नोंदणीकृत असावेत
कोकणीचे ज्ञान मराठीचे ज्ञान आवश्यकः मान्यताप्राप्त विद्यापीठातून
सिव्हिल इंजिनीअरमधील पदवी / पदविका.
कनिष्ठ अभियंता
Junior Engineer
०१ दहावी समकक्ष
मान्यताप्राप्त आय.टी.आय.चे ड्राफ्ट्समन कोर्सचे प्रमाणपत्र/ पदविका
कोकणीचे ज्ञान
ड्राफ्ट्समन ग्रेड II
Draftsman Grade II
०४ व्यावसायिक अनुभव
मराठीचे ज्ञान

NGPDA Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.goa.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • विहित नमुन्यातील अर्जात नाव, पत्ता, राष्टियत्व, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हता, अनुभव इत्यादी माहिती स्पष्टपणे दर्शवावी.
 • अर्जासोबत गोव्यामध्ये १५ वर्षे रहिवासी प्रमाणपत्र, आधार कार्ड आणि सक्षम प्राधिकाऱ्याने जरी केलेल्या इतर आवश्यक प्रमाणपत्रासह अर्ज सादर करावेत.
 • अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक: २८ ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: अध्यक्ष/ सदस्य सचिव, उत्तर गोवा नियोजन व विकास प्राधिकरण, आर्चडायोसीस बिल्डींग, १ ला माळा, मळा लिंक रोग, मळा पणजी गोवा यांचे कार्यालयात.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.