राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ येथे विविध पदांच्या २० जागा

NHB Recruitment 2021

NHB Recruitment: The National Horticulture Board, Ministry of Agriculture & Farmers Welfare is inviting applications for 20 posts. It has the posts of Senior Deputy Director, Senior Horticulture Officer, Horticulture Officer. The last date to apply is 24th August 2021.

राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ (National Horticulture Board, Ministry of Agriculture & Farmers Welfare) येथे विविध पदांच्या २० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ उपसंचालक, वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी, फलोत्पादन अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ ऑगस्ट २०२१ आहे.

NHB Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय फलोत्पादन मंडळ
(National Horticulture Board, Ministry of Agriculture & Farmers Welfare)
पदांचे नाव वरिष्ठ उपसंचालक, वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी, फलोत्पादन अधिकारी
एकूण पदे २०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The Managing Director, National Horticulture Board, Plot No 85, Institutional Area, Sector-l 8, Gurugram-122015 (Haryana).
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३५,४००/- रुपये ते १,७७,५००/- रुपये
नौकरीचे ठिकाण हरियाणा
अधिकृत वेबसाईट www.nhb.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२१

NHB Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ उपसंचालक
Senior Deputy Director
०६ मान्यताप्राप्त विद्यापीठापासून फलोत्पादन / बागकाम / शेती /
काढणी तंत्रज्ञान / शेती अर्थशास्त्र / शेती अभियांत्रिकी /
पोस्ट कापणी व्यवस्थापन / अन्न तंत्रज्ञान / अन्न विज्ञान मध्ये पदवीधर
०५ वर्षे अनुभव.
वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी
Senior Horticulture Officer
०६ मान्यताप्राप्त विद्यापीठ पासून कृषी / फलोत्पादन /
अन्न तंत्रज्ञान / हार्वेस्ट तंत्रज्ञान / कृषी अर्थशास्त्र / कृषी इंजि. /
फूड सायन्सेस मध्ये पदवी.
अनुभव.
फलोत्पादन अधिकारी
Horticulture Officer
०८मान्यताप्राप्त विद्यापीठपासून कृषी / फलोत्पादन
पदवी सह शेती / फलोत्पादन पदव्युत्तर पदवी

NHB Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
२४ ऑगस्ट २०२१ रोजी 
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
वरिष्ठ उपसंचालक
Senior Deputy Director
४० वर्षापर्यंत
वरिष्ठ फलोत्पादन अधिकारी
Senior Horticulture Officer
३० वर्षापर्यंत
फलोत्पादन अधिकारी
Horticulture Officer
३० वर्षापर्यंत

NHB Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.nhb.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.