राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर येथे विविध पदांच्या ०४ जागा
NHM Ahmednagar Recruitment 2021
NHM Ahmednagar Recruitment: Applications are invited for 04 posts at National Health Mission, Ahmednagar. These include Full-Time Medical Officers, Part-Time Medical Officers, Laboratory Technicians, And Pharmacists. Interview date – 22nd to 23rd November 2021.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर (National Health Mission, Ahmednagar) येथे विविध पदांच्या ०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २६ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.
NHM Ahmednagar Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर (National Health Mission, Ahmednagar) |
पदांचे नाव | पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट |
एकूण पदे | ०४ |
अर्ज स्वीकारण्याचे व मुलाखतीचे ठिकाण | तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती संगमनेर. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | अहमदनगर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in/ www.ahmednagar.gov.in |
मुलाखतीची तारीख | २६ नोव्हेंबर २०२१ रोजी |
NHM Ahmednagar Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी Full-Time Medical Officers | ०१ | एमबीबीएस |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Part-Time Medical Officers | ०१ | एमबीबीएस |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Laboratory Technicians | ०१ | बी.एस्सी. डीएमएलटी |
फार्मासिस्ट Pharmacists | ०१ | डी. फार्म/ बी फार्म |
NHM Ahmednagar Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट |
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी Full-Time Medical Officers | ७० वर्षे |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Part-Time Medical Officers | ७० वर्षे |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Laboratory Technicians | ६० वर्षे |
फार्मासिस्ट Pharmacists | ६० वर्षे |
NHM Ahmednagar Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in/ www.ahmednagar.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने अर्ज, शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्र याची सत्यप्रत अर्जासोबत जोडावी.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची दिनांक: २२ व २३ नोव्हेंबर २०२१ रोजीपर्यंत आहे.
- प्रत्यक्ष कार्यालयात येऊन अर्ज सादर करावेत.
- मुलाखत दिनांक: २६ नोव्हेंबर २०२१ रोजी आहे.
- अर्ज स्वीकारण्याचा व मुलाखतीचा पत्ता: तालुका आरोग्य कार्यालय, पंचायत समिती संगमनेर. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
NHM Ahmednagar Recruitment: Applications are invited for 07 posts at National Health Mission, Ahmednagar. These include Full Time Medical Officer, Medical Officer, Staff Nurse, ANM (female), Pharmacist. The interview date is 08 October 2021.
राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर (National Health Mission, Ahmednagar) येथे विविध पदांच्या ०७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम (महिला), फार्मासिस्ट अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०८ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे.
NHM Ahmednagar Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान अहमदनगर (National Health Mission, Ahmednagar) |
पदांचे नाव | पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, एएनएम (महिला), फार्मासिस्ट |
एकूण पदे | ०७ |
अर्ज स्वीकारण्याचे ठिकाण व मुलाखतीचे ठिकाण | जुनी महानगरपालिका इमारत, आरोग्य विभाग, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | अहमदनगर (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in/ www.ahmednagar.gov.in |
मुलाखतीची तारीख | ०८ ऑक्टोबर २०२१ |
NHM Ahmednagar Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
पूर्ण वेळ वैद्यकीय अधिकारी Full Time Medical Officer | ०१ | एमबीबीएस |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | ०१ | एमबीबीएस |
स्टाफ नर्स Staff Nurse | ०३ | जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग नर्सिंग मेडिकल कौन्सिल नोंदणी |
एएनएम (महिला) ANM (female) | ०१ | एसएससी, एएनएम कोर्स नर्सिंग मेडिकल कौन्सिल नोंदणी ०१ वर्षे अनुभव. |
फार्मासिस्ट Pharmacist | ०१ | डी. फार्म/ बी फार्म ०१ वर्षे अनुभव |
NHM Ahmednagar Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in/ www.ahmednagar.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- अर्ज विहित नमुन्यात परिपूर्ण भरलेला असावा. अर्जा मधील माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविला जाईल.
- अर्जासोबत शैक्षणिक पात्रतेचे प्रमाणपत्रे व गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला, शासकीय अनुभव असलेले प्रमाणपत्र जोडावे.
- अर्ज स्वीकारण्याची दिनांक व वेळ : १८ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी ९.०० ते ११.०० वाजेपर्यंत आहे.
- अर्ज छाननीची वेळ: त्याच दिवशी सकाळी ११.०० ते दुपारी ०१.०० वाजेपर्यंत आहे.
- मुलाखतीमधील पात्र उमेदवाराची यादी त्याच दिवशी दुपारी ०१.०० वाजता आहे.
- थेट पद्धतीने मुलाखतीची वेळ त्याच दिवशी दुपारी २.३० वाजता आहे.
- अर्ज स्वीकारण्याचे व मुलाखतीचे ठिकाण: जुनी महानगरपालिका इमारत, आरोग्य विभाग, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा