राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला येथे विविध पदांच्या जागा

NHM Akola Recruitment 2022

NHM Akola Recruitment: The National Health Mission, Akola is inviting applications for various posts. These include Pediatrician, Physician, Anesthetist, Intensivist, Medical Officer, Staff Nurse, Data Entry Operator, Health Assistant / Ward Boy, Sweeper, PSA Plant Operator, Lab Technician, ECG Technician / OT Technician, X-ray Technician. The interview date is 17th January 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला [National Health Mission, Akola] येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, डेटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य सहाय्यक / वॉर्ड बॉय, स्वीपर, PSA प्लांट ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन/ ओटी टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १७ जानेवारी २०२२ रोजी आहे.

NHM Akola Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला
[National Health Mission, Akola]
पदांचे नाव बालरोगतज्ञ, फिजिशियन, ऍनेस्थेटिस्ट, इंटेन्सिव्हिस्ट, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स,
डेटा एंट्री ऑपरेटर, आरोग्य सहाय्यक / वॉर्ड बॉय, स्वीपर, PSA प्लांट ऑपरेटर,
लॅब टेक्निशियन, ईसीजी टेक्निशियन/ ओटी टेक्निशियन, क्ष-किरण तंत्रज्ञ
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा शूल्य चिकित्सक कार्यालय अकोला
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ८,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण अकोला (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in/ www.akola.gov.in
मुलाखतीची तारीख १७ जानेवारी २०२२

NHM Akola Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
बालरोगतज्ञ
Pediatrician
एमबीबीएस, एमडी (बालरोगतज्ञ)/ डीसीएच
फिजिशियन
Physician
एमबीबीएस, एमडी मेडिसिन
ऍनेस्थेटिस्ट
Anesthetist
एमबीबीएस, एमडी डीए ऍनेस्थेसिया
इंटेन्सिव्हिस्ट
Intensivist
एमबीबीएस, एमडी डीए ऍनेस्थेसिया
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
एमबीबीएस
स्टाफ नर्स
Staff Nurse
जनरल नर्सिंग कोर्स
 महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आणि डिप्लोमा
डेटा एंट्री ऑपरेटर
Data Entry Operator
कोणत्याही शाखेत पदवी
MS-CIT
मराठी टायपिंग ३० श.प्र.मि.
इंग्रजी टायपिंग ४० श.प्र.मि
आरोग्य सहाय्यक / वॉर्ड बॉय
Health Assistant / Ward Boy
१० वी परीक्षा उत्तीर्ण
स्वीपर
Sweeper
४ वी परीक्षा उत्तीर्ण
PSA प्लांट ऑपरेटर
PSA Plant Operator
१२ वी परीक्षा उत्तीर्ण आणि
शासकीय आयटीआय उत्तीर्ण आणि MS-CIT
लॅब टेक्निशियन
Lab Technician
डीएमएलटी / बी.एस्सी आणि MS-CIT
ईसीजी टेक्निशियन/ ओटी टेक्निशियन
ECG Technician / OT Technician
ईसीजी टेक्निशियन कोर्स पूर्ण आणि MS-CIT
क्ष-किरण तंत्रज्ञ
X-ray Technician
ईसीजी टेक्निशियन कोर्स पूर्ण आणि MS-CIT

NHM Akola Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in/ www.akola.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना विहित नमुन्यातील अर्जासोबत वयाचा पुरावा, पदवी / पदविका प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय संस्थेमध्ये केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र, निवासी पुरावा, उमेदवाराचा सध्याचा पासपोर्ट साईजचा फोटो इत्यादी मूळ प्रमाणपत्रे व त्या प्रमाणपत्राच्या झेरॉक्स प्रतीचे ०२ संच सोबत आणावेत.
  • मुलाखत दिनांक: १७ जानेवारी २०२२ रोजी आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण: जिल्हा शूल्य चिकित्सक कार्यालय अकोला हे आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला येथे एमडी औषध / एमबीबीएस / बीएएमएस पदाच्या जागा

NHM Akola Recruitment: Applications are invited for the post of MD Medicine/ MBBS / BAMS at National Health Mission, Akola. The interview is on 18th May 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला (National Health Mission, Akola) येथे एमडी औषध / एमबीबीएस / बीएएमएस पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक -१८ मे २०२१ रोजी आहे.

NHM Akola Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान अकोला
(National Health Mission, Akola)
पदांचे नाव एमडी औषध / एमबीबीएस / बीएएमएस
मुलाखतीचे ठिकाण नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय अकोला.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण अकोला (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in / www.akola.gov.in
मुलाखतीची तारीख १८ मे २०२१

NHM Akola Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
एमडी औषध / एमबीबीएस / बीएएमएस
MD Medicine/ MBBS / BAMS
एमडी औषध / बीएएमएस / एमबीबीएस

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in / www.akola.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.