[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती येथे विविध पदांच्या २३४ जागा (मुदतवाढ)

NHM Amravati Recruitment 2022

NHM Amravati Recruitment: The National Health Mission, Amravati is inviting applications for 234 posts. These include Hospital Managers, Medical Officers, Staff Nurses, Laboratory Technicians, Pharmacist, X-ray Technicians, ECG Technicians, C.T. scans. Scan Technician is such a position. The last date for receipt of applications is 27th January 2022 to 28th January 2022 instead of 31st January 2022 from 10.00 am to 6.00 pm.

राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती  [National Health Mission, Amravati] येथे विविध पदांच्या २३४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये रुग्णालय व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, सी.टी. स्कॅन टेक्निशियन अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २७ जानेवारी २०२२ ते २८ जानेवारी २०२२ ऐवजी ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.

NHM Amravati Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान अमरावती 
[National Health Mission, Amravati]
पदांचे नाव रुग्णालय व्यवस्थापक, वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, औषधी निर्माता, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, सी.टी. स्कॅन टेक्निशियन
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती.
वयाची अट ६५ वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १७,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण अमरावती (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpamravati.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२२ ते २८ जानेवारी २०२२ ऐवजी ३१ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत

NHM Amravati Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
रुग्णालय व्यवस्थापक
Hospital Managers
३२ कोणत्याही वैद्यकीय पदवी
०१ वर्षे अनुभव.
वैद्यकीय अधिकारी
Medical Officers
४२बी.ए.एम.एस.
स्टाफ नर्स
Staff Nurses
६४जी.एन.एम./ बीएस्सी नर्सिंग
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technicians
४२डीएमएलटी
औषधी निर्माता
Pharmacist
१७बी.फार्म/डी.फार्म
क्ष-किरण तंत्रज्ञ
X-ray Technicians
१७१०+२ सह संबंधित क्षेत्रात मध्ये डिप्लोमा
ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technicians
१७१०+२ सह संबंधित क्षेत्रात मध्ये डिप्लोमा
सी.टी. स्कॅन टेक्निशियन
C.T. scans. Scan Technician
०३१०+२ सह संबंधित क्षेत्रात मध्ये डिप्लोमा

NHM Amravati Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.zpamravati.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक व पात्र उमेदवाराने www.amravati.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात सविस्तर वाचावी.
  • उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २७ जानेवारी २०२२ ते २८ जानेवारी २०२२ रोजी सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, अमरावती. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.