राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद येथे विविध पदांच्या २८ जागा
NHM Aurangabad Recruitment 2022
NHM Aurangabad Recruitment: The National Health Mission, Aurangabad is inviting applications for 28 posts. These include Medical Officers, Cold Chain Technicians, Pharmacist, Staff Nurses, Accountants. The last date for receipt of applications is 19th January, 2022.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद [National Health Mission, Aurangabad] येथे विविध पदांच्या २८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, शित साखळी तंत्रज्ञ, औषध निर्माता, स्टाफ नर्स, लेखापाल अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १९ जानेवारी २०२२ आहे.
NHM Aurangabad Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद [National Health Mission, Aurangabad] |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, शित साखळी तंत्रज्ञ, औषध निर्माता, स्टाफ नर्स, लेखापाल |
एकूण पदे | २८ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुं. क सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दूसरा मजला, आरोग्य भवन, उपसंचालक, आरोग्य सेवा, महावीर चौक, जिल्हा परिषद औरंगाबाद – ४३१००१. |
वयाची अट | १) ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] २) वैद्यकीय व विशेषतज्ञ – ७० वर्षे ३) पॅरामेडिकल स्टाफ – ६५ वर्षे |
शुल्क | ५००/- रुपये [मागास प्रवर्ग – २५०/- रुपये] |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | औरंगाबाद (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १९ जानेवारी २०२२ |
NHM Aurangabad Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officers | ०१ | एमबीबीएस (पूर्णवेळ) |
शित साखळी तंत्रज्ञ Cold Chain Technicians | ०१ | माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (१० वी उत्तीर्ण) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे यांत्रिकी / विद्युत अभियांत्रिकी शाखेतील तीन वर्षीय पदविका उत्तीर्ण MS-CIT प्रमाणपत्र आवश्यक चार चाकी वाहन चालविण्याचा परवाना असल्यास प्राधान्य |
औषध निर्माता Pharmacist | ०१ | डी.फार्म. /बी.फार्म. MS-CIT कॉन्सिलचे नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक |
स्टाफ नर्स Staff Nurses | २४ | महाराष्ट्र नर्सिंग कॉन्सिलची मान्यता असलेल्या संस्थेचा GNM/ B.Sc नर्सिंग कोर्स पूर्ण MS-CIT |
लेखापाल Accountants | ०१ | पदवीधर (बी.कॉम/ एम.कॉम) MS-CIT टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. टंकलेखन इंग्रजी ४० श.प्र.मि. |
NHM Aurangabad Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.arogya.maharashtra.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने A4 आकाराच्या सध्या कागदावर अर्ज करावा.
- अर्जामध्ये ठळक अक्षरात स्वतःचे नाव, पदाचे नाव, कायमस्वरूपी राहत असॆल पत्ता, दूरध्वनी क्रमांक, ई – मेल आयडी, जन्मतारीख, शैक्षणिक अर्हतेचा सर्व तपशील इत्यादी सर्व माहिती नमूद करावी.
- अर्जासोबत स्वसाक्षांकीत असलेले सर्व शैक्षणिक प्रमाणपत्र, आधार कार्ड / मतदान ओळखपत्र, पासपोर्ट आकाराचा ०१ फोटो, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे सोबत जोडावीत.
- विशेषतज्ञानी व इतर तांत्रिक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने संबंधीत कॉऊंसिल कडे नोंदणी केलेले प्रमाणपत्र व अद्यावत पुनरनोंदणी प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १९ जानेवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुं. क सोसायटी, राष्ट्रीय आरोग्य अभियान, दूसरा मजला, आरोग्य भवन, उपसंचालक, आरोग्य सेवा, महावीर चौक, जिल्हा परिषद औरंगाबाद – ४३१००१. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
More Recruitments
NHM Aurangabad Recruitment: The National Health Mission, Aurangabad is inviting applications for 14 posts. These include Full-Time Medical Officers, Part-Time Medical Officers, Staff Nurses, and Pharmacists. The last date for receipt of applications is 14th October 2021.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (National Health Mission, Aurangabad) येथे विविध पदांच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १४ ऑक्टोबर २०२१ आहे.
NHM Aurangabad Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (National Health Mission, Aurangabad) |
पदांचे नाव | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट |
एकूण पदे | १४ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, औरंगाबाद – ४३१०००१. |
वयाची अट | ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये] |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | औरंगाबाद (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.aurangabadzp.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १४ ऑक्टोबर २०२१ |
NHM Aurangabad Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Full-Time Medical Officers | ०५ | एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य. |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Part-Time Medical Officers | ०६ | एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य. |
स्टाफ नर्स Staff Nurses | ०२ | जीएनएम / बी.एससी नर्सिंग MNC कडील नोंदणी अनिवार्य शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य. |
फार्मासिस्ट Pharmacists | ०१ | डी.फार्म. /बी.फार्म. MSPC/PCI कॉन्सिल कडील नोंदणी अनिवार्य शासकीय, निमशासकीय अनुभव असल्यास प्राधान्य. |
NHM Aurangabad Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.aurangabadzp.gov.in |
How To Apply?
- अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र व इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज करावा.
- अर्जासोबत शैक्षणिक प्रमाणपत्राच्या प्रती, पदवी प्रमाणपत्र, नोंदणी प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्र स्वसाक्षांकीत करून जोडाव्यात.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १४ ऑक्टोबर २०२१ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: उपसंचालक आरोग्य सेवा, औरंगाबाद मंडळ औरंगाबाद, बाबा पेट्रोलपंपासमोर, जालना रोड, महावीर चौक, औरंगाबाद – ४३१०००१. असा आहे,
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
NHM Aurangabad Recruitment: National Health Mission Aurangabad is inviting applications for 06 posts. These include Senior Medical Officer, PPM Coordinator, Senior Laboratory Technician, Laboratory Technician. The last date to apply is 05 July 2021.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (National Health Mission, Aurangabad) येथे विविध पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पीपीएम समन्वयक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०५ जुलै २०२१ आहे.
NHM Aurangabad Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (National Health Mission, Aurangabad) |
पदांचे नाव | वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, पीपीएम समन्वयक, वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ |
एकूण पदे | ०६ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मा जिल्हा क्षयरोग अधिकारी, जिल्हा क्षयरोग केंद्र व्हीआयपी रोड, आमखास मैदान जवळ, औरंगाबाद. |
वयाची अट | ०५ जुलै २०२१ रोजी ३८ वर्षापर्यंत [मागास व इतर – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये] |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | औरंगाबाद (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.aurangabadzp.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०५ जुलै २०२१ |
NHM Aurangabad Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी Senior Medical Officer | ०१ | एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी ०१ वर्षे अनुभव |
पीपीएम समन्वयक PPM Coordinator | ०१ | पदव्युत्तर पदवी ०१ वर्षे अनुभव |
वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ Senior Laboratory Technician | ०२ | एम.एस्सी किंवा बी.एस्सी डीएमएलटी |
प्रयोगशाळा तंत्रज्ञ Laboratory Technician | ०२ | इंटरमेडिएट (१०+२) आणि डिप्लोमा आणि वैद्यकीय अभ्यासक्रम प्रयोगशाळा तंत्रज्ञान प्रमाणित किंवा समतुल्य |
NHM Aurangabad Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.aurangabadzp.gov.in |
NHM Aurangbad Recruitment: The last date to apply for the post of Group Promoter at National Health Mission, Aurangabad is 10 June 2021.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (National Health Mission, Aurangabad) येथे गट प्रवर्तक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १० जुन २०२१ आहे.
NHM Aurangbad Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (National Health Mission, Aurangabad) |
पदांचे नाव | गट प्रवर्तक |
एकूण पदे | ०१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | एनएचएम विभाग, नारळी बाग निवासस्थान, जिल्हा परिषद औरगंगाबाद. |
वयाची अट | किमान २१ ते ३८ वर्षापर्यंत. |
शुल्क | १००/- रुपये |
वेतनमान | ८,१२५/- रुपये. (प्रति दिवस – ३२५/- रुपये) |
नौकरीचे ठिकाण | औरंगाबाद (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.aurangabadzp.gov.in/ www.nhm.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १० जुन २०२१ |
NHM Aurangbad Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
गट प्रवर्तक Group Promoter | ०१ | किमान पदवीधर MS-CIT परीक्षा उत्तीर्ण टायपिंग मराठी ३० व इंगर्जी ४० टायपिंग |
NHM Aurangbad Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.aurangabadzp.gov.in/ www.nhm.gov.in |
NHM Aurangabad Recruitment: 11 posts of various posts at National Health Mission Aurangabad. These include Medical Officer, Psychiatrist, Clinical Psychologist, Psychiatric Social Worker, Psychiatric Nurse, Technical Coordinator. The last date to apply is April 30, 2021.
राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद (National Health Mission, Aurangabad) येथे विविध पदाच्या ११ जागा. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, क्लिनिकल मानसशास्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ समाजसेवक,मानसोपचारतज्ज्ञ नर्स, तांत्रिक समन्वयक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० एप्रिल २०२१ आहे.
NHM Aurangabad Recruitment – 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान औरंगाबाद |
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी, मानसोपचारतज्ज्ञ, क्लिनिकल मानसशास्रज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ समाजसेवक, मानसोपचारतज्ज्ञ नर्स, तांत्रिक समन्वयक |
एकूण पदे | ११ |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जिल्हा शल्य चिकित्सक, सामान्य रुग्णालय, चिकलठाणा, औरंगाबाद |
वयाची अट | १`) ३० एप्रिल २०२१ रोजी ३८ वर्षापर्यंत २) मागासवर्गीय – ०५ वर्ष सूट ३) वैद्यकीय व स्पेशालिस्ट – ७० वर्ष |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | औरंगाबाद (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www.aurangabadzp.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३० एप्रिल २०२१ |
NHM Aurangabad Vacancy Details and Eligibility crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | ०५ | १) एमबीबीएस मध्ये पदवी २) अनुभवास प्राधान्य |
मानसोपचारतज्ज्ञ Psychiatrist | ०१ | १) एमडी मानसोपचारतज्ज्ञ / डीपीएम / डीएनबी २) अनुभवास प्राधान्य |
क्लिनिकल मानसशास्रज्ञ Clinical Psychologist | ०१ | १) क्लिनिकल सायकोलॉजि मध्ये एम. फील २) अनुभवास प्राधान्य |
मानसोपचारतज्ज्ञ समाजसेवक Psychiatrist Social Worker | ०२ | १) एम. फील. पीएसडब्लू २) एम.एस.सी.आय. टी ३) किमान ०१ वर्षाचा अनुभवास प्राधान्य |
मानसोपचारतज्ज्ञ नर्स Psychiatrist Nurse | ०१ | १) जीएनएम / बी. एस्सी / एम. एस्सी २) एम.एस.सी.आय. टी ३) किमान ०१ वर्षाचा अनुभवास प्राधान्य |
तांत्रिक समन्वयक Technical Coordinator | ०१ | १) बीसीए / एमसीए / बी. एस्सी. संगणक विज्ञान / संगणक विज्ञान एम. एस्सी २) एम.एस.सी.आय. टी ३) किमान ०१ वर्षाचा अनुभवास प्राधान्य |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.aurangabadzp.gov.in |