राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे विविध पदांच्या ८७ जागा

NHM Beed Recruitment 2022

NHM Beed Recruitment: Applications are invited for 87 posts at National Health Mission, District Hospital Beed. These include Medical Officer, Audiologist, Physiotherapist (NLEP), Sister in Charge (SNCU), Staff Nurse, LHV, Counselor, Accountant, Lab Technician, Pharmacist, Technician, District Asha Block Facilitator, Anesthetist, ENT Surgeon, Obstetrician, Pediatrician, Radiologist, Surgeon, Physician are such posts. The last date for receipt of applications is 24th March 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड [National Health Mission, District Hospital Beed] येथे विविध पदांच्या ८७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट (NLEP), सिस्टर प्रभारी (SNCU), स्टाफ नर्स, एलएचव्ही, समुपदेशक, लेखापाल, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर, ऍनेस्थेटिस्ट, ईएनटी सर्जन, ऑब्स्टेट्रिशियन, बालरोगतज्ज्ञ, रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २४ मार्च २०२२ रोजी आहे.

NHM Beed Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड
[National Health Mission, District Hospital Beed]
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, ऑडिओलॉजिस्ट, फिजिओथेरपिस्ट (NLEP),
सिस्टर प्रभारी (SNCU), स्टाफ नर्स, एलएचव्ही, समुपदेशक, लेखापाल,
लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, तंत्रज्ञ, जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर,
ऍनेस्थेटिस्ट, ईएनटी सर्जन, ऑब्स्टेट्रिशियन, बालरोगतज्ज्ञ,
रेडिओलॉजिस्ट, सर्जन, फिजिशियन.
एकूण पदे ८७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड.
वयाची अट २४ मार्च २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क  १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
वेतनमान  ८,१२५/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण बीड (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.beed.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मार्च २०२२

NHM Beed Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
०३एमबीबीएस/ युनानी युजी/ आयुष युजी
ऑडिओलॉजिस्ट
Audiologist
०१ऑडिओलॉजी मध्ये पदवी
फिजिओथेरपिस्ट (NLEP)
Physiotherapist (NLEP)
०१फिजिओथेरपी मध्ये पदवीधर पदवी
सिस्टर प्रभारी (SNCU)
Sister in Charge (SNCU)
०१आरजीएमएम
स्टाफ नर्स
Staff Nurse
३४आरजीएमएम
एलएचव्ही
LHV
०३आरजीएमएम
समुपदेशक
Counselor
०३एमएसडब्ल्यू
लेखापाल
Accountant
०१बी.कॉम + टॅली
लॅब टेक्निशियन
Lab Technician
०२१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डीएमएलटी. डिप्लोमा
फार्मासिस्ट
Pharmacist
०२१२ वी परीक्षा उत्तीर्ण + डी.फार्म. डिप्लोमा
तंत्रज्ञ
Technician
०६१२ वी परीक्षा उत्तीर्ण + सीटी स्कॅन डिप्लोमा/ एक्स-रे डिप्लोमा
जिल्हा आशा ब्लॉक फॅसिलिटेटर
District Asha Block Facilitator
०१कोणताही पदवीधर (टायपिंग मराठी ३० आणि इंग्रजी ४०, MSCIT)
ऍनेस्थेटिस्ट
Anesthetist
०५एमडी ऍनेस्थेसिया/ डीए / डीएनबी
ईएनटी सर्जन
ENT Surgeon
०१एमएस ईएनटी/ DORL/ डीएनबी
ऑब्स्टेट्रिशियन
Obstetrician
०९एमडी /एमएस / डीजिओ/ डीएनबी
बालरोगतज्ज्ञ
Pediatrician
०५एमडी बालरोगतज्ज्ञ/ डीसीएच/ डीएनबी
रेडिओलॉजिस्ट
Radiologist
०३एमडी रेडिओलॉजी / डीएमआरडी
सर्जन
Surgeon
०३एमएस जनरल सर्जरी / डीएनबी
फिजिशियन
Physician
०३एमडी मेडिसिन / डीएनबी

NHM Beed Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.beed.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत राष्ट्रीय कृत बँकेचा डीडी, जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक अर्हतेसंबंधी आवश्यक कागदपत्रे, गुणपत्रक, जात प्रमाणपत्र / जात वैधता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो इत्यादींच्या झेरॉक्स प्रती साक्षांकित करून जोडाव्यात.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २४ मार्च २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: आवक जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे विविध पदाच्या जागा

NHM Beed Recruitment: Applications are invited for various posts at National Health Mission, Beed. It has posts like Physician, Anesthesiologist. Interview date will be available soon.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजिशियन, भूलतज्ञ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक लवकरच उपलध होईल.

NHM Beed Recruitment – 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, बीड
पदांचे णव फिजिशियन, भूलतज्ञ
एकूण पदे आवश्यकतेनुसार
मुलाखतीचे ठिकाण राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय,नेत्र विभाग, जिल्हा रुग्णालय, बीड.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण बीड (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in/ www.beed.gov.in
मुलाखतीची तारीख लवकरच उपलब्ध होईल.

NHM Beed Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
फिजिशियन
Physician
एमडी मेडिसिन
भूलतज्ञ
Anesthetists
भूलतज्ञ मध्ये पदवी / पदविका

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in/ www.beed.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.