राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे विविध पदांच्या ६३ जागा

NHM Bhandara Recruitment 2021

NHM Bhandara Recruitment: Applications are invited for 63 posts at National Health Mission, Bhandara. These include Staff Nurses, Anesthetist, Gynecologist, X-Ray Technicians, Pediatricians, Physician, Eye Specialist, Medical Officers. The last date for receipt of applications is 18th and 20th October 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा (National Health Mission, Bhandara) येथे विविध पदांच्या ६३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये स्टाफ नर्स, भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, बालरोगतज्ञ, भिषक तज्ञ, नेत्र विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ व २० ऑक्टोबर २०२१ आहे.

NHM Bhandara Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा
(National Health Mission, Bhandara)
पदांचे नाव स्टाफ नर्स, भूलतज्ञ, स्त्रीरोग तज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, बालरोगतज्ञ,
भिषक तज्ञ, नेत्र विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे ६३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता १) इतर पदासाठी : टेलिमेडिन कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा रुग्णालय भंडारा.
२) स्टाफ नर्स पदासाठी: जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, भंडारा.
शुल्क १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये]
वेतनमान  २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण भंडारा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.bhandara.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ व २० ऑक्टोबर २०२१

NHM Bhandara Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स
Staff Nurses
३९जीएनएम / बी.एससी (नर्सिंग)
भूलतज्ञ
Anesthetist
०६एमबीबीएस, एमडी (भूलतज्ञ)/ डी.ए./ डीएनबी (भूलतज्ञ)
स्त्रीरोग तज्ञ
Gynecologist
०४एमबीबीएस, एमडी/ एमएस स्त्रीरोगतज्ज्ञ/ डीएनबी (स्त्रीरोग तज्ञ)
क्ष-किरण तंत्रज्ञ
X-Ray Technicians
०३एमबीबीएस, एमडी (Radio)/ डीएमआरडी
बालरोगतज्ञ
Pediatricians
०२एमडी (बालरोगतज्ञ)/ डीसीएच/ डीएनबी (बालरोगतज्ञ)
भिषक तज्ञ
Physician
०१एमडी मेडिसिन/ डीएनबी
नेत्र विशेषज्ञ
Eye Specialist
०१एमएस नेत्ररोग विशेषज्ञ/ डिओएमएस/ डीएनबी
वैद्यकीय अधिकारी
Medical Officers
०७बीएएमएस/ बियुएमएस

NHM Bhandara Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
स्टाफ नर्स
Staff Nurses
६५ वर्षापर्यंत
भूलतज्ञ
Anesthetist
७० वर्षापर्यंत
स्त्रीरोग तज्ञ
Gynecologist
७० वर्षापर्यंत
क्ष-किरण तंत्रज्ञ
X-Ray Technicians
७० वर्षापर्यंत
बालरोगतज्ञ
Pediatricians
७० वर्षापर्यंत
भिषक तज्ञ
Physician
७० वर्षापर्यंत
नेत्र विशेषज्ञ
Eye Specialist
७० वर्षापर्यंत
वैद्यकीय अधिकारी
Medical Officers
७० वर्षापर्यंत

NHM Bhandara Important Links

जाहिरात (PDF)जाहिरात (स्टाफ नर्स) – येथे क्लीक करा
जाहिरात इतर पदासाठी येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.bhandara.gov.in

How To Apply?

 • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • अर्जदाराने जाहिरातीत नमूद केलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्जासोबत आवश्यक कागदपात्राच्या छायांकित प्रति जोडाव्यात.
 • शुक हे राष्ट्रीयकृत बँकेच्या धनाकार्षाद्वारे (Demand Draft) District Integrated Health and Family Welfare Society, Bhandara या नवे भंडारा येथे देय असलेला असावा. धनादेशाच्या मागे उमेदवाराचे नाव, पदाचे नाव व अर्जाचा प्रवर्ग लिहावा. आणि तो धनाकर्ष अर्जाच्या शेवटी जोडावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १८ व २० ऑक्टोबर २०२१ आहे.
 • अधिक माहितीसाठी (स्टाफ नर्स पदासाठी) : कृपया येथे क्लीक करा.
 • अधिक माहितीसाठी (इतर पदासाठी) : कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे विविध पदांच्या ०३ जागा

NHM Bhandara Recruitment: Applications are invited for 03 posts at National Health Mission, Bhandara. It has posts like Pediatrician, Gynecologist, Physician. Interview date – 25th September 2021 to 05th October 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा (National Health Mission, Bhandara) येथे विविध पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, चिकित्सक अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २५ सप्टेंबर २०२१ ते ०५ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे.

NHM Bhandara Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा
(National Health Mission, Bhandara)
पदांचे नाव बालरोगतज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, चिकित्सक
एकूण पदे ०३
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३००/- रुपये (प्रति कॉल उपस्थित)
नौकरीचे ठिकाण भंडारा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.bhandara.gov.in
मुलाखतीची तारीख २५ सप्टेंबर २०२१ ते ०५ ऑक्टोबर २०२१

NHM Bhandara Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
बालरोगतज्ञ
Pediatrician
०१एमडी बालरोगतज्ञ /डीसीएच /डीएनबी
स्त्रीरोगतज्ज्ञ
Gynecologist
०१एमडी / एमएस स्त्रीरोगतज्ज्ञ/ डिजिओ / डीएनबी
चिकित्सक
Physician
०१एमडी मेडिसिन/ डीएनबी

(NHM Bhandara Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.bhandara.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने प्रथम PDF जाहिरात पूर्ण काळजीपूर्वक वाचावी.
 • त्यानंतर जाहिरातीतील विहित नमुन्यातील अर्ज भरून त्यासोबत वयाचा पुरावा, पदवी / [पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, कॉन्सिल रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र, शासकीय/निमशाशकीय संथामध्ये काम केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्र ई. कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह व मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीच्या ठिकाणी हजार राहावे.
 • १०० रुपयाच्या बॉण्ड पेपर वर दिलेल्या नमुन्यातील करारपत्र जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, भंडारा यांचेकडे सादर करावा.
 • मुलाखतीचे ठिकाण : जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय, भंडारा असे आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदाची ०१ जागा

NHM Bhandara Recruitment: Applications are invited for the post of District Program Coordinator at National Health Mission, Bhandara. The interview date is 08 July 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा (National Health Mission, Bhandara) येथे जिल्हा कार्यक्रम समन्वयक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – ०८ जुलै २०२१ रोजी आहे.

NHM Bhandara Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा
(National Health Mission, Bhandara)
पदांचे नाव जिल्हा कार्यक्रम समन्वयक
एकूण पदे ०१
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा क्षयरोग केंद्र, सामान्य रुग्णालय परिसर, सामान्य रुग्णालय भंडारा.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३५०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण भंडारा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.bhandara.gov.in
मुलाखतीची तारीख ०८ जुलै २०२१

NHM Bhandara Vacancy Details

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
जिल्हा कार्यक्रम समन्वयक
District Program Coordinator
०१ एमबीए / पीजी डिप्लोमा
०१ वर्षे अनुभव.

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.bhandara.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा येथे योग प्रशिक्षक पदाच्या जागा

NHM Bhandara Recruitment: Applications are invited for the post of Yoga Instructor at National Health Mission, Bhandara. The last date to apply is June 30, 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा (National Health Mission, Bhandara) येथे योग प्रशिक्षक पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३० जून २०२१ आहे.

NHM Bhandara Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान भंडारा
(National Health Mission, Bhandara)
पदाचे नाव योग प्रशिक्षक
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा परिषद, भंडारा.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ५००/- रुपये प्रति योग्य सत्र, प्रति आठवडा
नौकरीचे ठिकाण भंडारा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in/ www.bhandara.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० जून २०२१

NHM Bhandara Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
योग प्रशिक्षक
Yoga Trainer
मान्यताप्राप्त संस्थेमधून सर्टिफाईड पदवी/ पदवीधारक असावा.
योगप्रशिक्षक मानसिक व शारीरिकदृष्ट्या स्वस्थ असावा. 

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.arogya.maharashtra.gov.in/ www.bhandara.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.