[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा भरती २०२२
NHM Buldhana Recruitment 2022
NHM Buldhana Recruitment: Applications are invited for 112 posts at National Health Mission, Buldhana. These include Medical Officer, Medical Officer (RBSK Male), Medical Officer (RBSK Female), Social Worker, Dialysis Technician, X-ray Technician, CT-Scan Technician, Taluka Sickle Cell Assistant, Senior Tuberculosis Treatment Supervisor, Pharmacist, Staff Nurse. There are posts. The last date for receipt of applications is 09 May 2022.
राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा [National Health Mission, Buldhana] येथे विविध पदांच्या ११२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (RBSK Male),वैद्यकीय अधिकारी (RBSK Female), सामाजिक कार्यकर्ता, डायलिसिस तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सीटी-स्कॅन तंत्रज्ञ, तालुका सिकलसेल सहाय्यक, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, स्टाफ नर्स अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०९ मे २०२२ आहे.
NHM Buldhana Recruitment 2022
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान बुलढाणा [National Health Mission, Buldhana] |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, वैद्यकीय अधिकारी (RBSK Male), वैद्यकीय अधिकारी (RBSK Female), सामाजिक कार्यकर्ता, डायलिसिस तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ, सीटी-स्कॅन तंत्रज्ञ, तालुका सिकलसेल सहाय्यक, वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, स्टाफ नर्स |
एकूण पदे | ११२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा. |
वयाची अट | ०९ मे २०२२ रोजी १८ ते ३८ वर्षापर्यंत. [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | २००/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये] |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | बुलढाणा (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.buldhana.nic.in /www.arogya.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०९ मे २०२२ |
NHM Buldhana Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer | १० | एमबीबीएस |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer (RBSK Male) | ०७ | एमबीबीएस/ बीएएमएस |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer (RBSK Female) | ०६ | एमबीबीएस/ बीएएमएस |
सामाजिक कार्यकर्ता Social Worker | ०१ | एमए मानसशास्त्र |
डायलिसिस तंत्रज्ञ Dialysis Technician | ०७ | १०+२ सह मान्यताप्राप्त बोर्ड किंवा संस्थेतील विज्ञान आणि मान्यताप्राप्त संस्थेतून डिप्लोमा इन डायलिसिस टेक्नॉलॉजी किंवा मान्यताप्राप्त संस्थापासून डायलिसिस तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रमाणपत्र |
क्ष-किरण तंत्रज्ञ X-ray Technician | ०८ | मॅट्रिक / एचएससी (१०+२) विज्ञान मान्यताप्राप्त संस्था मंडळपासून तांत्रिक पात्रता बी.एस्सी. (मेडिकल रेडिओलॉजी टेक्नॉलॉजी) किंवा रेडिओलॉजी मध्ये डिप्लोमा |
सीटी-स्कॅन तंत्रज्ञ CT-Scan Technician | ०२ | मॅट्रिक / एचएससी (१०+२) विज्ञान मान्यताप्राप्त संस्था मंडळपासून तांत्रिक पात्रता सीटी तंत्रज्ञानातील पदवी किंवा सीटी तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा |
तालुका सिकलसेल सहाय्यक Taluka Sickle Cell Assistant | ०१ | कोणत्याही शाखेत पदवीसह टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. MSCIT |
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक Senior Tuberculosis Treatment Supervisor | ०२ | पदवी किंवा किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान किंवा स्वच्छता निरीक्षक समकक्ष पदविका |
औषध निर्माण अधिकारी Pharmacist | ०५ | बी.फार्म./डी.फार्म. |
स्टाफ नर्स Staff Nurse | ६३ | जी.एन.एम./ बी.एस्सी. नर्सिंगसह MNC नोंदणी प्रमाणपत्र |
NHM Buldhana Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.buldhana.nic.in /www.arogya.maharashtra.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांच्या मूळ प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती साक्षणांकित करून जोडाव्यात.
- अर्जासोबत आवश्यक D. D. जोडावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ०९ मे २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद बुलढाणा. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
NHM Buldhana Recruitment: Applications are invited for the post of Part-time Medical Officer at National Health Mission, Buldhana. The last date to apply or receive the application through online e-mail is 18th May 2021.
राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा (National health Mission, Buldhana) येथे अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची किंवा अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १८ मे २०२१ आहे.
NHM Buldhana Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान, बुलढाणा (National health Mission, Buldhana) |
पदांचे नाव | अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी |
अर्ज पद्धती | ऑनलाईन व ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, जोहर नगर, उर्दू शाळे समोर, बुलढाणा. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | २८,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | बुलढाणा (महाराष्ट्र) |
ई – मेल आयडी | [email protected] |
अधिकृत वेबसाईट | www.buldhana.nic.in / www.arogya.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १८ मे २०२१ |
NHM Buldhana Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Part Time Medical Officer | एमबीबीएस |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.buldhana.nic.in / www.arogya.maharashtra.gov.in |