राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर येथे विविध पदाच्या जागा

NHM Chandrapur Recruitment 2021

NHM Chandrapur Recruitment: Applications are invited for various posts at National Health Mission, Chandrapur. These include Gynecologist, Pediatrician, Deafness, Physician, Surgeon, Radiologist. Interview date – 06th July 2021 at 11.00 am.

राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर (National Health Mission, Chandrapur) येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, बधिरीकरण तज्ञ, भिषक, सर्जन, रेडिओलॉजीस्ट अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ०६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता आहे.

NHM Chandrapur Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान चंद्रपूर
(National Health Mission, Chandrapur)
पदांचे नाव स्त्रीरोगतज्ञ, बालरोगतज्ञ, बधिरीकरण तज्ञ, भिषक, सर्जन, रेडिओलॉजीस्ट
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, चंद्रपूर.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ७५०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण चनद्रपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट  www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpchandrapur.maharashtra.gov.in
मुलाखतीची तारीख ०६ जुलै २०२१ रोजी सकाळी ११.०० वाजता

NHM Chandrapur Elegibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
स्त्रीरोगतज्ञ
Gynecologist
एमबीबीएस, एडी (Gynec)/ डिजिओ 
बालरोगतज्ञ
Pediatrician
एमबीबीएस, एडी (Ped)/ डीसीएच
बधिरीकरण तज्ञ
Deafness
एमबीबीएस, एडी (Anae) /डीए
भिषक
Physician
एमबीबीएस, एडी (Medicine)
सर्जन
Surgeon
एमबीबीएस, एमएस, (Surgery)
रेडिओलॉजीस्ट
Radiologist
एडी (Radiology)/ डीएमआरडी

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ  www.arogya.maharashtra.gov.in/ www.zpchandrapur.maharashtra.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.