राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली येथे विविध पदाच्या जागा

NHM Gadchiroli Recruitment 2021

NHM Gadchiroli Recruitment: Applications are invited for various posts at National Health Mission, Gadchiroli. It has posts like medical officer, superintendent. The interview will take place every morning between 12.00 and 01.00.

राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली (National Health Mission, Gadchiroli) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिक अशी पदे आहेत. मुलाखत दररोज सकाळी १२.०० ते ०१ .०० दरम्यान होईल.

NHM Gadchiroli Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान गडचिरोली
(National Health Mission, Gadchiroli)
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिक
मुलाखतीचे ठिकाण मा. मुख्य कार्यकारी जि. प. गडचिरोली.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण गडचिरोली (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpgadchiroli.org/ www.arogya.maharashtra.gov.in
मुलाखतीची तारीख २०२१ रोजी सकाळी १०.०० वाजता

NHM Gadchiroli Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
एमबीबीएस / बीएएमएस / बीयूएमएस / बीडीएस
अधिपरिचारिक
Superintendent
जीएमएन / बी.एससी नर्सिंग

NHM Gadchiroli Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.zpgadchiroli.org/ www.arogya.maharashtra.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.