राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथे विविध पदांच्या ०९ जागा

NHM Goa Recruitment 2021

NHM Goa Recruitment: Applications are invited for various posts at National Health Mission, State Health Society, Goa. These include Medical Officer State TB Cell, TB / HIV Co-ordinator, TVHB (Tuberculosis Health Visitor) South, District Program Coordinator (North / South), Senior Tuberculosis Laboratory Supervisor (STLS), Senior Laboratory Technician, District Pharmacist cum Storekeeper, Driver. Interview date is 21st and 22nd October 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था, गोवा [National health mission, State Health Society, Goa]  येथे विविध पदाच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये मेडिकल ऑफिसरस्टेट टीबी सेल, टीबी/एचआयव्ही को-ऑर्डिनेटर, टीवीएचबी (ट्युबरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटर) साउथ, डिस्ट्रीक्ट प्रोग्राम कोऑडीनेटर (नॉर्थ/साउथ), सीनिअर ट्युबरक्युलोसिस लॅबोरेटरी सुपरवायझर (एसटीएलएस), सीनिअर लॅबोरेटरी टेक्निशियन, डिस्ट्रीक्ट फार्मासिस्ट कम स्टोअरकिपर, ड्रायव्हर अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २१ व २२ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे.

NHM Goa Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, राज्य आरोग्य संस्था, गोवा
[National health mission, State Health Society, Goa]
पदांचे नाव मेडिकल ऑफिसरस्टेट टीबी सेल, टीबी/एचआयव्ही को-ऑर्डिनेटर,
टीवीएचबी (ट्युबरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटर) साउथ, डिस्ट्रीक्ट प्रोग्राम कोऑडीनेटर (नॉर्थ/साउथ),
सीनिअर ट्युबरक्युलोसिस लॅबोरेटरी सुपरवायझर (एसटीएलएस), सीनिअर लॅबोरेटरी टेक्निशियन,
डिस्ट्रीक्ट फार्मासिस्ट कम स्टोअरकिपर, ड्रायव्हर
एकूण पदे ०९
मुलाखतीचे ठिकाण NTPC, कार्यालय DHS.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १०,०००/- रुपये ते ६५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.nhm.goa.gov.in
मुलाखतीची तारीख २१ व २२ ऑक्टोबर २०२१ रोजी.

NHM Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
मेडिकल ऑफिसरस्टेट टीबी सेल
Medical Officer State TB Cell
०१ मेडिकल कौसिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून
एमबीबीएस किंवा समकक्ष पदवी.
 अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप अवश्य पूर्ण केलेली असावी.
ऐच्छिकः 
डिप्लोमा/एमडी पब्लिक हेल्थ/कम्युनिटी हेल्थ/अॅडमिनिस्ट्रेशन
(सीएचए)/ टयुबरक्युलोसिस अँड चेस्ट डिसिजेस,
 एनटीईपीमधील एक वर्षांचा अनुभव.
  कामाचे ज्ञान
टीबी/एचआयव्ही को-ऑर्डिनेटर
TB / HIV Co-ordinator
०१ मेडिकल कौसिल ऑफ इंडियाद्वारे मान्यताप्राप्त संस्थेतून
एमबीबीएस किवा समकक्ष पदवी.
अनिवार्य रोटेटरी इंटर्नशिप अवश्य पूर्ण केलेली असावी.
ऐच्छिकः
 डिप्लोमा/एमडी पब्लिक हेल्थ/कम्युनिटी हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशन (सीएचए)/
ट्युबरक्युलोसिस अँड चेस्ट डिसिजेस.
 एचआयव्ही मेडिसिनमधील सर्टिफिकेट कोर्स,
 एनटीईपीमधील एक वर्षाचा अनुभव,
कामाचे ज्ञान.
टीवीएचबी (ट्युबरक्युलोसिस हेल्थ व्हिजिटर) साउथ
TVHB (Tuberculosis Health Visitor) South
०१ सायन्समध्ये स्रातक किंवा इंटरमिडीएट (१०+२)
आणि एमपीडब्ल्यू एलएचवी/एएनएम/ हेल्थ वर्कर म्हणून काम
करण्याचा अनुभव/हेल्थ एज्युकेशन/
काउन्सेलिंगमधील सर्टिफिकेट किंवा हायर कोर्स
किंवा
ट्युबरक्युलोसिस हेल्थ विजिटरचा मान्यताप्राप्त कोर्स
 कॉम्प्युटर अपरेशनमध्ये सर्टिफिकेट कोर्स (किमान २ महिने)
ऐच्छिकः
 एमपीडब्ल्यूकरिता ट्रेनिंग कोर्स किंवा मान्यताप्राप्त सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स,
डिस्ट्रीक्ट प्रोग्राम कोऑडीनेटर (नॉर्थ/साउथ)
District Program Coordinator (North / South)
०२ मान्यताप्राप्त संस्था/विद्यापीठातून मॅनेजमेंट/
हेल्थ अॅडमिनिस्ट्रेशनमधील एमबीए/पीजी डिप्लोमा 
कमीत कमी १ वर्षाचा कामाचा अनुभव.
ऐच्छिकः
ज्यांनी जिल्हा/राज्य स्तरावर विकास व आरोग्याच्या क्षेत्रात कार्य केले आहे. त्यांना प्राधान्य देण्यात येईल.
 कॉम्प्युटरचे बेसिक ज्ञान.
सीनिअर ट्युबरक्युलोसिस लॅबोरेटरी सुपरवायझर (एसटीएलएस)
Senior Tuberculosis Laboratory Supervisor (STLS)
०१ पदवीधर किंवा शासकीय मान्यताप्राप्त संस्थेतून मेडिकल लॅबोरेटरी टेक्नॉलॉजीमध्ये डिप्लोमा किंवा समकक्ष 
 स्थायी दुचाकी वाहन परवाना (ड्रायव्हिंग लायसेंस) आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावा.
 कॉम्प्युटर ऑपरेशन्समध्ये सर्टिफिकेट कोर्स (किमान दोन महिने)
ऐच्छिकः
एनटीईपीमध्ये किमान एक वर्षांचा अनुभव.
सीनिअर लॅबोरेटरी टेक्निशियन
Senior Laboratory Technician
०१ डीएमएलटीसह किंवा त्याशिवाय एम.एससी. मेडिकल मायक्रोबॉयोलॉजी।
अलाइड मायक्रोबॉयोलॉजी/ जनरल मायक्रोबॉयोलॉजी/ बॉयोटेक्नॉलॉजी/ बॉयोकेमिस्ट्री. डीएमएलटीसह किंवा त्याशिवाय बी.एससी मायक्रोबॉयोलॉजी/ बॉयोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ लाइफ सायन्स.
ऐच्छिकः.
टीबी बॅक्टेरीओलॉजीमध्ये तीन वर्षे कार्य अनुभव. किंवा
टीबी बैक्टेरीओलॉजीमध्ये पाच वर्षे कार्य अनुभव,
डिस्ट्रीक्ट फार्मासिस्ट कम स्टोअरकिपर
District Pharmacist cum Storekeeper
०१ मान्यताप्राप्त विद्यापीठातून फार्मसीमध्ये डीग्री/डिप्लोमा 
ऐच्छिकः
शासनद्वारे मान्यताप्राप्त नामांकित रुग्णालय/आरोग्य केंद्रामध्ये
औषधीचे दुकान (ड्रग स्टोअर) चालविण्याचा एक वर्षांचा अनुभव.
उमेदवार एमएस.वर्ड, एक्सेल आणि सुलभ स्टॅटीस्टीकल
पंकजेस सोबत विविध कॉम्प्युटर प्रोग्रामिंगमध्ये निपुण असावा.
ड्रायव्हर
Driver
०१  हायस्कूल सर्टिफिकेट
लाइट मोटर बोइकलचे स्थायी ड्रायव्हिंग लायसेंस,
ऐच्छिकः
  हेवी व्हेइकलकरिता ड्रायव्हिंग लायसेंस.
 वाहनांच्या मायनर/रुटिन दुरुस्तीचे ज्ञान.

NHM Goa Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nhm.goa.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • पात्र उमेदवाराने मुलाखतीस येताना आपला बायोडाटा, शैक्षणिक अर्हतेचे प्रमाणपत्रे, जन्म प्रमाणपत्र, गोव्यामध्ये १५ वर्षांपासून निवासाचे प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, रोजगार नोंदणी प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्रे सोबत आणावेत.
  • सदरची प्रमाणपत्रे हे स्व – साक्षांकित करून हे प्रमाणपत्रे मूळ प्रमाणपत्राची सत्य प्रत आहे असे दर्शवावे.
  • मुलाखतीची दिनांक: २१ व २२ ऑक्टोबर २०२१ रोजी आहे.
  • मुलाखतीचे ठिकाण: NTPC, कार्यालय DHS. आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा येथे एपिडेमिओलॉजिस्ट पदाची ०१ जागा

NHM Goa Recruitment: Applications are invited for the post of Epidemiologist at National Health Mission Goa, State Health Society, Goa. The interview date is 10th August 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा (National Health Mission, State Health Society, Goa) येथे एपिडेमिओलॉजिस्ट पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १० ऑगस्ट २०२१ रोजी आहे.

NHM Goa Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान गोवा
(National Health Mission, State Health Society, Goa)
पदांचे नाव एपिडेमिओलॉजिस्ट
एकूण पदे ०१
मुलाखतीचे ठिकाण Integrated Disease Surveillance Programme, 1st Floor, Room No. 17.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ५५,०००/- रुपये ते ८५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गोवा
अधिकृत वेबसाईट www.nhm.goa.gov.in
मुलाखतीची तारीख १० ऑगस्ट २०२१

NHM Goa Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
एपिडेमिओलॉजिस्ट
Epidemiologist
०१वैद्यकीय पदवीधर सह पदव्युत्तर पदवी / पदविका
०२ वर्षेअनुभव

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nhm.goa.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.