राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया येथे विविध पदाच्या ५३ जागा

NHM Gondia Recruitment 2021

NHM Gondia Recruitment: Applications are invited for 53 posts at National Health Mission, Gondia. These include Bhishak, Anesthesiologist, Medical Officer MBBS, Medical Officer BAMS, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Hospital Manager. The interview will be held daily at 12.00 noon till the required manpower is met.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया (National Health Mission, Gondia) येथे विविध पदाच्या ५३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये भिषक, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस,वैद्यकीय अधिकारी बीएएमएस, स्टाफ नर्स, क्ष – किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक अशी पदे आहेत. मुलाखत आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता होईपर्यंत दररोज दुपारी १२.०० वाजता होईल.

NHM Gondia Recruitment – 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया
पदांचे नाव भिषक, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस,वैद्यकीय अधिकारी बीएएमएस,
स्टाफ नर्स, क्ष – किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक
एकूण पदे ५३
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा शैल्यचिकित्सक कार्यालय, के.टी. एस. सामान्य रुग्णालय, गोंदिया
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण गोंदिया (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.gondia.gov.in
मुलाखत आवश्यक मनुष्यबळाची पूर्तता होईपर्यंत दररोज दुपारी १२.०० वाजता

NHM Gondia Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
भिषक
Physician
०५एमडी (मेडिसिन)
भूलतज्ञ
Anesthetists
०२एमडी (भूलतज्ञ)
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
Medical Officer MBBS
१०एम.बी.बी.एस.
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस
Medical Officer BAMS
०९बी.ए.एम.एस.
स्टाफ नर्स
Staff Nurse
१५जी.एन.एम. / बी. एससी (नर्सिंग)
क्ष – किरण तंत्रज्ञ
X-Ray Technician
०३सेवानिवृत्त एक्स – रे तंत्रज्ञ
ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technician
०३ईसीजी तंत्रज्ञ मध्ये किमान ०१ वर्ष अनुभव
रुग्णालय व्यवस्थापक
Hospital Manager
०६१) कोणत्याही वैद्यकीय पदवी सह एमपीएच / एमएचए / एमबीए
२) ०१ वर्षाचा अनुभव

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.gondia.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.