राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया येथे विविध पदाच्या ७२ जागा

NHM Gondia Recruitment 2021

NHM Gondia Recruitment: Applications are invited for 72 posts in National Health Mission, Gondia. These include Bhishak, Anesthesiologist, Medical Officer MBBS, Medical Officer BAMS, Staff Nurse, X-ray Technician, ECG Technician, Hospital Manager. The last date to apply online is April 10, 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया (National Health Mission, Gondia) येथे विविध पदाच्या ७२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये भिषक, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस , स्टाफ नर्स, क्ष – किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक १० एप्रिल २०२१ आहे.

NHM Gondia Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, गोंदिया
पदाचे नाव भिषक, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी बीएएमएस , स्टाफ नर्स, क्ष – किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, रुग्णालय व्यवस्थापक
एकूण पदे ७२
अर्ज पद्धती ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in / www.gondia.com
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १० एप्रिल २०२१

NHM Gondia Vacancy Details and Eligibility crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
भिषक
Physician
०५एमडी मेडिसिन
भूलतज्ञ
Anesthetists
०२एमडी भूलतज्ञ
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
Medical Officer MBBS
१०एम.बी.बी.एस.
वैद्यकीय अधिकारी बीएएमएस
Medical Officer BAMS
१६ बी. ए. एम. एस.
स्टाफ नर्स
Staff Nurse
२५जी. एन. एम. / बी. एस्सी नर्सिंग / एएनएम
क्ष – किरण तंत्रज्ञ
X-ray Technician
०५सेवानिवृत्त एक्स – रे तंत्रज्ञ
ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technician
०३१) ईसीजी तंत्रज्ञ
२) किमान १ वर्ष अनुभव
रुग्णालय व्यवस्थापक
Hospital Manager
०६१) कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए
२) ०१ वर्ष अनुभव

वयाची अट – १) ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय ५ वर्ष सूट)

२) एम.बी.बी.एस. व विशेषज्ञ अधिकारी – ७० वर्षापर्यंत

३) सेवानिवृत्त उमेदवार ६५ वर्षापर्यंत

शुल्क – शुल्क नाही

वेतनमान – १७०००/- रुपये ते ७५०००/- रुपये

नौकरीचे ठिकाण – गोंदिया (महाराष्ट्र)

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in / www.gondia.com
ऑनलाईन अर्ज (APPLY ONLINE) येथे क्लीक करा

Leave A Reply

Your email address will not be published.