[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती २०२२

NHM Jalna Recruitment 2022

NHM Jalna Recruitment: The National Health Mission, Jalna is inviting applications for 22 posts. These include the posts of Cardiologists, Nephrologist, Surgeon, Gynecologist – OBGY, Anesthesiologist, Pediatrician, Radiologist, Physician, Orthopedician. The last date for receipt of applications is 20th April, 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना [National Health Mission, Jalna] येथे विविध पदांच्या २२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये हृदयरोगतज्ज्ञ, किडनी विकारतज्ञ, सर्जन, स्त्रीरोगतज्ञ – ओबीजीवाय, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट, भिषक, अस्थिरोगतज्ज्ञ अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २० एप्रिल २०२२ आहे.

NHM Jalna Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना
[National Health Mission, Jalna]
पदांचे नाव हृदयरोगतज्ज्ञ, किडनी विकारतज्ञ, सर्जन, स्त्रीरोगतज्ञ – ओबीजीवाय, भूलतज्ञ, बालरोग तज्ञ, रेडिओलॉजिस्ट,
भिषक, अस्थिरोगतज्ज्ञ
एकूण पदे २२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता हृदयरोगतज्ज्ञ पदासाठी – रूम  नं. ३१, एनसी डी कक्ष, जिल्हा रुग्णालय जालना.
इतर पदासाठी – आयपीएचएस कक्ष जिल्हा रुग्णालय जालना  
वयाची अट वैद्यकीय अधिकारी –  ६० वर्षे
विशेषतज्ञ – ७० वर्षे
शुल्क १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
वेतनमान  ७५,०००/- रुपये ते १,२५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण जालना (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.jalna.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२२

NHM Jalna Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
हृदयरोगतज्ज्ञ
Cardiologists
०१एमबीबीएस अँड एमडी /
एमएस / डीएम कार्डिओलॉजीसह MMC नोंदणी
किडनी विकारतज्ञ
Nephrologist
०२एमबीबीएस अँड एमडी /
एमएस / डीएम नेफरोलॉजीसह MMC नोंदणी
सर्जन
Surgeon
०१एमबीबीएस अँड एमएस सर्जरी सह MMC नोंदणी
स्त्रीरोगतज्ञ – ओबीजीवाय
Gynecologist – OBGY
०१एमबीबीएस अँड एमडी / एमएस /
डीजिओ सह MMC नोंदणी
भूलतज्ञ
Anesthesiologist
०६एमबीबीएस अँड एमडी / एमएस /
डीए/ डीएनबी सह MMC नोंदणी
बालरोग तज्ञ
Pediatrician
०३एमबीबीएस अँड एमडी बालरोग/
डीसीएच सह MMC नोंदणी
रेडिओलॉजिस्ट
Radiologist
०२एमबीबीएस अँड एमडी रेडिओलॉजि/ डीएमआरडी/ डीएनबी सह MMC नोंदणी
भिषक
Physician
०५एमबीबीएस अँड एमडी मेडिसिन सह
MMC नोंदणी
अस्थिरोगतज्ज्ञ
Orthopedician
०१एमबीबीएस अँड एमएस अस्थिरोग/
डी.अस्थिरोग सह MMC नोंदणी

NHM Jalna Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.jalna.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्जासोबत विहित शुल्काचा राष्ट्रीयकृत बॅंकेचा डीडी जोडावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २० एप्रिल २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : हृदयरोगतज्ज्ञ पदासाठी – रूम  नं. ३१, एनसी डी कक्ष, जिल्हा रुग्णालय जालना. इतर पदासाठी – आयपीएचएस कक्ष जिल्हा रुग्णालय जालना  
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना भरती २०२२

NHM Jalna Recruitment: Applications are invited for the post of Ophthalmologist at National Health Mission, Jalna. Last date for receipt of applications is 28th March, 2022 till 5.00 pm.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना [National Health Mission, Jalna] येथे नेत्र-विशेषज्ञ पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ मार्च २०२२ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.

NHM Jalna Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान जालना
[National Health Mission, Jalna]
पदाचे नाव नेत्र-विशेषज्ञ
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मा. जिल्हा शुल्य चिकिस्तक, जिल्हा रुग्णालय, जालना.
वयाची अट ६० वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण जालना  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in/ www.jalna.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत .

NHM Jalna Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
नेत्र-विशेषज्ञ
Ophthalmologist
०१ एमबीबीएस, एमएस/ डीओएमएस 
नेत्र-विशेषज्ञ/ सह MMC नोंदणी
अनुभव

NHM Jalna Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.arogya.maharashtra.gov.in/ www.jalna.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पात्र व इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्जासोबत शैक्षणिक अर्हते संबंधी आवश्यक कागदपत्रे, जन्मतारखेचा दाखला, जात प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या झेरॉक्स साक्षांकित करून तसेच राष्ट्रीयकृत बँकेचा डीडी, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र सोबत जोडावे.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २८ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. जिल्हा शुल्य चिकिस्तक, जिल्हा रुग्णालय, जालना. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना येथे विविध पदाच्या ०६ जागा

NHM Jalana Recruitment: Applications are invited for 06 posts at National Health Mission, Jalna. These include the posts of Laboratory Technician, X-Ray Technician, Senior Tuberculosis Treatment Supervisor. The last date to apply is May 24, 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना (National Health Mission, Jalna) येथे विविध पदाच्या ०६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये प्रयोगशाळा तंत्रज्ञ,क्ष-किरण तंत्रज्ञ,वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २४ मे २०२१ आहे.

NHM Jalana Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना
(National Health Mission, Jalna)
पदांचे नाव प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ,
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक
एकूण पदे ०६
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी कार्यालय, आरोग्य विभाग जिल्हा परिषद जालना.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय – ०५ वर्ष सूट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १७,०००/- रुपये ते २०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण जालना (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in/ www.jalna.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ मे २०२१

NHM Jalana Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Lab Technician
०३बी.एस्सी., डीएमएलटी
क्ष-किरण तंत्रज्ञ
X-Ray Technician
०२1) 12 वी विज्ञान
2) मान्यताप्राप्त बोर्ड / संस्थेतून मॅट्रिक्युलेशन
वरिष्ठ क्षयरोग उपचार पर्यवेक्षक
Senior Tuberculosis Treatment Supervisor
०११) बॅचलर पदवी
२) MS-CIT

NHM Jalana Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.arogya.maharashtra.gov.in/ www.jalna.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना येथे विविध पदाच्या १८ जागा

NHM Jalana Recruitment: Applications are invited for 18 posts at National Health Mission, Jalana. It has medical officer posts. Interview date is May 2, 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना (National Health Mission, Jalana) येथे विविध पदाच्या १८ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी पदे आहेत. मुलाखत दिनांक – २ मे २०२१ आहे.

NHM Jalana Recruitment – 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, जालना
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी
एकूण पदे १८
मुलाखतीचे ठिकाण कृषी सभागृह, जिल्हा परिषद, जालना
वयाची अट ३८ वर्षापर्यंत (राखीव / NHM – ५ वर्ष सूट)
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण जालना (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in / www.jalana.gov.in
मुलाखतीची तारीख २ मे २०२१

NHM Jalana Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षिणक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer Full Time
०३एमबीबीएससह एमएमसी नोंदणी
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer Part Time
०३एमबीबीएससह एमएमसी नोंदणी
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer (RBSK) Male
०६बीएएमएससह एमएमसी नोंदणी
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer (RBSK) female
०६बीएएमएससह एमएमसी नोंदणी

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in / www.jalana.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.