राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव येथे विविध पदाच्या ०९ जागा

NHM Jalgaon Recruitment 2021

NHM Jalgaon Recruitment: Applications are invited for 09 posts at National Health Mission, Jalgaon. These include Nutritionist, Dialysis Technician, Dental Technician, Dental Hygienist, X-ray Technician, Cold Chain and Vaccine Logistic Assistant. The last date to apply is June 18, 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव (National Health Mission, Jalgaon) येथे विविध पदाच्या ०९ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये न्यूट्रिशनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, डेंटल टेक्नीशियन, डेंटल हायजेनिस्ट, एक्स-रे टेक्नीशियन, कोल्ड चेन आणि व्हॅक्सीन लोजिस्टिक असिस्टंट अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १८ जुन २०२१ आहे.

NHM Jalgaon Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान जळगाव
(National Health Mission, Jalgaon)
पदांचे नाव न्यूट्रिशनिस्ट, डायलिसिस टेक्निशियन, डेंटल टेक्नीशियन, डेंटल हायजेनिस्ट,
एक्स-रे टेक्नीशियन, कोल्ड चेन आणि व्हॅक्सीन लोजिस्टिक असिस्टंट
एकूण पदे ०९
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जाहिरात पहा
शुल्क शुल्क नाही
वेतनमान नियमानुसार
नौकरीचे ठिकाण जळगाव (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.jalgaon.gov.in /www.arogya.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुन २०२१

NHM Jalgaon Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
न्यूट्रिशनिस्ट
Nutritionist 
०१
डायलिसिस टेक्निशियन
Dialysis Technician
०२
डेंटल टेक्नीशियन
 Dental Technician
०१
डेंटल हायजेनिस्ट
Dental Hygenist
०२
एक्स-रे टेक्नीशियन
X-Ray Technician
०२
कोल्ड चेन आणि व्हॅक्सीन लोजिस्टिक असिस्टंट
Cold Chain & Vaccine Logistic Assistant
०१

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.jalgaon.gov.in /www.arogya.maharashtra.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.