[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२२

NHM Maharashtra Recruitment 2022

NHM Maharashtra Recruitment: Applications are invited for 111 posts at National Health Mission, Mumbai. These include City Program Manager, Public Health Manager. The last date to apply online is July 25, 2022. The last date for receipt of applications is 05 August 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई [National Health Mission, Mumbai] येथे विविध पदांच्या १११ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये शहर कार्यक्रम व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक अशी पदे आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २५ जुलै २०२२ आहे. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक : ०५ ऑगस्ट २०२२ आहे.

NHM Maharashtra Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई
[National Health Mission, Mumbai]
पदाचे नाव शहर कार्यक्रम व्यवस्थापक, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
एकूण पदे १११
अर्ज पद्धती ऑनलाईन व ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक,
राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला,
सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग,
सी. एस. एम. टी. जवळ, फोर्ट, मुंबई – ४०० ००१.
वयाची अट १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत 
[राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शुल्क २००/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
वेतनमान  ३२,०००/- रुपये ते ३५,०००/- रुपये + ५०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक २५ जुलै २०२२
अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक ०५ ऑगस्ट २०२२

NHM Maharashtra Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
शहर कार्यक्रम व्यवस्थापक
City Program Manager
०८ एम.बी.बी.एस. किंवा बी.डी.एस./
बी.ए.एम.एस./बी.एच.एम.एस./बी.यु.एम.एस. + MPH/MHA /
आरोग्य सेवा प्रशासकीय मध्ये एमबीए
किमान ०१ वर्षे अनुभव.
सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक
Public Health Manager
१०३ एम.बी.बी.एस. किंवा आरोग्य विज्ञान मध्ये
पदवीधर (बी.डी.एस./ बी.ए.एम.एस./बी.एच.एम.एस./
बी.यु.एम.एस. / B.P.Th./ नर्सिंग (बेसिक)/ (पी.बी.बी.एस्सी)/ बी.फार्म / + MPH/MHA /आरोग्य सेवा प्रशासकीय मध्ये एमबीए
किमान ०१ वर्षे अनुभव

NHM Maharashtra Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)१) Apply Online – City Program Manager – येथे क्लीक करा
२) Apply Online – Public Health Manager) – येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत नमूद गूगल लिंकवर ऑनलाईन गूगल फॉर्ममधेच अर्ज करावा.
 • अर्ज ऑनलाईन केल्यावर त्याची प्रिंट काढून ती पाठवावी.
 • ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची दिनांक : २५ जुलै २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : ०५ ऑगस्ट २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता : मा. आयुक्त आरोग्य सेवा तथा अभियान संचालक, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य भवन, ३ रा मजला, सेंट जॉर्जेस रुग्णालय परिसर, पी. डिमेलो मार्ग, सी. एस. एम. टी. जवळ, फोर्ट, मुंबई – ४०० ००१. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान महाराष्ट्र भरती २०२२

NHM Maharashtra Recruitment: The National Health Mission is inviting applications for the post of Medical Officer (Full Time). Interview date – 12th April 2022 at 10.00 am.

राष्ट्रीय आरोग्य अभियान [National Health Mission] येथे वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ) पदाच्या ११ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

NHM Maharashtra Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान
[National Health Mission]
पदाचे नाव वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ)
एकूण पदे ११
मुलाखतीचे ठिकाण उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ
अकोला, लेडी हाडींगच्या मागे, चौधरी विद्यालयाजवळ, अकोला – ४४४००१.
वयाची अट  ३८ वर्षापर्यंत [राखीव – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण अमरावती, अकोला (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in
मुलाखतीची तारीख १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.

NHM Maharashtra Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वैद्यकिय अधिकारी (पुर्णवेळ)
Medical Officer (Full Time)
११एम.बी.बी.एस.

NHM Maharashtra Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • पदासंबंधी सविस्तर अटी व शर्ती तसेच अर्जाचा नमुना मुलाखतीच्या ठिकाणी देण्यात येईल.
 • मुलाखतीला येताना सर्व आवश्यक कागदपत्रांच्या मूळ व छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
 • मुलाखत दिनांक: १२ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १०.०० वाजता आहे.
 • मुलाखतीचे ठिकाण: उपसंचालक, आरोग्य सेवा, अकोला मंडळ अकोला, लेडी हाडींगच्या मागे, चौधरी विद्यालयाजवळ, अकोला – ४४४००१. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी: येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.