[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई येथे विविध पदांच्या ०३ जागा (मुदतवाढ)

NHM Mumbai Recruitment 2021

NHM Mumbai Recruitment: Applications are invited for 03 posts at National Health Mission, Mumbai. It has positions like Technical Lead, Programmer, Examiner. The last date for receipt of applications is 25th December 2021 instead of 15th December 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई [National Health Mission, Mumbai] येथे विविध पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये तांत्रिक लीड, प्रोग्रामर, परीक्षक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १५ डिसेंबर २०२१ ऐवजी २५ डिसेंबर २०२१ आहे.

NHM Mumbai Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई
[National Health Mission, Mumbai]
पदांचे नाव तांत्रिक लीड, प्रोग्रामर, परीक्षक
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता The office of Add. Director, Mental Health cell, Mumbai , 7rd floor,
Arogya Bhavan,St. George’s Hospital Compound ,State Health Society,
P D Mellow Road, Mumbai Maharashtra, Pin code – 400001.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ३५,०००/- रुपये ते ७०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण मुंबई  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nrhm.maharashtra.gov.in/ www.nhm.gov.in.
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ डिसेंबर २०२१ ऐवजी २५ डिसेंबर २०२१

NHM Mumbai Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
तांत्रिक लीड
Technical Lead
०३ बी.ई./बी.टेक/ एमसीए
०६+ वर्षे अनुभव
प्रोग्रामर
Programmer
०१ बी.ई./बी.टेक/ एमसीए
०२+ वर्षे अनुभव
परीक्षक
Examiner
०१ बी.ई./बी.टेक/ एमसीए किंवा संगणक विज्ञान मध्ये
बी.एस्सी/ एम.एस्सी 
०१+ वर्षे अनुभव

NHM Mumbai Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.nrhm.maharashtra.gov.in/ www.nhm.gov.in.

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने त्यांचा अर्ज दिलेल्या नमुन्यात सर्व शैक्षणिक पात्रता प्रमाणपत , अनुभव प्रमाणपत्र , जातीचा पुरावा, शाळा सोडल्याचा दाखला इत्यादी प्रमाणपत्राच्या स्वयं साक्षांकित प्रतीसह सादर करावा.
  • मुलाखतीच्या वेळी / नियुक्तीच्या वेळी उमेदवाराने लहान कुटुंब घोषणा फॉर्म भरणे आवश्यक आहे.
  • अर्ज कुरिअरने किंवा स्वहस्ते पाठवावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १५ डिसेंबर २०२१ ऐवजी २५ डिसेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: The office of Add. Director, Mental Health cell, Mumbai , 7rd floor, Arogya Bhavan,St. George’s Hospital Compound ,State Health Society, P D Mellow Road, Mumbai Maharashtra, Pin code – 400001. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

Leave A Reply

Your email address will not be published.