राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे विविध पदांच्या ७७ जागा

NHM Nagpur Recruitment 2021

NHM Nagpur Recruitment: The National Health Mission, Nagpur is inviting applications for 77 posts. These include Specialists, Full Time Medical Officers, Laboratory Technicians, Pharmacists, Staff Nurses, and Arogya Sevika. The last date for receipt of applications is 02 November 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (National Health Mission, Nagpur) येथे विविध पदांच्या ७७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विशेषज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०२ नोव्हेंबर २०२१ आहे.

NHM Nagpur Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर
(National Health Mission, Nagpur)
पदांचे नाव विशेषज्ञ, पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टाफ नर्स, आरोग्य सेविका
एकूण पदे ७७
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता कृपया जाहिरात पहा
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nagpur.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०२ नोव्हेंबर २०२१.

NHM Nagpur Vacancy Details AND eligibily Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ
Specialists
०७एम.डी. (स्त्रीरोग तज्ञ) किंवा डी.जी.ओ. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक,
एम.डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल./ एम.डी.(बालरोगतज्ञ)
किंवा डि.सी.एच.व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक,
एम.डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल. एम.डी. (भूलतज्ञ)
किंवा डि.ए. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक,
एम.डी. पात्रता धारकांना प्राधान्य देण्यात येईल.
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
Full Time Medical Officers
०८एम.बी.बी.एस. व महाराष्ट्र मेडिकल कॉन्सीलची नोंदणी आवश्यक,
अनुभव असल्यास प्राधान्य.
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technicians
२४बी.एस.सी. (एम.एल.टी.) किंवा डी.एम.एल.टी डिप्लोमा प्रमाणपत्र –
Maharashtra State Education Technical Board uid प्रमाणपत्र.
संगणकाचे ज्ञान असणे आवश्यक
फार्मासिस्ट
Pharmacists
०२ १०+२ विज्ञान शाखा फिजीक्स, केमेस्ट्री, बॉयोलॉजी)
मान्यताप्राप्त बोर्डाकडील असणे आवश्यक. तांत्रिक अर्हताबी.
फार्मसी मान्यताप्राप्त विद्यालयाकडील व फार्मसी कौंसील कडील नोंदणी असणे
आवश्यक किंवा डिप्लोमा इन फार्मसी
Maharashtra State Education Technical Board यांचे प्रमाणपत्र
फार्मसी कौसील कडील नोंदणी असणे आवश्यक.
स्टाफ नर्स
Staff Nurses
२४बी.एस्सी. (नर्सिंग) किंवा जीएनएम कोर्स
व महाराष्ट्र नसींग कॉन्सीलची नोंदणी आवश्यक,
अनुभव असल्यास प्राधान्य.
आरोग्य सेविका
Arogya Sevika
१२१० वी उत्तीर्ण तांत्रीक अर्हता- ए.एन.एम. कोर्स उत्तीर्ण,
एमएनसी नोंदणी आवश्यक

NHM Nagpur Age Limit Details

पदांचे नाववयाची अट
[मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
विशेषज्ञ
Specialists
१८ वर्षे ते ४५ वर्षे
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी
Full Time Medical Officers
१८ वर्षे ते ४५ वर्षे
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technicians
३८ वर्षापर्यंत
फार्मासिस्ट
Pharmacists
३८ वर्षापर्यंत
स्टाफ नर्स
Staff Nurses
३८ वर्षापर्यंत
आरोग्य सेविका
Arogya Sevika
३८ वर्षापर्यंत

NHM Nagpur Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.nagpur.gov.in

How To Apply?

  • अर्जदाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज भारण्यासंबंधी अटी व शर्थी www.nmcnagpur.gov.in/key-information/nuhm या संकेतस्थळावर आहेत.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: ०२ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे विविध पदाच्या जागा

NHM Nagpur Recruitment: Applications are invited for various posts at National Health Mission, Nagpur. There are posts like pediatrician, staff nurse. The date of application should be from Monday to Friday from 11.00 am to 01.00 am.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (National Health Mission, Nagpur) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये बालरोगतज्ञ, स्टाफ नर्स अशी पदे आहेत. अर्ज करण्याचा दिनांक सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते ०१.०० वाजेपर्यंत करावा.

NHM Nagpur Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर
(National Health Mission, Nagpur)
पदांचे नाव बालरोगतज्ञ, स्टाफ नर्स
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा परिषद कार्यालय (आरोग्य विभाग), नागपूर.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nagpur.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख सोमवार ते शुक्रवार सकाळी ११.०० ते ०१.०० वाजेपर्यंत

NHM Nagpur Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
बालरोगतज्ञ
Pediatrician
एमबीबीएस, एमडी (बालरोगशास्त्र) / डीसीएच
स्टाफ नर्स
Staff Nurse
 शासकीय मान्यता प्राप्त संस्थांकडून सामान्य नर्सिंग कोर्स ३ व १/२ वर्षे
 महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी व पदविका
 बालरोगशास्त्र कोर्स असल्यास प्राधान्य.

NHM Nagpur Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.nagpur.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे विविध पदाच्या जागा

NHM Nagpur Recruitment: Applications are invited for various posts at National Health Mission, Nagpur. These include the posts of Specialist, Medical Officer, Life Medical Officer, Staff Nurse, Oxygen Technician. Live interview every day from 10.00 am to 2.00 am (excluding holidays – from 15th April 2021 until required fulfillment)

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष्य वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ऑक्सिजन तंत्रज्ञ अशी पदे आहेत. थेट मुलाखत प्रत्येक दिवशी सकाळी १० .०० ते २.०० पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून – १५ एप्रिल २०२१ ते आवश्यक पूर्तता होईपर्यंत)

NHM Nagpur Recruitment – 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर
पदांचे नाव विशेषज्ञ, वैद्यकीय अधिकारी, आयुष्य वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, ऑक्सिजन तंत्रज्ञ
मुलाखतीचे ठिकाण आरोग्य विभाग, पाचवा मजला, नवीन प्रशासकीय इमारत, नागपूर महानगरपालिका कार्यालय,
सिव्हिल लाईन, नागपूर.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १७,०००/- रुपये ते २,५०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण नागपूर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.nmcnagpur.gov.in
मुलाखतीची तारीख प्रत्येक दिवशी सकाळी १० .०० ते २.०० पर्यंत (सुट्टीचे दिवस वगळून – १५ एप्रिल २०२१ ते आवश्यक पूर्तता होईपर्यंत)

NHM Nagpur Elegibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
विशेषज्ञ
Specialist
एमडी (औषध किंवा भूलतज्ञ)
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
एमबीबीएस
आयुष्य वैद्यकीय अधिकारी
Ayush Medical Officer
बीएएमएस / बीयुएमएस
स्टाफ नर्स
Staff Nurse
जीएनएम / बी. एस्सी नर्सिंग
ऑक्सिजन तंत्रज्ञ
Oxygen Technician
बीपीएमटी (बी. एस्सी)

.

Leave A Reply

Your email address will not be published.