[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक भरती २०२२
NHM Nashik Recruitment 2022
NHM Nashik Recruitment: Applications are invited for 104 posts at National Health Mission, Nashik. These include Medical Officer (MBBS), MPW (Male), Staff Nurse (Female), Staff Nurse (Male), Lab Technician. The last date for receipt of applications is 22nd June, 2022.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] येथे विविध पदांच्या १०४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), एमपीडब्ल्यू (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (महिला), लॅब टेक्निशियन अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २२ जून २०२२ आहे.
NHM Nashik Recruitment 2022
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस), एमपीडब्ल्यू (पुरुष), स्टाफ नर्स (महिला), स्टाफ नर्स (महिला), लॅब टेक्निशियन |
एकूण पदे | १०४ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक. |
शुल्क | १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये] |
वेतनमान | १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २२ जून २०२२ |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) Medical Officer (MBBS) | २८ | एमबीबीएस (वैद्यकीय परिषद नोंदणी) |
एमपीडब्ल्यू (पुरुष) MPW (Male) | २८ | विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम |
स्टाफ नर्स (महिला) Staff Nurse (Female) | २५ | जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी) |
स्टाफ नर्स (महिला) Staff Nurse (Male) | ०३ | जीएनएम / बी.एस्सी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी) |
लॅब टेक्निशियन Lab Technician | २० | १० वी परीक्षा उत्तीर्ण DMLT ०१ वर्ष अनुभव |
NHM Nashik Age Limit Details
पदांचे नावे | वयाची अट २४ जून २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट] |
वैद्यकीय अधिकारी (एमबीबीएस) Medical Officer (MBBS) | ७० वर्षापर्यंत |
एमपीडब्ल्यू (पुरुष) MPW (Male) | ६५ वर्षापर्यंत |
स्टाफ नर्स (महिला) Staff Nurse (Female) | ३८ वर्षापर्यंत |
स्टाफ नर्स (महिला) Staff Nurse (Male) | २१ वर्षे ते ३८ वर्षे |
लॅब टेक्निशियन Lab Technician | – |
NHM Nashik Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.arogya.maharashtra.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- पात्र व इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक व इतर कागदपत्रे साक्षांकित करून जोडावेत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : २२ जून २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : आरोग्य अभियान, जिल्हा रुग्णालय आवार, त्र्यंबकरोड नाशिक. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
More Recruitments
NHM Nashik Recruitment: National Health Mission Nashik is inviting applications for 56 posts. These include Anesthetist – IPHS (Specialist), Gynecologist – IPHS (Specialist), Physician (Specialist), Radiologist – IPHS (Specialist), Orthopedic – IPHS (Specialist), Pediatrician IPHS (Specialist), Surgeon IPHS (Specialist), Physician (Specialist), Pediatrician (Specialist), Medical Officer MBBS. The interview date is 15th June 2022.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] येथे विविध पदांच्या ५६ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ऍनेस्थेटिस्ट – IPHS (विशेषज्ञ) , स्त्रीरोगतज्ज्ञ – IPHS (विशेषज्ञ), चिकित्सक- (विशेषज्ञ), रेडिओलॉजिस्ट – IPHS (विशेषज्ञ), ऑर्थोपेडिशियन – IPHS (विशेषज्ञ), बालरोगतज्ञ IPHS (विशेषज्ञ), सर्जन IPHS (विशेषज्ञ), फिजिशियन (विशेषज्ञ), बालरोगतज्ञ (विशेषज्ञ), वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १५ जून २०२२ आहे.
NHM Nashik Recruitment 2022
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] |
पदांचे नाव | ऍनेस्थेटिस्ट – IPHS (विशेषज्ञ), स्त्रीरोगतज्ज्ञ – IPHS (विशेषज्ञ), चिकित्सक- (विशेषज्ञ), रेडिओलॉजिस्ट – IPHS (विशेषज्ञ), ऑर्थोपेडिशियन – IPHS (विशेषज्ञ), बालरोगतज्ञ IPHS (विशेषज्ञ), सर्जन IPHS (विशेषज्ञ), फिजिशियन (विशेषज्ञ), बालरोगतज्ञ (विशेषज्ञ), वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस |
एकूण पदे | ५६ |
मुलाखतीचे ठिकाण | रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार, नाशिक (HTC, Civil Hospital, Nashik). |
वयाची अट | १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये] |
वेतनमान | ६०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in |
मुलाखतीची तारीख | १५ जून २०२२ |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
ऍनेस्थेटिस्ट – IPHS (विशेषज्ञ) Anesthetist – IPHS (Specialist) | १० | एमडी ऍनेस्थेसिया /डीए/ डीएनबी |
स्त्रीरोगतज्ज्ञ – IPHS (विशेषज्ञ) Gynecologist – IPHS (Specialist) | ०२ | एमडी/ एमएस स्त्रीरोगतज्ज्ञ / डिजिओ/ डीएनबी |
चिकित्सक- (विशेषज्ञ) Physician (Specialist) | ०२ | एमडी मेडिसिन/ डीएनबी |
रेडिओलॉजिस्ट – IPHS (विशेषज्ञ) Radiologist – IPHS (Specialist) | ०३ | एमडी रेडिओलॉजी / डीएमआरडी |
ऑर्थोपेडिशियन – IPHS (विशेषज्ञ) Orthopedic – IPHS (Specialist) | ०१ | एमएस ऑर्थोपेडिशियन / डी ऑर्थोपेडिशियन |
बालरोगतज्ञ IPHS (विशेषज्ञ) Pediatrician IPHS (Specialist) | ०८ | एमडी बालरोगतज्ञ / डीसीएच/ डीएनबी |
सर्जन IPHS (विशेषज्ञ) Surgeon IPHS (Specialist) | ०१ | एमएस सामान्य शस्त्रक्रिया / डीएनबी |
फिजिशियन (विशेषज्ञ) Physician (Specialist) | ०१ | एमडी मेडिसिन/ डीएनबी |
बालरोगतज्ञ (विशेषज्ञ) Pediatrician (Specialist) | ०१ | एमडी स्त्रीरोगतज्ज्ञ / डिसीएच / डीएनबी |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस Medical Officer MBBS | २७ | एमबीबीएस |
NHM Nashik Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.arogya.maharashtra.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- सादर पदाची निवड मुलाखतीद्वारे करण्यात येईल.
- मुलाखतीची दिनांक : १५ जून २०२२ रोजी आहे.
- मुलाखतीचे ठिकाण : रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार, नाशिक (HTC, Civil Hospital, Nashik) हे आहे.
- अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.
NHM Nashik Recruitment: Applications are invited for 45 posts at National Health Mission, Nashik. These include Program Coordinator (RKS and Sickle Cell), Immunization Field Monitor, Staff Nurse. The last date for receipt of applications is 13th May, 2022.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] येथे विविध पदांच्या ४५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कार्यक्रम समन्वयक (आरकेएस आणि सिकल सेल), लसीकरण फील्ड मॉनिटर, स्टाफ नर्स अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १३ मे २०२२ आहे.
NHM Nashik Recruitment 2022
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] |
पदांचे नाव | कार्यक्रम समन्वयक (आरकेएस आणि सिकल सेल), लसीकरण फील्ड मॉनिटर, स्टाफ नर्स |
पद संख्या | ४५ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. |
वयाची अट | २५ एप्रिल २०२२ रोजी ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | १५०/- रुपये [मागासवर्गीय – १००/- रुपये] |
वेतनमान | २०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in/ www.nashik.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १३ मे २०२२ |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
कार्यक्रम समन्वयक (आरकेएस आणि सिकल सेल) Program Coordinator (RKS and Sickle Cell) | ०१ | सोशल सायन्समध्ये एमएसडब्ल्यू किंवा एमए ०२ वर्षे अनुभव |
लसीकरण फील्ड मॉनिटर Immunization Field Monitor | ०१ | कोणत्याही शाखेत पदवी सह टायपिंग स्किल मराठी ३०, इंग्रजी ४० श.प्र.मि. MSCIT ०१ वर्षे अनुभव |
स्टाफ नर्स Staff Nurse | ४३ | जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग शासकीय अनुभव असल्यास प्राधान्य. |
NHM Nashik Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.arogya.maharashtra.gov.in/ www.nashik.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज, वयाचा पुरावा, पदवी / पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादींच्या छायांकित प्रतीसह अर्ज करावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक : १३ मे २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
NHM Nashik Recruitment: Applications are invited for the post of Implementing Engineer at National Health Mission, Nashik. The last date for receipt of applications is 31st March, 2022.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] येथे अंमलबजावणी अभियंता पदाच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३१ मार्च २०२२ आहे.
NHM Nashik Recruitment 2022
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] |
पदांचे नाव | अंमलबजावणी अभियंता |
एकूण पदे | ०५ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. |
वयाची अट | ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये] |
वेतनमान | २५,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in/ www.nashik.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ३१ मार्च २०२२ |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदाचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
अंमलबजावणी अभियंता Implementing Engineer | ०५ | एमसीए/ बी.टेक किंवा समतुल्य ०१ ते ०३ वर्षे अनुभव |
NHM Nashik Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.arogya.maharashtra.gov.in/ www.nashik.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत वयाचा पुरावा, पदवी / पदविका प्रमाणपत्र, सर्व वर्षाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, शासकीय व निमशासकीय केलेल्या कामाचे अनुभव प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ३१ मार्च २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
NHM Nashik Recruitment: National Health Mission Nashik is inviting applications for 02 posts. These include Full-Time Medical Officers and Part-Time Medical Officers. The last date for receipt of applications is March 16, 2022.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १६ मार्च २०२२ आहे.
NHM Nashik Recruitment 2022
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] |
पदांचे नाव | पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी |
एकूण पदे | ०२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती सिन्नर, जि.नाशिक. |
वयाची अट | ७० वर्षापर्यंत. |
शुल्क | १५०/- रुपये. |
वेतनमान | ३०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in/ www.nashik.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | १६ मार्च २०२२ |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी Full-Time Medical Officers | ०१ | एमबीबीएस (MMC सह नोंदणी अनिवार्य आहे) |
अर्धवेळ वैद्यकीय अधिकारी Part-Time Medical Officers | ०१ | एमबीबीएस/तज्ञ (MMC सह नोंदणी अनिवार्य आहे) |
NHM Nashik Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.arogya.maharashtra.gov.in/ www.nashik.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करावेत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १६ मार्च २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय, पंचायत समिती सिन्नर, जि.नाशिक. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा
NHM Nashik Recruitment: Applications are invited for 42 posts at National Health Mission, Nashik. These include Medical Officer RBSK Male, Medical Officer RBSK Female, Physiotherapist, Public Relation Officer, Counselor, Senior Tuberculosis Laboratory Supervisor, Immunization Field Monitor, Pharmacist, Paramedical Worker, OT / Blood Bank Technician-IPHS, Blood Bank Technician (Blood Storage), CT Scan Technician, Tuberculosis Health Visitor, Tribal Supervisor There are such posts. The last date for receipt of applications is 09th February, 2022.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] येथे विविध पदांच्या ४२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी पुरुष, वैद्यकीय अधिकारी महिला, फिजिओथेरपिस्ट, जनसंपर्क अधिकारी, समुपदेशक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, लसीकरण फील्ड मॉनिटर, फार्मासिस्ट, पॅरामेडिकल वर्कर, ओटी/ ब्लड बँक तंत्रज्ञ, ब्लड बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, क्षयरोग आरोग्य अभ्यागत, आदिवासी पर्यवेक्षक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०९ फेब्रुवारी २०२२ आहे.
NHM Nashik Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी पुरुष, वैद्यकीय अधिकारी महिला, फिजिओथेरपिस्ट, जनसंपर्क अधिकारी, समुपदेशक, वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक, लसीकरण फील्ड मॉनिटर, फार्मासिस्ट, पॅरामेडिकल वर्कर, ओटी/ ब्लड बँक तंत्रज्ञ, ब्लड बँक तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, क्षयरोग आरोग्य अभ्यागत, आदिवासी पर्यवेक्षक |
एकूण पदे | ४२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. |
वयाची अट | ०९ फेब्रुवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये] |
वेतनमान | १५,५००/- रुपये ते २८,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.arogya.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०९ फेब्रुवारी २०२२ |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी पुरुष Medical Officer RBSK Male | १२ | बीएएमएस, अनुभवाला प्राधान्य |
वैद्यकीय अधिकारी महिला Medical Officer RBSK Female | ०५ | बीएएमएस, अनुभवाला प्राधान्य |
फिजिओथेरपिस्ट Physiotherapist | ०३ | बी.पी.टीएच (बॅचलर ऑफ फिजिओथेरपी) |
जनसंपर्क अधिकारी Public Relation Officer | ०१ | संवाद मास किंवा पत्रकारिता मध्ये बॅचलर पदवी किंवा समतुल्य पदवी |
समुपदेशक Counselor | ०६ | एमएसडब्ल्यू (१ वर्षे अनुभव) |
वरिष्ठ क्षयरोग प्रयोगशाळा पर्यवेक्षक Senior Tuberculosis Laboratory Supervisor | ०२ | शासन मान्यताप्राप्त संस्थापासून पदवीधर किंवा वैद्यकीय प्रयोगशाळा तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा किंवा समतुल्य कायमस्वरूपी दुचाकी ड्रायव्हिंग लायसन्स आणि दुचाकी चालविण्यास सक्षम असावे |
लसीकरण फील्ड मॉनिटर Immunization Field Monitor | ०३ | कोणत्याही शाखेत पदवीसह टंकलेखन वेग मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० श.प्र.मि. सह MS-CIT ०१ वर्षे अनुभव |
फार्मासिस्ट Pharmacist | ०१ | बी.फार्म/ डी.फार्म. ०१ वर्षे अनुभव |
पॅरामेडिकल वर्कर Paramedical Worker | ०२ | १२ वी परीक्षा उत्तीर्ण + कुष्ठरोग तंत्रज्ञ प्रशिक्षण ४ महिन्यांचे प्रमाणपत्र |
ओटी/ ब्लड बँक तंत्रज्ञ OT / Blood Bank Technician-IPHS | ०१ | मान्यताप्राप्त संस्था / बोर्डपासून मॅट्रिक / एच.एससी. (१०+२) विज्ञान सह परीक्षा उत्तीर्ण |
ब्लड बँक तंत्रज्ञ Blood Bank Technician (Blood Storage) | ०३ | रक्तपेढी तंत्रज्ञान मध्ये डिप्लोमा किंवा रक्तपेढीतील अभ्यासक्रम तंत्रज्ञान प्रमाणपत्र |
सीटी स्कॅन तंत्रज्ञ CT Scan Technician | ०१ | मान्यताप्राप्त संस्था / बोर्डपासून मॅट्रिक / एच.एससी. (१०+२) विज्ञान सह परीक्षा उत्तीर्ण |
क्षयरोग आरोग्य अभ्यागत Tuberculosis Health Visitor | ०१ | विज्ञान पदवीधर इंटरमीडिएट (१०+२) |
आदिवासी पर्यवेक्षक Tribal Supervisor | ०१ | कोणताही पदवीधर, स्थानिक उमेदवार श्रेयस्कर असेल |
NHM Nashik Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.arogya.maharashtra.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
- पात्र व इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
- अर्जासोबत वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, गुणपत्रिका, अनुभव प्रमाणपत्र, मोबाईल क्रमांकासह, जात वैद्यता प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती जोडाव्यात.
- अर्ज पोस्टाने, कुरिअरने अथवा प्रत्यक्षात आणून द्यावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०९ फेब्रुवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, जिल्हा प्रशिक्षण पथक समोर, जिल्हा रुग्णालय आवार, नाशिक. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
NHM Nashik Recruitment: National Health Mission Nashik [National Health Mission, Nashik] is inviting applications for 02 posts. These include Medical Officers, Public Health Nurses. The last date for receipt of applications is January 28, 2022.
राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] येथे विविध पदांच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य परिचारिका अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २८ जानेवारी २०२२ आहे.
NHM Nashik Recruitment 2022
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान नाशिक [National Health Mission, Nashik] |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, सार्वजनिक आरोग्य परिचारिका |
एकूण पदे | ०२ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | मा. प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक – ४२२००१. |
वयाची अट | २८ जानेवारी २०२२ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट] |
शुल्क | खुल्या प्रवर्गासाठी – १५०/- रुपये |
वेतनमान | २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.zpnashik.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २८ जानेवारी २०२२ |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officers | ०१ | एमबीबीएस (एमबीबीएस उमेदवार उपलब्ध न झाल्यास BAMS ला प्राधान्य) |
सार्वजनिक आरोग्य परिचारिका Public Health Nurses | ०१ | सार्वजनिक आरोग्य परिचारिका/ बी.एस्सी. (नर्सिंग) शाखेतील पदवी किंवा पदविका अर्हता MS-CIT असणे आवश्यक आहे. |
NHM Nashik Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.zpnashik.maharashtra.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- अर्जाचा नमुना जाहिरातीत दिला असून. इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यातच अर्ज करावा.
- अर्जासोबत वयाचा पुरावा, पदवी / पदविका शेवटच्या वर्षाचे प्रमाणपत्र, गुणपत्रिका, कॉन्सिल राजिट्रेशन प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रति साक्षांकित करून जोडाव्यात तसेच मूळ प्रमाणपत्र पडताळणीसाठी सोबत ठेवावेत.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २८ जानेवारी २०२२ आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: मा. प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, सामान्य रुग्णालय आवार, त्र्यंबक रोड, नाशिक – ४२२००१. हा आहे.
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.
NHM Nashik Recruitment: Applications are invited for 03 posts of Block Community Mobilizer at National Health Mission, Nashik. There are posts like Block Community Mobilizer – Block, Block Community Mobilizer – District, Block Community Mobilizer – ASHA Program. The last date for receipt of applications is – December 07, 2021 at 5.00 pm.
राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक (National Health Mission, Nashik) येथे ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर पदांच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर – Block, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर – District, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर – ASHA Programme अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ०७ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
NHM Nashik Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक (National Health Mission, Nashik) |
पदांचे नाव | ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर – Block, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर – District, ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर – ASHA Programme |
एकूण पदे | ०३ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
अर्ज पाठवण्याचा पत्ता | जिल्हा रुग्णालय नाशिक आवार, नाशिक. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ७,५००/- रुपये ते १८,०००/- रुपये. |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.zpnashik.maharashtra.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | ०७ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत |
NHM Nashik vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर – Block Block Community Mobilizer – Block | ०१ | कोणत्याही शाखेत पदवीसह टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० ३० श.प्र.मि. सह MS-CIT, ०१ वर्षे अनुभव |
ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर – District Block Community Mobilizer – District | ०१ | बी.कॉम. टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० ३० श.प्र.मि. सह MS-CIT, ०१ वर्षे अनुभव |
ब्लॉक कम्युनिटी मोबिलायझर – ASHA Programme Block Community Mobilizer – ASHA Program | ०१ | कोणत्याही शाखेत पदवीसह टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि., इंग्रजी ४० ३० श.प्र.मि. सह MS-CIT |
NHM Nashik Important Links
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतथळ | www.zpnashik.maharashtra.gov.in |
How To Apply?
- उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
- भरती संदर्भात अटी व शर्ती www.nrhm.gov.in / www.arogya.maharashtra.gov.in / www.zpnashik.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
- इच्छुक उमेदवाराने अटी व शर्ती याचे वाचन करून वरील संकेतस्थळावरून अर्ज डाउनलोड करून संपूर्ण भरून सादर करावा.
- अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ०७ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत आहे.
- अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा रुग्णालय नाशिक आवार, नाशिक. हा आहे .
- अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..
NHM Nashik Recruitment: Applications are invited for 14 posts at National Health Mission, Nashik. There are posts of Junior Laboratory Technician, Lab Assistant / Attendant, Ward Boy / Assistant. The interview date is July 9, 2021.
राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक (National Health Mission, Nashik) येथे विविध पदांच्या १४ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब सहाय्यक / अटेंडंट, वॉर्ड बॉय / मदतनीस अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – ९ जुलै २०२१ रोजी आहे.
NHM Nashik Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक (National Health Mission, Nashik) |
पदांचे नाव | कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, लॅब सहाय्यक / अटेंडंट, वॉर्ड बॉय / मदतनीस |
एकूण पदे | १४ |
मुलाखतीचे ठिकाण | रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार, नाशिक. |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १५,५००/- रुपये ते १७,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.zpnashik.maharashtra.gov.in |
मुलाखतीची तारीख | ९ जुलै २०२१ |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
कनिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ Junior Laboratory Technician | ०४ | बी.एस्सी., डीएमएलटी |
लॅब सहाय्यक / अटेंडंट Lab Assistant / Attendant | ०४ | १२ वी परीक्षा उत्तीर्ण |
वॉर्ड बॉय / मदतनीस Ward Boy / Assistant | ०६ | ७ वी परीक्षा उत्तीर्ण |
NHM Nashik Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.zpnashik.maharashtra.gov.in |
NHM Nashik Recruitment: National Health Mission, Nashik is inviting applications for 40 posts. These include Anesthetist, Gynecologist, Physician, Radiologist, Orthopedist, Pediatrician, Medical Officer, Clinical Psychologist, Mental Health. The interview is on 01st and 15th of every month till the recruitment is completed. Stay tuned for the interview.
राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक (National Health Mission, Nashik) येथे विविध पदाच्या ४० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये एनेस्थेटिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिशियन, बालरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मेंटल हेल्थ अशी पदे आहेत. मुलाखत दर महिन्याच्या ०१ व १५ तारखेला पदभरती पूर्ण होईपर्यंत आहे. मुलाखतीसाठी हजार राहावे.
NHM Nashik Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक (National Health Mission, Nashik) |
पदांचे नाव | एनेस्थेटिस्ट, स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, ऑर्थोपेडिशियन, बालरोग तज्ञ, वैद्यकीय अधिकारी, क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मेंटल हेल्थ |
एकूण पदे | ४० |
मुलाखतीचे ठिकाण | रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक आवार , नाशिक. |
वयाची अट | १) १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत २) SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट) ३) सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी – ६० / ७० वर्षे |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | ३०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.zpnahik.maharashtra.gov.in |
मुलाखतीची तारीख | मुलाखत दर महिन्याच्या ०१ व १५ तारखेला पदभरती पूर्ण होईपर्यंत |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | एकूण पदे | शैक्षणिक पात्रता |
एनेस्थेटिस्ट Anesthetist – IPHS (Specialist) | ०९ | एमडी एनेस्थेसिया / डीए / डीएनबी |
स्त्रीरोगतज्ज्ञ Gynecologist – IPHS (Specialist) | ०२ | एमडी/ एमएस Gyn / डिजिओ / डीएनबी |
फिजिशियन Physician (IPHS) | ०१ | एमडी मेडिसिन /डीएनबी |
रेडिओलॉजिस्ट Radiologist -IPHS (Specialist) | ०३ | एमडी रॅडिलॉजी / डीएमआरडी |
ऑर्थोपेडिशियन Orthopaedician -IPHS (Specialist) | ०१ | एमएस ऑर्थो/ डी ऑर्थो |
बालरोग तज्ञ Pediatrician – IPHS (Specialist) | ०८ | एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी |
बालरोग तज्ञ Pediatrician (Specialist SNCU) | ०३ | एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी |
फिजिशियन Physician (Specialist) | ०१ | एमडी मेडिसिन /डीएनबी |
बालरोग तज्ञ Pediatrician (Specialist) | ०१ | एमडी बालरोग तज्ञ / डीसीएच / डीएनबी |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer MBBS | २० | एमबीबीएस |
क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट मेंटल हेल्थ Clinical Psychologist Mental Health | ०१ | क्लिनिकल मानसशास्त्र मध्ये एम.फील |
NHM Nashik Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www.zpnahik.maharashtra.gov.in |
NHM Nashik Recruitment: National Health Mission, Nashik is inviting applications for 30 posts. These include Medical Officer, AYUSH Medical Officer, Facility Manager, Staff Nurse, ECG Technician, Pharmacist Store Officer, Ward Boy. Interview date is 15th May 2021.
राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक (National Health Mission, Nashik) येथे विविध पदाच्या 30 जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, सुविधा व्यवस्थापक, स्टाफ नर्स, ईसीजी तंत्रज्ञ, फार्मासिस्ट स्टोअर अधिकारी, वॉर्ड बॉय अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १५ मे २०२१ रोजी आहे.
NHM Nashik Recruitment 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक (National Health Mission, Nashik) |
पदांचे नाव | वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, सुविधा व्यवस्थापक, स्टाफ नर्स, ईसीजी तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, स्टोअर अधिकारी, वॉर्ड बॉय. |
एकूण पदे | ३० |
मुलाखतीचे ठिकाण | पंचायत समिती, इगतपुरी |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत वेबसाईट | www.zpnashik.maharashtra.gov.in |
मुलाखतीची तारीख | १५ मे २०२१ |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी Medical Officer MBBS | एम.बी.बी.एस. |
आयुष वैद्यकीय अधिकारी Ayush Medical Officer | बी.ए.एम.एस./ बी.यु.एम.एस. |
सुविधा व्यवस्थापक Facility Manager | ०१) मेडिकल ग्रॅज्युएट ०२) ०१ वर्षाचा हॉस्पटलचा अनुभव |
स्टाफ नर्स Staff Nurse | जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग |
ईसीजी तंत्रज्ञ ECG Technician | ईसीजी तंत्रज्ञ ०१ वर्षे अनुभव |
फार्मासिस्ट Pharmaist | डी. फार्म/ बी. फार्म |
स्टोअर अधिकारी Store Officer | कोणत्याही शाखेत पदवी |
वॉर्ड बॉय Ward Boy | १० वी परीक्षा उत्तीर्ण (४००/- रुपये प्रति दिवस) |
NHM Nashik Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www. |
NHM Nashik Recruitment: Applications are invited for 41 posts at National Health Mission, Nashik. These include Medical Officer MBBS, AYUSH Medical Officer, Staff Nurse, X-Ray Technician. Date of interview – 28th April 2021 from 11.00 am to 5.00 pm.
राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक (National Health Mission, Nashik) येथे विविध पदाच्या ४१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, क्ष – किरण तंत्रज्ञ अशी पदे आहेत. मुलाखतीचा दिनांक – २८ एप्रिल २०२१ रोजी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत आहे.
NHM Nashik Recruitment – 2021
विभागाचे नाव | राष्ट्रीय आरोग्य अभियान,नाशिक |
पदाचे नाव | वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, आयुष वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स, क्ष – किरण तंत्रज्ञ |
एकूण पदे | ४१ |
अर्ज पद्धती | ऑफलाईन |
मुलाखतीचे ठिकाण | पंचायत समिती , सिन्नर जि. नाशिक (सभागृह) |
वयाची अट | १) २८ एप्रिल २०२१ रोजी ३८ वर्षापर्यंत (मागासवर्गीय – ०५ वर्ष सूट ) २) सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी – ६५ / ७० वर्ष |
शुल्क | शुल्क नाही |
वेतनमान | १७,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये |
नौकरीचे ठिकाण | नाशिक (महाराष्ट्र) |
अधिकृत संकेतस्थळ | www,arogya.maharashtra.gov.in / www.nashik.gov.in |
अर्ज करण्याची शेवटची तारीख | २८ एप्रिल २०२१ रोजी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत |
NHM Nashik Vacancy Details and Eligibility Crateria
पदांचे नाव | पद संख्या | शैक्षणिक पात्रता |
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस Medical Officer MBBS | ०८ | एमबीबीएस / बीएएमएस |
आयुष वैद्यकीय अधिकारी Ayush Medical Officer | ०४ | बीएएमएस / बीयुएमएस |
स्टाफ नर्स Staff Nurse | २८ | जी.एन.एम. / बी. एससी नर्सिंग |
क्ष – किरण तंत्रज्ञ X -Ray Technician | ०१ | बी. एससी (वैद्यकीय रेडिओलॉजि तंत्रज्ञान) किंवा रेडिओलॉजि मध्ये डिप्लोमा |
Important Link
जाहिरात (PDF) | येथे क्लीक करा |
अधिकृत संकेतस्थळ | www,arogya.maharashtra.gov.in / www.nashik.gov.in |