[NHM Osmanabad] राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद येथे विविध पदांच्या जागा

NHM Osmanabad Recruitment 2022

NHM Osmanabad Recruitment: Applications are invited for various posts at National Health Mission, Osmanabad. There are posts like  Physician/ Intensivist, Anesthetists, Medical Officer MBBS. Live interviews will be conducted every Monday, Tuesday and Wednesday.

राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद [National Health Mission, Osmanabad] येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये भिषक/ इंटेंसिव्हिस्ट, भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस अशी पदे आहेत. दर आठवड्याला सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी थेट मुलाखत घेण्यात येईल.

NHM Osmanabad Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद
[National Health Mission, Osmanabad]
पदांचे नाव भिषक/ इंटेंसिव्हिस्ट, भुलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा शूल्यचिकित्सक कार्यालय, जिल्हा रुग्णालय उस्मानाबाद.
वयाची अट विशेषतज्ञ पदांकरीता – ७० वर्षे, इतर कर्मचारी – ६५ वर्षे.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ६०,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण उस्मानाबाद (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in/ www.osmanabad.gov.in
मुलाखतीची तारीख दर आठवड्याला सोमवार, मंगळवार व बुधवार या दिवशी थेट मुलाखत घेण्यात येईल.

NHM Osmanabad Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
भिषक/ इंटेंसिव्हिस्ट
Physician/ Intensivist
एमडी मेडिसीन/ डीएनबी
भुलतज्ञ
Anesthetists
भुलतज्ञ मध्ये पदवी/ पदविका
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
Medical Officer MBBS
एमबीबीएस

NHM Osmanabad Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in/ www.osmanabad.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेद्वाराकरिता www.osmanabad.gov.in या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
 • सदरील पदाकरिता प्रत्येक आठवड्यात सोमवार, मंगळवार व बुधवारी थेट मुलाखत घेतली जाईल.
 • मुलाखतीला येताना उमेदवाराने अर्जासोबत शैक्षणिक अर्हता बाबतची सर्व प्रमाणपत्रे, सर्व गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, शासकीय अनुभव प्रमाणपत्र, एमएससीआयटी उत्तीर्ण प्रमाणपत्र व इतर आवश्यक प्रमाणपत्रे सादर करावीत.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद येथे विविध पदांच्या १२१ जागा

NHM Osmanabad Recruitment: The National Health Mission, Osmanabad is inviting applications for 121 posts. These include Staff Nurse, LHV, Medical Officer, Pharmacist, Optometrist -DEIC, Paramedical Worker, Social Worker -Mental Health, Program Assistant, Ophthalmic Assistant, Dental Hygiene, Dental Technician, X-Ray Technician, CT Scan Technician, ECG Technician, Dialysis Technician, Cold Chain Technician, Lab Technician, Audiologist, Specialist, Super Specialist. The last date for receipt of applications is 10th December 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद (National Health Mission, Osmanabad) येथे विविध पदांच्या १२१ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये स्टाफ नर्स, LHV, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट -DEIC, पॅरामेडिकल वर्कर, सामाजिक कार्यकर्ता -मानसिक आरोग्य, कार्यक्रम सहाय्यक, नेत्ररोग सहाय्यक, दंत स्वच्छता, दंत तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, CT स्कॅन तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कोल्ड चेन टेक्निशियन, लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, विशेषज्ञ, सुपर स्पेशालिस्ट अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – १० डिसेंबर २०२१ आहे.

NHM Osmanabad Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान उस्मानाबाद
(National Health Mission, Osmanabad)
पदांचे नाव स्टाफ नर्स, LHV, वैद्यकीय अधिकारी, फार्मासिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट -DEIC, पॅरामेडिकल वर्कर,
सामाजिक कार्यकर्ता -मानसिक आरोग्य, कार्यक्रम सहाय्यक, नेत्ररोग सहाय्यक, दंत स्वच्छता,
दंत तंत्रज्ञ, एक्स-रे तंत्रज्ञ, CT स्कॅन तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, कोल्ड चेन टेक्निशियन,
लॅब टेक्निशियन, ऑडिओलॉजिस्ट, विशेषज्ञ, सुपर स्पेशालिस्ट
एकूण पदे १२१
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रु. नबर २१८,
दूसरा मजला, जिल्हा परिषद उसमनाबाद.
वयाची अट १० डिसेंबर २०२१ रोजी १८ वर्षे ते ३८ वर्षापर्यंत 
शुल्क १५०/- रुपये [मागास प्रवर्ग – १००/- रुपये]
वेतनमान  १७,०००/- रुपये ते १,५२,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण उस्मानाबाद  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in/ www.osmanabad.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १० डिसेंबर २०२१

NHM Osmanabad Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स
Staff Nurse
४६जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग
LHV ०१जीएनएम/ बी.एस्सी नर्सिंग
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
२८ बीएएमएस/ बियुएमएस/ एमबीबीएस/ पीजी आयुष्य
अनुभव
फार्मासिस्ट
Pharmacist
०२ डी.फार्म/ बी.फार्म 
०१ वर्षे अनुभव
ऑप्टोमेट्रिस्ट -DEIC
Optometrist -DEIC
०१मान्यताप्राप्त विद्यापीठापासून ऑप्टोमेट्री मध्ये बॅचलर
पॅरामेडिकल वर्कर
Paramedical Worker
०२१२ वी परीक्षा उत्तीर्ण + पीएमव्ही
सामाजिक कार्यकर्ता -मानसिक आरोग्य
Social Worker -Mental Health
०१एम.फील.
कार्यक्रम सहाय्यक
Program Assistant
०१कोणत्याही शाखेतील पदवी
नेत्ररोग सहाय्यक
Ophthalmic Assistant
०११२ वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान)
दंत स्वच्छता
Dental Hygiene
०१ १२ वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) 
०१ वर्षे अनुभव
दंत तंत्रज्ञ
Dental Technician
०१ १२ वी परीक्षा उत्तीर्ण (विज्ञान) 
०२ वर्षे अनुभव
एक्स-रे तंत्रज्ञ
X-Ray Technician
०४१०+२ सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा
CT स्कॅन तंत्रज्ञ
CT Scan Technician
०२ १०+२ सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा 
०१ वर्षे अनुभव
ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technician
०१ १०+२ सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा 
०१ वर्षे अनुभव
डायलिसिस तंत्रज्ञ
Dialysis Technician
०१ १०+२ सह संबंधित क्षेत्रात डिप्लोमा 
०१ वर्षे अनुभव
कोल्ड चेन टेक्निशियन
Cold Chain Technician
०११० वी उत्तीर्ण आणि महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे
यांत्रिकी/ विद्युत अभियांत्रिकी शाखेतील
०३ वर्षीय पदविका उत्तीर्ण
लॅब टेक्निशियन
Lab Technician
०१ डीएमएलटी
०१ वर्षे अनुभव
ऑडिओलॉजिस्ट
Audiologist
०१ ऑडिओलॉजी मध्ये पदवी 
०२ वर्षे अनुभव
विशेषज्ञ
Specialist
१७एमडी/ एमएस/डीए/ डीएनबी/
डीसीएच/ डिजिओ
सुपर स्पेशालिस्ट
Super Specialist
०१डीएम हृदयरोगतज्ज्ञ

NHM Osmanabad Important Links

जाहिरात (PDF)जाहिरात क्रमांक ०१ – येथे क्लीक करा
जाहिरात क्रमांक ०२ – येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.arogya.maharashtra.gov.in/ www.osmanabad.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • प्रत्येक पदासाठी स्वतंत्र अर्ज करावा.
 • अर्जासोबत आवश्यक शैक्षणिक कागदपत्र, इतर कागदपत्र, जातीचे प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत जोडाव्यात.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: १० डिसेंबर २०२१ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: जिल्हा आरोग्य अधिकारी, राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय, रु. नबर २१८, दूसरा मजला, जिल्हा परिषद उसमनाबाद. हा आहे.
 • अधिक माहितीसाठी कृपया जाहिरात पहा.

Leave A Reply

Your email address will not be published.