राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे विविध पदांच्या १० जागा

NHM Palghar Recruitment 2021

NHM Palghar Recruitment: The National Health Mission, Palghar is inviting applications for 10 posts. These include STS, SCD Coordinator, MTS, TBHV, Paramedical Worker, Physiotherapist. The last date for receipt of applications is November 29, 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर  [National Health Mission, Palghar] येथे विविध पदांच्या १० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये एसटीएस, एससीडी समन्वयक, एमटीएस, टीबीएचव्ही, पॅरामेडिकल वर्कर, फिजिओथेरपिस्ट अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २९ नोव्हेंबर २०२१ आहे.

NHM Palghar Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर 
[National Health Mission, Palghar]
पदांचे नाव एसटीएस, एससीडी समन्वयक, एमटीएस, टीबीएचव्ही, पॅरामेडिकल वर्कर, फिजिओथेरपिस्ट
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड कोलगाव 113 पहिला मजला
राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [राखीव प्रवर्ग – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,५००/- रुपये ते २०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण  पालघर (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zppalghar.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ नोव्हेंबर २०२१ आहे.

NHM Palghar Vacanchy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
एसटीएस
STS
०२ कोणत्याही शाखेत पदवी
टंकलेखन मराठी ३० श.प्र.मि. व इंग्रजी ४० श.प्र.मि.
MS-CIT ०४) ०१ वर्षे अनुभव.
एससीडी समन्वयक
SCD Coordinator
०१ सामाजिक विज्ञान मध्ये एमएसडब्ल्यू किंवा एमए
०२ वर्षे अनुभव.
एमटीएस
MTS
०४ जैविक प्रवाहासह पदवीधर 
०१ वर्षे अनुभव.
टीबीएचव्ही
TBHV
०१ एमएसडब्ल्यू 
०१ वर्षे अनुभव.
पॅरामेडिकल वर्कर
Paramedical Worker
०११२ वी परीक्षा उत्तीर्ण + पीएमडब्ल्यू प्रमाणपत्र
फिजिओथेरपिस्ट
Physiotherapist
०१ फिजिओथेरपिस्ट मध्ये पदवी
०१ वर्षे अनुभव

NHM Palghar Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.zppalghar.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा.
  • अर्जासोबत १० वी व १२ वी पासचे मार्कलिस्ट, पद निहाय शैक्षणिक अर्हता, शाळा सोडल्याचा दाखला, जात प्रमाणपत्र, जात वैद्यता प्रमाणपत्र, वयाचा पुरावा, अनुभव प्रमाणपत्र इत्यादी प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती सोबत जोडाव्यात.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २९ नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: नवीन जिल्हा परिषद इमारत, बोईसर रोड कोलगाव 113 पहिला मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे विविध पदाच्या ३८७ जागा

NHM Palghar Recruitment: Applications are invited for 387 posts at National Health Mission Palghar. These include Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, Lab Technician, Pharmacist, Store Officer, Data Entry Operator, Ward Boy. Last date to apply – 20th April 2021 from 10.00 am to 5.00 pm.

राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर येथे विविध पदाच्या ३८७ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर , स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट, स्टोअर ऑफिसर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय अशी पदे आहेत. अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक – २० एप्रिल २०२१ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत आहे.

NHM Palghar Recruitment – 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान पालघर
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, हॉस्पिटल मॅनेजर , स्टाफ नर्स, लॅब टेक्निशियन, फार्मासिस्ट,
स्टोअर ऑफिसर, डाटा एन्ट्री ऑपरेटर, वॉर्ड बॉय
एकूण पदे ३८७
अर्ज पाठवण्याचा पत्ता संबंधित तालुका आरोग्य अधिकारी यांचे कार्यालयात (कृपया जाहिरात पाहावी)
शुल्क शुल्क नाही
नौकरीचे ठिकाण पालघर (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.zppalghar.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २० एप्रिल २०२१ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० वाजेपर्यंत

NHM Palghar Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता वयाची अट
वैद्यकीय अधिकारी (एम.बी.बी.एस)
Medical Officer (M.B.B.S.)
१८एम.बी.बी.एस ६१ वर्षापर्यंत
वैद्यकीय अधिकारी (आयुष)
Medical Officer (Ayush)
४५बी.ए एम. एस / बी.यु. एम. एस १८ ते ३८ वर्ष
हॉस्पिटल मॅनेजर
Hospital Manager
१५१) वैद्यकीय पदवीधर
२) रुग्णालय प्रशासनाचा ०१ वर्षाचा अनुभव
१८ ते ३८ वर्ष
स्टाफ नर्स
Staff Nurse
१५१) जी. एन. एम.
२) बी. एस्सी. (नर्सिंग)
३) ए. एन. एम.
१८ ते ३८ वर्ष
लॅब टेक्निशियन
Lab Technician
१५१) बी. एस्सी.
२) डी.एम. एल.टी.
१८ ते ३८ वर्ष
फार्मासिस्ट
Pharmasist
१७४१) डी. फार्म.
२) बी. फार्म.
१८ ते ३८ वर्ष
स्टोअर ऑफिसर
Store Officer
१५१) कोणत्याही शाखेतील पदवी
२) ०१ वर्ष अनुभव
१८ ते ३८ वर्ष
डाटा एन्ट्री ऑपरेटर
Data Entry Operator
१५१) कोणत्याही शाखेतील पदवी
२) बी. कॉम. असणाऱ्यास प्राधान्य
१८ ते ३८ वर्ष
वॉर्ड बॉय
Ward Boy
७५१० वी उत्तीर्ण १८ ते ३८ वर्ष

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.zppalghar.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.