राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदाची ०१ जागा

NHM Recruitment 2021

NHM Recruitment: Applications are invited for the post of District Program Manager at National Health Mission, Ratnagiri. The last date to apply through online e-mail is 31st May 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी (National Health Mission, Ratnagiri) येथे जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक पदाच्या एका जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ३१ मे २०२१ आहे.

NHM Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, रत्नागिरी
(National Health Mission, Ratnagiri)
पदाचे नाव जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
एकूण पदे ०१
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ७० वर्षापर्यंत
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण रत्नागिरी (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.ratnagiri.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३१ मे २०२१

NHM Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक
District Program Manager
०१ एमबीबीएस / एमएचए/ एमपीएच / एमबीए आरोग्यासह कोणतीही वैद्यकीय पदवीधर
किमान ०१ वर्षे अनुभव.

NHM Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.ratnagiri.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.