राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा येथे विविध पदाच्या जागा

NHM Satara Recruitment 2021

NHM Satara Recruitment: Applications are invited for various posts at National Health Mission, Satara. These include Physician, Anesthesiologist, Medical Officer, X-Ray Technician, Staff Nurse, Pharmacist, ECG Technician, Lab Technician. The interview is on 10th, 11th, 12th and 13th May 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा (National Health Mission, Satara) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी, एक्स -रे तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक -१०, ११, १२ व १३ मे २०२१ रोजी आहे.

NHM Satara Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सातारा
(National Health Mission, Satara)
पदांचे नाव फिजिशियन, भूलतज्ञ, वैद्यकीय अधिकारी,
एक्स -रे तंत्रज्ञ, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, ईसीजी तंत्रज्ञ, लॅब तंत्रज्ञ
मुलाखतीचे ठिकाण यशवंतराव चव्हाण सभागृह, जिल्हा परिषद, सातारा
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण सातारा (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpsatara.gov.in
मुलाखतीची तारीख १०, ११, १२ व १३ मे २०२१

NHM Satara Date of Interview and Eligibility Crateria

पदांचे नाव मुलाखत दिनांक शैक्षणिक पात्रता
फिजिशियन
Physician
१० मे २०२१एमडी मेडिसिन
भूलतज्ञ
Anesthetist
१० मे २०२१एमडी भुलतज्ञ 
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
१० मे २०२१एमबीबीएस/ बीडीएस/ बीएएमएस
एक्स -रे तंत्रज्ञ
X-Ray Technician
१० मे २०२१सेवानिवृत्त क्ष-किरण तंत्रज्ञ/ रडिओलॉजी /
एमसीव्हीसी मध्ये डिप्लोमा
स्टाफ नर्स
Staff Nurse
११ मे २०२१आर.जी.एन.एम/बी.एससी (नर्सिंग)/ आरएएनएम 
फार्मासिस्ट
Pharmacist
१२ मे २०२१डी.फार्म/ बी.फार्म./एम.फार्म.
ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technician
१३ मे २०२१ईसीजी तंत्रज्ञाचा ०१ वर्षाचा अनुभव
लॅब तंत्रज्ञ
Lab Technician
१३ मे २०२१शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेतून बी.एस्सी. डीएमएलटी

NHM Satara Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.zpsatara.gov.in
Leave A Reply

Your email address will not be published.