राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे विविध पदांच्या ९५ जागा

NHM Sindhudurg Recruitment 2022

NHM Sindhudurg Recruitment: Applications are invited for 95 posts at National Health Mission, Sindhudurg. These include Medical Officer (PG), Medical Officer (UG) RBSK, Medical Officer (UG), Medical Officer MBBS, Medical Officer, Dental, Audiologist, Psychologist, Dialysis Technician, CT Scan Technician, Supervisor, Counselor, Pharmacist, Lab Technician, Early International cum Special Educator, Physiotherapist, Social Worker, Paramedical Worker, Dental Assistant, Office Assistant, Staff Nurse, Nursing Training, Program Coordinator, Facility Manager. The last date for receipt of applications is January 27, 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग [National Health Mission, Sindhudurg] येथे विविध पदांच्या ९५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी (पीजी) आयुष योजना, वैद्यकीय अधिकारी (युजी) आरबीएसके, वैद्यकीय अधिकारी (युजी) आयुष योजना, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी, डेंटल, ऑडिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, पर्यवेक्षक, समुपदेशक, औषधनिर्माता, लॅब टेक्निशियन, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर, फिजिओथेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, पॅरामेडिकल वर्कर, दंत सहाय्यक, कार्यालयीन सहाय्यक, स्टाफ नर्स, नर्सिंग प्रशिक्षक, कार्यक्रम समन्वयक, सुविधा व्यवस्थापक अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – २७ जानेवारी २०२२ आहे.

NHM Sindhudurg Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग
[National Health Mission, Sindhudurg]
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी (पीजी) आयुष योजना, वैद्यकीय अधिकारी (युजी) आरबीएसके,
वैद्यकीय अधिकारी (युजी) आयुष योजना, वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, वैद्यकीय अधिकारी,
डेंटल, ऑडिओलॉजिस्ट, मानसशास्त्रज्ञ, डायलिसिस तंत्रज्ञ, सीटी स्कॅन तंत्रज्ञ, पर्यवेक्षक,
समुपदेशक, औषधनिर्माता, लॅब टेक्निशियन, अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर,
फिजिओथेरपिस्ट, सामाजिक कार्यकर्ता, पॅरामेडिकल वर्कर, दंत सहाय्यक,
कार्यालयीन सहाय्यक, स्टाफ नर्स, नर्सिंग प्रशिक्षक, कार्यक्रम समन्वयक, सुविधा व्यवस्थापक
एकूण पदे ९५
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि, प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी – ६१ वर्षे,  स्टाफ नर्स, तंत्रज्ञ, समुपदेशक व औषधनिर्माता – ५९ वर्षे.
शुल्क १५०/- रुपये [राखीव प्रवर्ग – १००/- रुपये]
वेतनमान  १७,०००/- रुपये ते ३०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpsindhudurg.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख २७ जानेवारी २०२२

NHM Sindhudurg Vacancy Details

पदांचे नाव पद संख्या
वैद्यकीय अधिकारी (पीजी) आयुष योजना
Medical Officer (PG)
०१
वैद्यकीय अधिकारी (युजी) आरबीएसके
Medical Officer (UG) RBSK
०५
वैद्यकीय अधिकारी (युजी) आयुष योजना
Medical Officer (UG)
०१
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
Medical Officer MBBS
१५
वैद्यकीय अधिकारी, डेंटल
Medical Officer, Dental
०१
ऑडिओलॉजिस्ट
Audiologist
०१
मानसशास्त्रज्ञ
Psychologist
०२
डायलिसिस तंत्रज्ञ
Dialysis Technician
०७
सीटी स्कॅन तंत्रज्ञ
CT Scan Technician
०१
पर्यवेक्षक
Supervisor
०२
समुपदेशक
Counselor
०३
औषधनिर्माता
Pharmacist
०३
लॅब टेक्निशियन
Lab Technician
०१
अर्ली इंटरव्हेंशनिस्ट कम स्पेशल एज्युकेटर
Early International cum Special Educator
०१
फिजिओथेरपिस्ट
Physiotherapist
०२
सामाजिक कार्यकर्ता
Social Worker
०१
पॅरामेडिकल वर्कर
Paramedical Worker
०१
दंत सहाय्यक
Dental Assistant
०१
कार्यालयीन सहाय्यक
Office Assistant
०२
स्टाफ नर्स
Staff Nurse
४०
नर्सिंग प्रशिक्षक
Nursing Training
०१
कार्यक्रम समन्वयक
Program Coordinator
०२
सुविधा व्यवस्थापक
Facility Manager
०१

NHM Sindhudurg Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळ www.zpsindhudurg.maharashtra.gov.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
  • इच्छुक उमेदवाराने विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
  • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: २७ जानेवारी २०२२ आहे.
  • अर्ज पाठवण्याचा पत्ता: CRU कक्ष (टपाल शाखा), मुख्य प्रशासकीय इमारत, तळमजला, जि, प. सिंधुदुर्ग सिंधुदुर्गनगरी तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. हा आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा..

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे विविध पदाच्या जागा

NHM Sindhudurg Recruitment: Applications are invited for various posts at National Health Mission, Sindhudurg. These include Bhishak, Medical Officer, AYUSH Medical Officer, Hospital Manager, Staff Nurse, X-Ray Technician, ECG Technician, Laboratory Technician. The last date to apply through online e-mail is 08 June 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग (National Health Mission, Sindhudurg) येथे विविध पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये भिषक, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय व्यवस्थापक, स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ अशी पदे आहेत. ऑनलाईन ई -मेल द्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०८ जुन २०२१ आहे.

NHM Sindhudurg Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग
(National Health Mission, Sindhudurg)
पदाचे नाव भिषक, वैद्यकीय अधिकारी, आयुष वैद्यकीय अधिकारी, रुग्णालय व्यवस्थापक,
स्टाफ नर्स, क्ष-किरण तंत्रज्ञ, ईसीजी तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट १) ३८ वर्षापर्यंत
२) मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट, 
३) वैद्यकीय अधिकारी, एमबीबीएस, स्पेशालिस्ट – ६१ वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान १७,०००/- रुपये ते ७५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.zpsindhudurg.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ०८ जुन २०२१

NHM Sindhudurg Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
भिषक
Physician
एमडी मेडिसीन/डिएनबी
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
एमबीबीएस
आयुष वैद्यकीय अधिकारी
Ayush Medical Officer
बीएएमएस// बीडीएस/ बीयुएमएस
रुग्णालय व्यवस्थापक
Hospital Manager
 कोणत्याही वैद्यकीय पदवीसह एमपीएच / एमएचए एमबीए
०१ वर्षे अनुभव.
स्टाफ नर्स
Staff Nurse
जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग/ एएनएम
क्ष-किरण तंत्रज्ञ
X-Ray Technician
सेवानिवृत्त एक्स-रे तंत्रज्ञ 
०१ वर्षे अनुभव
ईसीजी तंत्रज्ञ
ECG Technician
ईसीजी तंत्रज्ञ मध्ये ०१ वर्षे अनुभव
प्रयोगशाळा तंत्रज्ञ
Laboratory Technician
एम.एस्सी/ बी.एस्सी. डीएमएलटी
०१ वर्षे अनुभव

NHM Sindhudurg Important Link

जाहिरात (PDF)
अधिकृत संकेतस्थळ www.zpsindhudurg.maharashtra.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे स्टाफ नर्स पदाच्या जागा

NHM Sindhudurg Recruitment: Applications are invited for the post of Staff Nurse at National Health Mission, Sindhudurg. The last date to apply through online e-mail is 17th May 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग (National Health Mission, Sindhudurg) येथे स्टाफ नर्स पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १७ मे २०२१ आहे.

NHM Sindhudurg Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग
(National Health Mission, Sindhudurg)
पदाचे नाव स्टाफ नर्स
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
ई – मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.zpsindhudurg.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक १७ मे २०२१

NHM Sindhudurg Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
स्टाफ नर्स
Staff Nurse
जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग (महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिल नोंदणी)

NHM Sindhudurg Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.zpsindhudurg.maharashtra.gov.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे आयुष वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागा

NHM Sindhudurg Recruitment: Applications are invited for the post of AYUSH Medical Officer at National Health Mission, Sindhudurg. The last date to apply through online e-mail is 11 May 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग (National Health Mission, Sindhudurg) येथे आयुष वैद्यकीय अधिकारी पदाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत . ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ११ मे २०२१ आहे.

NHM Sindhudurg Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग (National Health Mission, Sindhudurg)
पदाचे नाव आयुष वैद्यकीय अधिकारी
अर्ज पद्धती ऑनलाईन
वयाची अट ६१ वर्षापर्यंत
ई -मेल आयडी [email protected]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अधिकृत संकेतस्थळ www.esic.nic.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ११ मे २०२१

NHM Sindhudurg Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
आयुष वैद्यकीय अधिकारी
Ayush Medical Officer
बी. ए. एम. एस. /बी. यु. एम. एस./बिडीएस / बी.एच.एम.एस.
मेडिकल कौन्सिल नोंदणी

NHM Sindhudurg Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.esic.nic.in

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग येथे जैव वैद्यकीय अभियंता पदाच्या जागा

Applications are invited for the post of Bio-Medical Engineer at National Health Mission, Sindhudurg. Interview date is 29th April 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग (National Health Mission, Sindhudurg) येथे जैव वैद्यकीय अभियंता पादाच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – २९ एप्रिल २०२१ आहे.

NHM Sindhudurg Recruitment – 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान सिंधुदुर्ग
पदाचे नाव जैव वैद्यकीय अभियंता
मुलाखतीचे ठिकाण राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, मुख्य प्रशासकीय इमारत तळमजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिंधुदुर्ग
सिंधुदुर्ग नागरी, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २५,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण सिंधुदुर्ग (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.zpsindhudurg.maharashtra.gov.in
मुलाखतीची तारीख २९ एप्रिल २०२१

NHM Sindhudurg Eligibility Crateria

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
जैव वैद्यकीय अभियंता
Bio Medical Engineer
बायोमेडिकल इंजिनियरमध्ये बी. ई. / इलेक्ट्रॉनिक्स अभियंता मध्ये बी. ई.

Important Link

जाहिरात (PDF) येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.zpsindhudurg.maharashtra.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.