[NHM] राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२२

NHM Thane Recruitment 2022

NHM Thane Recruitment: Applications are invited for 420 posts at National Health Mission, Thane. There are posts of Medical Officer, Superintendent (Female / Male), MPW (Male). The last date for receipt of applications is 11th July 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे [National Health Mission, Thane] येथे विविध पदांच्या ४२० जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका (महिला/पुरुष), एमपीडब्ल्यू (पुरुष) अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ११ जुलै २०२२ आहे.

NHM Thane Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे
[National Health Mission, Thane]
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी, अधिपरिचारिका (महिला/पुरुष), एमपीडब्ल्यू (पुरुष)
एकूण पदे ४२०
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता ४था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे.
शुल्क ३००/- रुपये [राखीव प्रवर्ग – २००/- रुपये]
वेतनमान  १८,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण ठाणे  (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.thane.nic.in 
अर्ज करण्याची शेवटची तारीख ११ जुलै २०२२

NHM Thane Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
१४०एमबीबीएस सह MCIM नोंदणी
अधिपरिचारिका (महिला/पुरुष)
Superintendent (Female / Male)
१४०बी.एस्सी नर्सिंग/ जीएनएम सह
नर्सिंग कौन्सिल नोंदणी
एमपीडब्ल्यू (पुरुष)
MPW (Male)
१४०विज्ञान मध्ये १२ वी परीक्षा उत्तीर्ण + 
पॅरामेडिकल मूलभूत प्रशिक्षण कोर्स
किंवा स्वच्छताविषयक इन्स्पेक्टर अभ्यासक्रम

NHM Thane Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
[राखीव/ (NHM) कार्यरत कर्मचारी – ०५ वर्षे सूट]
वैद्यकीय अधिकारी
Medical Officer
७० वर्षापर्यंत
अधिपरिचारिका (महिला/पुरुष)
Superintendent (Female / Male)
३८ वर्षापर्यंत
एमपीडब्ल्यू (पुरुष)
MPW (Male)
३८ वर्षापर्यंत

NHM Thane Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.thane.nic.in 

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी..
 • इच्छुक उमेदवाराने जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यात अर्ज सादर करावा.
 • अर्ज पाठवण्याची शेवटची दिनांक: ११ जुलै २०२२ आहे.
 • अर्ज पाठवण्याचा पत्ता: ४था मजला, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, कन्या शाळा आवार, जिल्हा परिषद ठाणे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

More Recruitments

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे भरती २०२२

NHM Thane Recruitment: Applications are invited for the post of Medical Officer (Full Time) at National Health Mission, Thane. Interview Date – 01st and 15th of every month till the candidate becomes available.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे [National Health Mission, Thane] येथे वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ) पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. मुलाखत दिनांक – दर महिन्याच्या ०१ व १५ तारखेला उमेदवार उपलब्ध होईपर्यंत.

NHM Thane Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे
[National Health Mission, Thane]
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)
एकूण पदे ०२
मुलाखतीचे ठिकाण आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (प.).
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  ६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.thane.nic.in
मुलाखतीची तारीख दर महिन्याच्या ०१ व १५ तारखेला उमेदवार उपलब्ध होईपर्यंत.

NHM Thane Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव एकूण पदे शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी (पूर्ण वेळ)
Medical Officer (Full Time)
०२एम.बी.बी.एस.

NHM Thane Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.thane.nic.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक उमेदवाराने मुलाखतीला येताना विहित नमुन्यात अर्ज, वयाचा पुरावा, पदवी पदविका प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र इत्यादी आवश्यक कागदपत्रांच्या छायांकित प्रती सोबत आणाव्यात.
 • मुलाखत दिनांक : दर महिन्याच्या ०१ व १५ तारखेला उमेदवार उपलब्ध होईपर्यंत.
 • मुलाखतीचे ठिकाण : आरोग्य विभाग, जिल्हा परिषद ठाणे (प.). हे आहे.
 • अधिक माहितीसाठी : कृपया येथे क्लीक करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे येथे विविध पदांच्या जागा

NHM Thane Recruitment: Applications are invited for various posts at National Health Mission, Thane. These include Medical Officer MBBS, Staff Nurse. The interview date is 17th January 2022.

राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे [National Health Mission, Thane] येथे विविध पदांच्या जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, स्टाफ नर्स अशी पदे आहेत. मुलाखत दिनांक – १७ जानेवारी २०२२ आहे.

NHM Thane Recruitment 2022

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान ठाणे
[National Health Mission, Thane]
पदांचे नाव वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस, स्टाफ नर्स
एकूण पदे आवश्यकतेनुसार
मुलाखतीचे ठिकाण जिल्हा रुग्णालय ठाणे.
वयाची अट ६५ वर्षे
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in
मुलाखतीची तारीख १७ जानेवारी २०२२

NHM Thane Eligibility Crateria

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता
वैद्यकीय अधिकारी एमबीबीएस
Medical Officer MBBS
एमबीबीएस
स्टाफ नर्स
Staff Nurse
जी.एन.एम/बी.एससी नर्सिंग/ एएनएम

NHM Thane Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.arogya.maharashtra.gov.in

How To Apply?

 • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
 • इच्छुक व पात्र उमेदवाराने मुलाखतीस येताना विहित नमुन्यात अर्ज सोबत आणावा
 • अर्जासोबत शैक्षणिक अर्हतेची प्रमाणपत्रे व गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा / जन्मतारखेचा दाखला, प्रमाणित केलेले अनुभव प्रमाणपत्रे, पासपोर्ट आकाराचे २ फोटो, अनुभव असल्यास अनुभव दाखल इत्यादी प्रमाणपत्राच्या साक्षांकित केलेल्या छायांकित प्रती जोडाव्यात.
 • मुलाखतीची दिनांक: १७ जानेवारी २०२२ आहे.
 • मुलाखतींचे ठिकाण: जिल्हा रुग्णालय ठाणे. हे आहे.
 • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे येथे विविध पदाच्या ०३ जागा

NHM Thane Recruitment: Applications are invited for 03 posts in National Health Mission, Thane. It has the posts of Training Incharge, Administrative Officer, PHNI. The last date to apply is 09 June 2021.

राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे (National Health Mission, Thane) येथे विविध पदाच्या ०३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये ट्रेनिंग इंचार्ग, प्रशासकीय अधिकारी, पी.एच.एन.आय. अशी पदे आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – ०९ जुन २०२१ आहे.

NHM Thane Recruitment 2021

विभागाचे नाव राष्ट्रीय आरोग्य अभियान, ठाणे
(National Health Mission, Thane)
पदांचे नाव ट्रेनिंग इंचार्ग, प्रशासकीय अधिकारी, पी.एच.एन.आय.
एकूण पदे ०३
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता प्राचार्य, आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, ठाणे कार्यालय,
प्रादेशिक मनोरुग्णालय आवार, साठेवाडी ठाणे – ४००६०३.
वयाची अट ३८ वर्षापर्यंत [मागासवर्गीय – ०५ वर्षे सूट]
शुल्क शुल्क नाही
वेतनमान २०,०००/- रुपये ते ६०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण ठाणे (महाराष्ट्र)
अधिकृत वेबसाईट www.arogya.maharashtra.gov.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख ०९ जुन २०२१

NHM Thane Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
ट्रेनिंग इंचार्ग
Training in charge
०१एम.बी.बी.एस. ३ वर्षांचा अनुभव,
सेवानिवृत्त व प्रशिक्षणाचा | अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यास प्राधान्य. 
बी.ए.एम.एस. ३ वर्षांचा अनुभव,
सेवानिवृत्त व प्रशिक्षणाचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यास प्राधान्य.
प्रशासकीय अधिकारी
 Administrative Officer
०१बी.कॉम./एम.कॉम सेवानिवृत्त प्रशासकीय अधिकारी
किंवा तीन वर्षांचा अनुभव आणि एम.एस. सी.आय.टी.
शासकीय सेवेतील सेवानिवृत्त अधिकाऱ्यास प्राधान्य
पी.एच.एन.आय
PHNI
०१जी.एन.एम./बी.एस.सी. नर्सिंग
शासकीय/निमशासकीय अनुभव असणाऱ्याना प्राधान्य

Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.arogya.maharashtra.gov.in

Leave A Reply

Your email address will not be published.