नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड येथे विविध पदांच्या १७३ जागा

NHPC Recruitment 2021

NHPC Recruitment: ower Corporation Limited (NHPC LiMited) is inviting applications for 173 posts of various posts including Senior Medical Officer, Assistant Rajbhasha Officer, Junior Engineer (Civil), Junior Engineer (Electrical), Junior Engineer (Electrical), Senior Accountant. The last date for receipt of applications is 30th September 2021.

नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड ( NHPC LiMited) येथे विविध पदांच्या १७३ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.त्यामध्ये वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक राजभाषा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (विद्युत), वरिष्ठ लेखापाल अशी पदे आहेत. अर्ज पोहोचण्याची शेवटची दिनांक – ३० सप्टेंबर २०२१ आहे.

NHPC Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड
(NHPC LiMited)
पदाचे नाव वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक राजभाषा अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य),
कनिष्ठ अभियंता (विद्युत), कनिष्ठ अभियंता (विद्युत), वरिष्ठ लेखापाल
एकूण पदे १७३
अर्ज पद्धती ऑफलाईन
शुल्क  २५०/- रुपये [SC/ST/PWD/ExSM – शुल्क नाही]
वेतनमान  २९०००/- रुपये ते १,८०,०००/- रुपये
नौकरीचे ठिकाण संपूर्ण भारत किंवा परदेशात.
अधिकृत संकेतस्थळ www.nhpcindia.com
अर्ज करण्याची शेवटची दिनांक ३० सप्टेंबर २०२१

NHPC Vacancy Details and Eligibility Crateria

पदाचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
Senior Medical Officer
१७ एमबीबीएस
०२ वर्षे अनुभव 
सहाय्यक राजभाषा अधिकारी
Assistant Rajbhasha Officer
०७ हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी
०३ वर्षे अनुभव 
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
Junior Engineer (Civil)
६८६०% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा
(SC/ST/PWD – ५०% गुण)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
Junior Engineer (Electrical)
३४६०% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
(SC/ST/PWD – ५०% गुण)
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
Junior Engineer (Electrical)
३१६०% गुणांसह मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा
(SC/ST/PWD – ५०% गुण)
वरिष्ठ लेखापाल
Senior Accountant
२०इंटरमीडिएट CA किंवा CMA.

NHPC Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
०१ जुलै २०२१ रोजी,
[SC/ST – ०५ वर्षे सूट, OBC – ०३ वर्षे सूट]
वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी
Senior Medical Officer
१८ वर्षे ते ३३ वर्षे
सहाय्यक राजभाषा अधिकारी
Assistant Rajbhasha Officer
१८ वर्षे ते ३५ वर्षे
कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)
Junior Engineer (Civil)
१८ वर्षे ते ३० वर्षे
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
Junior Engineer (Electrical)
१८ वर्षे ते ३० वर्षे
कनिष्ठ अभियंता (विद्युत)
Junior Engineer (Electrical)
१८ वर्षे ते ३० वर्षे
वरिष्ठ लेखापाल
Senior Accountant
१८ वर्षे ते ३० वर्षे

NHPC Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज (Apply Online)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.nhpcindia.com
Leave A Reply

Your email address will not be published.