नॅशनल हाय – स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड येथे सल्लागार पदाच्या ०२ जागा

NHSRCL Recruitment 2021

NHSRCL Recruitment: Applications are invited for the post of Consultant at National High-Speed ​​Rail Corporation Limited. The last date to apply is June 15, 2021.

नॅशनल हाय – स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (National High-Speed Rail Corporation Limited) येथे सल्लागार पदाच्या ०२ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज करण्याची शेवटची दिनांक – १५ जुन २०२१ आहे.

NHSRCL Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल हाय – स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड
(National High-Speed Rail Corporation Limited)
पदांचे नाव सल्लागार
एकूण पदे ०२
अर्ज पद्धती ऑफलाईन
अर्ज पाठवण्याचा पत्ता General Manager (HR), National High Speed Rail Corporation Limited,
Asia Bhawan, Road-205, Sector-9 Dwarka, New Delhi-110077.
वयाची अट १५ जून २०२१ रोजी किमान ४५ वर्षे ते ६५ वर्षापर्यंत.
शुल्क शुल्क नाही
वेतनमान ३२,००,०००/- रुपये (प्रति वर्षे)
नौकरीचे ठिकाण वडोदरा / अहमदाबाद
अधिकृत वेबसाईट www.nhsrcl.in
अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुन २०२१

NHSRCL Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
सल्लागार
Advisor
०२ मान्यताप्राप्त संस्था/ विद्यापीठ मधून सिव्हिल इंजिनीअरिंग मध्ये बी.ई / बी.टेक. पदवी
२० वर्षे अनुभव.

NHSRCL Important Link

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतथळwww.nhsrcl.in
Leave A Reply

Your email address will not be published.