नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रीट मॅनेजमेंट येथे विविध पदांच्या ०५ जागा

NIASM Pune Recruitment 2021

NIASM Pune Recruitment: The National Institute of Abiotic Stress Management is inviting applications for various posts. These include Senior Research Associate, Young Professional-I, Field Assistant. The last date to apply through online e-mail is November 20, 2021.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रीट मॅनेजमेंट (ICAR – National Institute of Abiotic Stress Management, Pune) येथे विविध पदांच्या ०५ जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यामध्ये वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल-I, क्षेत्र सहाय्यक अशी पदे आहेत. ऑनलाईन ई – मेलद्वारे अर्ज करण्याची शेवटची दिनांक – २० नोव्हेंबर २०२१ आहे.

NIASM Pune Recruitment 2021

विभागाचे नाव नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ एबियोटिक स्ट्रीट मॅनेजमेंट
(ICAR – National Institute of Abiotic Stress Management, Pune)
पदाचे नाव वरिष्ठ संशोधन सहकारी, यंग प्रोफेशनल-I, क्षेत्र सहाय्यक
एकूण पदे ०५
अर्ज पद्धती ऑनलाईन
शुल्क शुल्क नाही
वेतनमान  १५,०००/- रुपये ते ३१,०००/- रुपये.
नौकरीचे ठिकाण पुणे (महाराष्ट्र)
ई -मेल आयडी [email protected]
अधिकृत संकेतस्थळ www.niam.res.in
अर्ज करण्याची शेवटची दिनांक २० नोव्हेंबर २०२१

NIASM Pune Vacancy Details and Eligibility Crateria

पदांचे नाव पद संख्या शैक्षणिक पात्रता
वरिष्ठ संशोधन सहकारी
Senior Research Associate
०२ पदवी/ पदव्युत्तर पदवी
अनुभव
यंग प्रोफेशनल-I
Young Professional-I
०२ कृषी विज्ञान मध्ये पदवीधर किंवा
डिप्लोमा अभियांत्रिकी/तंत्रज्ञान धारक 
अनुभव
क्षेत्र सहाय्यक
Field Assistant
०१ कृषी पदविका किंवा बी.एससी इन फलोत्पादन/शेती/ 
संगणक विज्ञान पदवीधर सह स्पेक्ट्रल डेटाचे ज्ञान 
अनुभव

NIASM Pune Age Limit Details

पदांचे नावेवयाची अट
वरिष्ठ संशोधन सहकारी
Senior Research Associate
३५ वर्षे
यंग प्रोफेशनल-I
Young Professional-I
२१ वर्षे ते ४५ वर्षे
क्षेत्र सहाय्यक
Field Assistant
२१ वर्षे ते ४५ वर्षे

NIASM Pune Important Links

जाहिरात (PDF)येथे क्लीक करा
अधिकृत संकेतस्थळ www.niam.res.in

How To Apply?

  • उमेदवाराने जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.
  • एकपेक्षा जास्त पदासाठी अर्ज करावयाचा असल्यास स्वतंत्र अर्ज करावा.
  • उमेदवाराने जोडलेल्या नमुन्यानुसार रीतसर भरलेला अर्ज फोटो चिटकवलेला व स्वाक्षरी केलेला अर्ज सादर करावा.
  • अर्ज करण्याची शेवटची दिनांक: २० नोव्हेंबर २०२१ आहे.
  • अधिक माहितीसाठी: कृपया येथे क्लीक करा.

Leave A Reply

Your email address will not be published.